IND vs SL, 3rd ODI: कॅप्टन रोहितसाठी 'हा' खेळाडू ठरतोय डोकेदुखी; तिसऱ्या सामन्यात होणार पत्ता कट!
Shubman Gill: श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात (IND vs SL) शुभमन गिल सलामीला काही खास करू शकला नाही आणि केवळ 21 धावा करून बाद झाला होता. त्यानंतर...
Jan 13, 2023, 06:07 PM ISTकोलकाता एकदिवसीय सामन्यात असं नेमंक काय घडलं? हार्दिक पांड्यावर 3 सामन्यांच्या बंदीची होतेय मागणी
कर्णधार पदाची जबाबदारी मिळाल्यापासून हार्दिक पांड्याच्या स्वभावात बदल झालाय का? दुसऱ्या सामन्यातील वर्तणूकीवरुन हार्दिक होतोय ट्रोल
Jan 13, 2023, 04:28 PM ISTInd vs Sl : तिसऱ्या वनडेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का
Rahul Dravid India vs Sri lanka: टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka)यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यापूवी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी समोर आली आहे.प्रशिक्षक राहूल द्रविड (Rahul Dravid) यांची तबियत अचानक बिघडली आहे.
Jan 13, 2023, 03:42 PM ISTInd vs SL : टीम इंडियाला क्लीन स्वीपची संधी, रोहित शर्मा ट्रम्प कार्ड मैदानात उतरवणार!
Suryakumar Yadav: भारत आणि श्रीलंका यांच्यात खेळल्या जाणार्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात सूर्यकुमार यादव प्लेइंग 11 चा भाग असू शकतो का? शेवटच्या सामन्यात तरी सुर्यकुमार दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Jan 13, 2023, 02:38 PM ISTIND vs SL: ठरलं तर! तिसऱ्या वनडे सामन्यात सुर्यकुमार यादव खेळणार
Suryakumar Yadav IND vs SL 3rd ODI : टीम इंडिया आणि श्रीलंका (India vs Sri lanka)यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना 15 जानेवारी रोजी तिरुअनंतपुरम येथे खेळवला जाणार आहे. टीम इंडिया (Team India)सध्या या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे.
Jan 13, 2023, 02:15 PM ISTKL Rahul: "क्या धोनी बनेगा रे तू...", सोशल मीडियावर उडवली जातेय राहुलची खिल्ली; पाहा Video
KL Rahul, MS Dhoni: उपकर्णधारपद गेल्यानंतर केएल राहुलकडे विकेटकिपिंगची जबाबदारी आहे. मॅचच्या 15व्या ओव्हरमध्ये (IND vs SL) राहुल हिरो बनण्यासाठी गेला पण झालं उलटं...
Jan 13, 2023, 01:34 AM ISTGuess Who : टीम इंडियाच्या 'या' स्टार खेळाडूला ओळखलंत का?
Guess Who : फोटोत तुम्ही पाहू शकता, एका लहान खेळाडू क्रिकेट सामन्यात जिंकलेली ट्रॉफी मान्यवरांकडून स्विकारताना दिसत आहे. हा खेळाडू अगदी खुपच साधा दिसत आहे. त्याने सफेद कलरची जर्सी घातली आहे आणि हातात सफेद धागा बांधला आहे.आणि डोक्यावर त्याच्या टोपी आहे.
Jan 12, 2023, 08:18 PM ISTIndia vs Sri Lanka: टीम इंडियाला मिळाला दुसरा 'युवराज सिंह', कॅच पाहून तुम्हीलाही वाटेल, पाहा Video
भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यामध्ये उमरान मलिक बॉलिंग करत असताना श्रीलंकेचा चमिका करूणारत्नेने पॉइंटच्या दिशेने बॉल मारला, वेगाने बॉल जात असताना ऑल राऊंडर खेळाडूने पकडलेल्या कॅचमुळे सर्वांना माजी खेळाडू युवराज सिंहची आठवण झाली असावी.
Jan 12, 2023, 07:29 PM ISTHardik Pandya Abuse: आता हद्दच झाली...! पाणी आणलं नाही म्हणून पंड्याने खेळाडूंना केली शिवीगाळ
विराटसोबत कथित वाद असल्याची चर्चा असतानात दुसऱ्या वनडे सामन्यात हार्दिकने शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
Jan 12, 2023, 05:12 PM ISTIND vs SL 2nd ODI : बाऊंड्रीजवळ Suryakumar Yadav आणि सिराजमध्ये काय खुसुरपुसुर सुरु होतं? VIDEO होतोय व्हायरल
दुसऱ्या वनडे सामन्यातही टीम इंडियामध्ये स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवचा समावेश करण्यात आला नाहीये. मात्र प्लेईंग 11 मध्ये नसूनही टीम इंडियापासून सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दूर राहू शकलेला नाही.
Jan 12, 2023, 04:25 PM ISTIND vs SL 2nd ODI: इतिहास गवाह है! Team India च्या तुफानी खेळीनं कोलकात्यात वादळ, आजही उडतो श्रीलंकेचा थरकाप
IND vs SL 2nd ODI: रोहित शर्मानं जर चुकूनही त्याच फॉर्ममध्ये परत आला, तर आजही श्रीलंकेच्या संघाची खैर नाही. का ते एकदा वाचा मग लक्षात येईल
Jan 12, 2023, 12:20 PM IST
India vs Sri Lanka दुसरी वनडे आज; कोण जिंकणार सीरिज? इशान की सूर्यकुमारला संधी?
India vs Sri Lanka : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा सामना आज कोलकामध्ये होणार आहे.
Jan 12, 2023, 11:36 AM ISTIND vs SL : दुसऱ्या वनडे सामन्यापूर्वी मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
India vs Sri Lanka : टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्धचा (India VS Sri Lanka) पहिला वनडे सामना 67 धावांनी जिंकला होता. हा सामना जिंकून टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली होती.आता दुसरा सामना उद्या गुरूवारी 12 जानेवारी रोजी ईडन गार्डनमध्ये पार पडणार आहे.
Jan 11, 2023, 08:02 PM ISTInd vs SL : विराट कोहलीची सचिन तेंडूलकरशी तुलना, गौतम गंभीरला राग अनावर
Virat Kohli Century : विराट कोहलीने (virat kohli) नुकतेच श्रीलंकेविरूद्ध कारकिर्दीतले 45 वे शतक ठोकले होते. या शतकानंतर त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच विराट कोहली सचिन तेंडूलकरच्या (sachin tendulkar) वनडे क्रिकेटमधील 49 शतकांच्या नजीक देखील पोहोचला आहे.
Jan 11, 2023, 07:03 PM ISTVIDEO: शेवटच्या ओव्हरमध्ये शमीचा नाट्यमय खेळ; कॅप्टनने कॅप्टनला वाचवलं अन् शनाकाचं शतक पूर्ण!
ND vs SL 1st ODI Match: कॅप्टन रोहितने (Rohit Sharma) अखेरची ओव्हर टाकण्यासाठी शमीच्या (Mohammed Shami) हातात बॉल सोपावला. शेवटच्या षटकात शनाका 98 धावांवर खेळत होता. त्यावेळी...
Jan 10, 2023, 11:38 PM IST