भारतीय क्रिकेटपटुंची सुरक्षा धोक्यात; एक जण थेट पोहोचला विराटजवळ
सध्या कोरोनाच्या साथीमुळे नियम कडक करण्यात आले आहेत. अशातच विराटचे काही चाहते सुरक्षारक्षकांना न जुमानता थेट मैदानात धुसल्याचं दिसून आलं.
Mar 14, 2022, 08:28 AM ISTIND vs SL 2nd Test | श्रीलंकेला विजयासाठी आणखी 419 धावांची गरज
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील (IND vs SL 2nd Test) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. टीम इंडियाने लंकेला विजयासाठी 447 धावांचं मजबूत आव्हान दिलंय.
Mar 13, 2022, 10:13 PM ISTRohit Sharma | विराटचं नाही, तर कॅप्टन रोहित शर्मा या खेळाडूचं सर्व काही ऐकतो
टीम इंडियामध्ये (Team India) असा एक खेळाडू आहे, ज्यावर रोहित शर्मा (Rohit Sharma) विराट कोहलीपेक्षा (Virat Kohli) अधिक विश्वास दाखवतोय.
Mar 13, 2022, 08:54 PM ISTIND vs SL | Rishabh Pant कडून एका झटक्यात 40 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक
टीम इंडियाचा विकेटकीपर बॅट्सन ऋषभ पंतने (Rishabh Pant) वादळी अर्धशतक ठोकलं आहे. यासह त्याने मोठा रेकॉर्ड केला आहे.
Mar 13, 2022, 07:14 PM IST
IND vs SL | श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत 'यॉर्करकिंग' जसप्रीत बुमराहाचा मोठा विक्रम
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटीतील (IND vs SL 2nd Test) दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहच्या (Jasprit Bumrah) या भेदक गोलंदाजीमुळे श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावांवर आटोपला.
Mar 13, 2022, 06:27 PM ISTInd vs SL Test | अरेरे! वाढदिवशीच टीम इंडियातून हा स्टार खेळाडू बाहेर
टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान आणि घातक गोलंदाज टीम इंडियातून बाहेर पडला आहे.
Mar 13, 2022, 03:19 PM IST
IND vs SL 2nd Test | टीम इंडियाच्या भेदक माऱ्यासमोर लंकेची शरणागती, पहिल्या डावात 109 धावा
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (IND vs SL 2nd Test) यांच्यातील दुसऱ्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे.
Mar 13, 2022, 02:47 PM IST
IND vs SL: कर्णधार रोहितची 'ती' चूक टीम इंडियाला पडली महागात
टीम इंडिया फलंदाजी करत असताना कर्णधार रोहित शर्मामुळे भारताला मोठा फटका बसला.
Mar 13, 2022, 08:34 AM ISTIND vs SL 2nd Test | श्रेयसनंतर बुमराह आणि शमीचा धमाका, पहिला दिवस भारताच्या नावे
श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील पहिला दिवसाचा (IND vs SL 2nd Test) खेळ संपला आहे. पहिला दिवस टीम इंडियाच्या (Team India) नावावर राहिला आहे.
Mar 12, 2022, 10:12 PM ISTIND vs SL | स्टार खेळाडूला संधी न दिल्याने राहुल-रोहित जोडी नेटकऱ्यांच्या निशाण्यावर
बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका (ind vs sl 2nd test match) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे.
Mar 12, 2022, 09:00 PM ISTIND vs SL 2nd Test | दुसऱ्या कसोटीनंतर हा माजी कर्णधार निवृत्त होणार
टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात दुसरा कसोटी (India vs Sl 2nd Test Match) सामना खेळवण्यात येत आहे.
Mar 12, 2022, 06:58 PM IST
IND vs SL 2nd Test | अय्यरचं शतक हुकलं, टीम इंडिया पहिल्या डावात 252 धावांवर ऑलआऊट
टीम इंडियाने श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील (India vs Sl 2nd Test Match) पहिल्या डावात 252 धावा केल्या आहेत.
Mar 12, 2022, 06:39 PM ISTVirat Kohli | शानदार कोहली, श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत रेकॉर्ड ब्रेक कामगिरी
विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत (India vs Sl 2nd Test Match) 23 धावा करुन तंबूत परतला.
Mar 12, 2022, 04:12 PM ISTबुमराह-मलिंगा एवढाच घातक बॉलरची टीम इंडियामध्ये एन्ट्री
या बॉलरसाठी टीम इंडियाचे दरवाजे खुले होणार! बुमराह-मलिंगासारखा घातक बॉलर टीमला मिळणार
Mar 12, 2022, 03:32 PM ISTVirat Kohli ने नेहमी डावललं; पण आज Rohit Sharma देणार 'या' खेळाडूला संधी
श्रीलंकेविरूद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये 'या' खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे
Mar 12, 2022, 08:07 AM IST