Umran Malik: बॉल आहे की बंदुकीची गोळी! उमरान मलिक झाला वेगाचा बादशाह; सर्व रेकॉर्ड मोडले
IND vs SL 1st ODI Match: उमरानने (Umran Malik 156) माझा विक्रम मोडला तर मला आनंद होईल. पण माझा विक्रम मोडता मोडता त्याने हाडे मोडून घेऊ नयेत हीच माझी प्रार्थना आहे, असं म्हणत शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) उमरानला डिवचलं होतं. त्यानंतर आता...
Jan 10, 2023, 10:41 PM ISTIND vs SL Virat Kohli Century: विराट कोहलीच्या ७३ व्या शतकानंतर अनुष्का शर्माची खास Insta स्टोरी
विराटने आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाची गोड सुरुवात करुन दिल्यानंतर त्याची पत्नी म्हणजेच अभिनेत्री अनुष्का शर्मानेही खास इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट करत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
Jan 10, 2023, 06:11 PM ISTIND vs SL : रोहित-विराटची तुफान फटकेबाजी, टीम इंडियाचं श्रीलंकेसमोर डोंगराएवढं आव्हान
टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेला जिंकण्यासाठी 'इतक्या' रन्सचं आव्हान दिलं आहे. डोंगराएवढं आव्हान श्रीलंकेची टीम पार करणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.
Jan 10, 2023, 05:17 PM ISTRohit Sharma : अर्धशतक ठोकल्यावर भावूक झाला हिटमॅन, आकाशाकडे पाहिलं आणि...!
सामन्यानंतर आजच्या सामन्यात रोहित शर्माने कमबॅक (Rohit Sharma Comeback) केलं आहे. दरम्यान कमबॅकच्या सामन्यात रोहित शर्माने श्रीलंकेच्या गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे.
Jan 10, 2023, 04:29 PM ISTIND vs SL: जसप्रीत बुमराहला झालंय तरी काय?, कॅप्टन रोहितच्या वक्तव्यामुळे चिंता वाढली!
India vs Sri Lanka, 1st ODI:रोहित शर्मा (Rohit Sharma Press Conference) पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरं गेला. त्यावेळी त्याने बुमराहवर भाष्य केलं. जसप्रीत बुमराहसोबत (Jasprit Bumrah) दुर्दैवी घटना घडली, असं तो म्हणालाय.
Jan 10, 2023, 01:24 AM ISTIND vs SL : असा खेळाडू होणे नाही! 'सचिन-विराटला पाहिलंय पण...', Kapil Dev यांना शब्द सुचेना!
Suryakumar Yadav : खेळाडू असावा तर असा... कपिल देव म्हणतात 'त्याचं कौतूक करताना मला शब्द सुचत नाहीत'
Jan 9, 2023, 10:54 PM ISTक्रीडा जगतातील मोठी बातमी! Rohit Sharma टी20 क्रिकेटला अलविदा करणार? पत्रकार परिेषदेत केला खुलासा
IND vs SL 1st Odi: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत कर्णधार रोहित शर्मा टीम इंडियात पुनरागमन करतोय, त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने टी20 कारकार्दिबाबत मोठं वक्तव्य केलं आहे
Jan 9, 2023, 08:47 PM IST
IND vs SL: पहिल्या वनडेपूर्वी सरकारचं क्रिकेटप्रेमींना गिफ्ट; सामन्याच्या दिवशी कर्मचाऱ्यांना सुट्टी!
पहिला सामना गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट स्टेडियम (Barsapara Cricket Stadium, Guwahati) मध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सरकारने नागरिकांना एक मोठं गिफ्ट दिलं आहे.
Jan 9, 2023, 04:21 PM ISTIND vs SL ODI : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा प्रमुख खेळाडू संघाबाहेर
IND vs SL ODI : टी20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे
Jan 9, 2023, 02:33 PM ISTIND vs SL: "लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल...", Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!
Suryakumar Yadav, Ind vs SL : सूर्याने घेतली द्रविड मास्तरांची शाळा, सूर्याच्या उत्तराने कोच राहूल एक टप्पी आऊट; पाहा VIDEO
Jan 8, 2023, 04:44 PM ISTIND vs SL: श्रीलंकेविरूद्ध ODI सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' 2 मॅचविनर खेळाडूंचा पत्ता कट!
3 सामन्यांची ही वनडे सिरीज खेळवली जाणार असून 10 जानेवारी रोजी पहिली वनडे होणार आहे. दरम्यान या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे
Jan 8, 2023, 04:05 PM ISTIND vs Sl:सुर्यकुमार यादवसाठी नेमकी फिल्डींग लावायची तरी कशी? श्रीलंकेच्या कर्णधाराला पडला प्रश्न
Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली आहे. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या त्याच्या खेळीच क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय.
Jan 8, 2023, 02:46 PM ISTRohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO
Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे.
Jan 8, 2023, 08:58 AM ISTIND vs SL: अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय; सामन्यासह मालिकाही खिशात!
India beat Sri lanka : भारताने दिलेल्या 229 धावांचं आव्हान पार करताना श्रीलंकेची टीम 137 धावांवर ढासळली. श्रीलंकेला मैदानावर जास्त वेळ तग धरून थांबता आलं नाही आणि संघ 137 धावा करत सामना गमावला. त्याचबरोबर भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे.
Jan 7, 2023, 10:18 PM ISTIND vs SL : सुर्याचा 'भीमपराक्रम'! शतकी खेळी करत 'हे' रेकॉर्ड ब्रेक
Surykumar Yadav Century :श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. हे शतक ठोकून त्याने नवीन वर्षाची चांगली सुरूवात केली आहे. तसेच सूर्याने ठोकलेल्या या शतकाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊयात.
Jan 7, 2023, 09:43 PM IST