Rohit Sharma: तो एक रन आम्हाला....; सामना टाय झाल्यानंतर निराश झाला रोहित शर्मा, म्हणाला, शेवट निराशाजनक...!
Rohit Sharma Reaction: सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला, "हे लक्ष्य गाठण्यासारखं होतं. ती धावसंख्या गाठण्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. आम्ही पॅचमध्ये चांगली फलंदाजी केली.
Aug 3, 2024, 04:22 PM ISTIND vs SL: जिंकता जिंकता हरली टीम इंडिया; पहिला वनडे सामना अनिर्णित
IND vs SL: भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये पहिला वनडे सामना खेळवण्यात आला होता. हा सामना अनिर्णित राहिला.
Aug 2, 2024, 10:05 PM ISTInd vs SL: गौतमच्या पर्सनल स्पेसमध्ये जाण्याचा...; गंभीरबाबत रोहित शर्माचा मोठा खुलासा, म्हणाला, ड्रेसिंग रूममध्ये तो...!
Ind vs SL 1st ODI: सामन्यापूर्वी कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, राहुल द्रविडनंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या गंभीरला टीमसोबत काय करायचं आहे, याबाबत स्पष्ट आहे.
Aug 2, 2024, 07:47 PM ISTरोहित-विराटचं कमबॅक, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या ODI साठी टीम इंडियाची Playing XI ठरली
Team India Ind vs SL : टी20 मालिकेत यजमान श्रीलंकेला धुव्वा उडवल्यानंतर आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झालीय. एकदिवसीय मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कमबॅक केलं असून शुक्रवारी म्हणजे 2 ऑगस्टला भारत-श्रीलंका पहिला एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
Aug 1, 2024, 04:55 PM ISTRohit Sharma: फोटोशी छेडछाड...; कर्णधार रोहित शर्मावर होतोय गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Sharma: सोशल मीडियावर रोहित शर्माला ट्रोल करण्यात येतंय. यावेळी रोहितने एक फोटो एडिट करून तो पोस्ट केला असल्याचा आरोप करण्यात येतोय. हा आरोप रोहितवर तेव्हा करण्यात आला ज्यावेळी टीम इंडियाने श्रीलंकेविरूद्ध टी-20 सिरीज जिंकली.
Jul 31, 2024, 05:55 PM ISTIND vs SL ODI : गौतमच्या युगात सगळंच 'गंभीर', वनडे न खेळणाऱ्या खेळाडूंना दिला होमवर्क, म्हणाला...
Gautam Gambhir Speech in dressing room : आमागी श्रीलंकाविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी (IND vs SL ODI series) गौतम गंभीरने खेळाडूंना कोणता सल्ला दिलाय? पाहुया..
Jul 31, 2024, 05:32 PM IST'कॅप्टन म्हणून तू फक्त...', ड्रेसिंग रुममध्ये सर्वांसमोर हार्दिक पांड्या सूर्याला असं काय बोलला? Video व्हायरल
Hardik Pandya On Suryakumar Yadav : सुपरओव्हरमध्ये झालेल्या रोमांचक लढतीनंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये हार्दिक सूर्यकुमारला काय बोलला? पाहा त्याचा व्हिडीओ
Jul 31, 2024, 04:42 PM ISTSuryakumar Yadav: कर्णधार बनण्याची माझी इच्छा नाही; सिरीज जिंकल्यानंतर सूर्याच्या विधानाने एकच खळबळ!
Suryakumar Yadav: या संपूर्ण सिरीजमध्ये टीम इंडियाने चांगली कामगिरी केली. परंतु संपूर्ण सिरीजनंतर टीमच्या अतुलनीय कामगिरीनंतर सूर्यकुमारचं असं विधान आश्चर्यकारक होतं. सूर्यकुमार यादवच्या बाबतीत आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.
Jul 31, 2024, 03:25 PM ISTSL vs IND 3rd T20 : चुकीला माफी नाही! संजू सॅमसनसह 'या' खेळाडूंसाठी सूर्या घेणार 'गंभीर' निर्णय
Sri Lanka vs India 3rd T20I : श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया तिसरा सामना मंगळवारी 30 जुलै रोजी होणार आहे. अखेरच्या सामन्यात सूर्यकुमार यादव तीन मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
Jul 29, 2024, 11:38 PM ISTIND vs SL : नव्या छाव्यांचा मालिका विजय! 8 ओव्हरच्या सामन्यात श्रीलंकेचा 7 विकेट्सने पराभव
Sri Lanka vs India 2nd T20I : दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात श्रीलंकेचा पराभव करून मालिका विजय नोंदवला. त्याचबरोबर टीम इंडियाने इतिहास रचला आहे.
Jul 28, 2024, 11:17 PM ISTKamindu Mendis : गोलंदाज दोन्ही हाताने बॉलिंग करू शकतात का? आयसीसीचा नियम काय सांगतो?
ICC rules For Bowls From Both Arms : श्रीलंकेचा फिरकीपटू कामिंडू मेंडिस (Kamindu Mendis) याने भारताविरुद्ध दोन्ही हाताने बॉलिंग केली. क्रिडाविश्वात ही नवी घटना होती.
Jul 28, 2024, 06:15 PM ISTIND vs SL 2nd T20 : इतिहास रचण्यापासून यशस्वी जयस्वाल फक्त 7 धावा दूर, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
India vs Sri Lanka 2nd T20 : टीम इंडियाचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal Records) दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात इतिहास रचण्यापासून फक्त 7 पाऊलं दूर आहे.
Jul 28, 2024, 04:48 PM IST'आम्ही नशिबवान होतो की...'; कॅप्टन म्हणून पहिल्या विजयाचं श्रेय सूर्यकुमारने कामगिरीऐवजी नशिबाला का दिलं?
Suryakumar Yadav On Win Over Sri Lanka: टी-20 च्या भारतीय संघाचं कर्णधारपद पूर्णपणे सूर्यकुमारकडे सोपवण्यात आल्यानंतरचा हा पहिलाच सामना होता. त्यानंतर सूर्यकुमारने केलेलं विधान चर्चेत.
Jul 28, 2024, 10:02 AM ISTIND vs SL: पहिल्याच परीक्षेत सूर्या-गंभीर पास; भारताचा श्रीलंकेवर 43 रन्सने विजय
IND vs SL: सूर्यकुमार यादव कर्णधार म्हणून आणि गौतम गंभीर कोच म्हणून टीम इंडियाची ही पहिलीच सिरीज आहे. या सिरीजमधील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला आहे.
Jul 27, 2024, 10:43 PM ISTटीम इंडियात कोणत्या खेळाडुंना संधी द्यायची? राहुल द्रविडने दिला 'गंभीर' सल्ला; BCCI ने शेअर केला व्हिडीओ
Rahul Dravid To Gautam Gambhir: राहुल द्रविडने वॉइस मेसेजच्या माध्यमातून गंभीरला भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर गंभीरने द्रविडचे आभार मानले.
Jul 27, 2024, 10:45 AM IST