IPL आधीच 13 वर्षीय वैभवची कमाल! सलग दुसऱ्या सामन्यात वादळी खेळी, भारताला थेट फायनलमध्ये नेलं
IND VS SL U19 Asia Cup 2024 : काही दिवसांपूर्वीच आयपीएल 2025 साठी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये बिहारचा 13 वर्षीय क्रिकेटरवर कोट्यवधींची बोली लागली होती. यात राजस्थानने 1.10 कोटींची बोली लावून त्याला विकत घेतले होते.
Dec 6, 2024, 05:31 PM ISTWomen's T20 World Cup 2024 चा सर्वात मोठा स्कोअर, श्रीलंकेला पराभूत करत भारताने बदललं सेमी फायनलचं समीकरण
Women's T20 World Cup 2024 : बुधवारी भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात टीम इंडियाने यंदाच्या सीजनचा सर्वात मोठा स्कोअर उभा करून श्रीलंकेवर टी 20 मध्ये सर्वात मोठा विजय मिळवला आहे.
Oct 10, 2024, 01:10 PM ISTIND vs SL: भारतीय संघाच्या नावे नकोसा रेकॉर्ड! 45 वर्षात कधीच असं झालेलं नाही; गंभीरच्या कारकिर्दीत काळा दिवस
India vs Sri Lanka: भारतीय संघाला तिसऱ्या एकदिवीस सामन्यात श्रीलंकेकडून (Sri Lanka)लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवासह भारताने 0-2 ने ही मालिका गमावली आहे.
Aug 8, 2024, 12:27 PM IST
IND vs SL : वाघाला डिवचणं सोप्पं असतं का? श्रीलंकेने मोठी चूक केली, पाहा Video
Fernando deadly stare to Virat : विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये नाहीये याचाच फायदा श्रीलंकन संघाने फायदा घेतल्याचं दिसतंय.
Aug 7, 2024, 11:55 PM ISTIND vs SL ODI : टीम इंडियाचं 'शतक' पुन्हा हुकलं, 27 वर्षांचा रेकॉर्ड तुटला; रोहित शर्माच्या कॅप्टन्सीवर लागला कलंक
Sri Lanka historical win against India : भारतीय संघाने श्रीलंकेविरुद्ध 2-0 ने मालिका गमावल्याने गेल्या 27 वर्षांचा रेकॉर्ड मोडीस निघाला आहे.
Aug 7, 2024, 09:36 PM ISTटीम इंडियाने 2-0 ने वनडे सिरीज गमावली; श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांची पोलखोल
भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात तिसरा आणि निर्णायक सामना आज रंगला होता. मात्र या सामन्यातही टीम इंडियाचा 110 रन्सने पराभव झाला.
Aug 7, 2024, 08:22 PM ISTIND vs SL 3rd ODI : 'अँग्री यंग मॅन' सिराजने मेंडिसला डिवचलं, लाईव्ह सामन्यात राडा; पाहा Video
Mohammed Siraj vs Kusal Mendis : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराज याने लाईव्ह सामन्यात (India vs Sri lanka 3rd ODI) कुशल मेंडिसला डिवचलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
Aug 7, 2024, 06:57 PM ISTIND vs SL 3rd ODI : तिसऱ्या सामन्यात पाऊस घालणार खोडा? जाणून घ्या हवामानाचा अंदाज
India vs Sri Lanka 3rd ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यावर पावसाचं सावट (Weather Forecast) आहे का? जाणून घ्या रिपोर्ट
Aug 6, 2024, 09:21 PM IST'गंभीर काही परदेशी कोच नाही ज्याला...', 0-1 च्या पिछाडीनंतर रोहित-विराटचा उल्लेख करत झापलं
Slamed Gambhir For Wasted Chance: गौतम गंभीरच्या प्रयोगांमुळे श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताच्या हाती निराशा लागल्याची जोरदार चर्चा असतानाच आता हे विधान समोर आलं आहे.
Aug 6, 2024, 08:43 AM ISTIND vs SL 3rd ODI : आता प्रश्न इज्जतीचा! तिसऱ्या वनडेमध्ये रोहित शर्मा देणार 'या' दोन खेळाडूंना नारळ
India vs Sri Lanka 3rd ODI : तिसऱ्या आणि अखेरच्या वनडे सामन्यात रोहित शर्मा दोन खेळाडूंना बाकावर बसवून दोन नव्या खेळाडूंना संघात स्थान देऊ शकतो.
Aug 5, 2024, 08:40 PM IST'मी 64 धावा केल्या कारण...'; पराभवानंतर रोहितचं सूचक विधान चर्चेत; निशाण्यावर इंडियन मिडल ऑर्डर?
Rohit Sharma Slams Middle Order Batting Of Team India: भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी सलग दुसऱ्या सामन्यामध्ये चाहत्यांबरोबरच कर्णधारालाही निशार केल्याचं दिसत आहे.
Aug 5, 2024, 09:44 AM ISTअचानकमध्ये भयानक कार्यक्रम! जगजेत्ता टीम इंडियाची बॅटिंग उद्ध्वस्त करणारा कोण आहे अनोळखी बॉलर?
Who is jeffrey vandersay: आपल्या घातक बॉलिंगने त्याने सर्वांनाच हैराण केले. हळुहळू त्याने टीम इंडियाच्या बॅटींग ऑर्डरला सुरुंग लावयला सुरुवात केली.
Aug 5, 2024, 07:58 AM ISTIND vs SL 2nd ODI : श्रीलंकेचा 'वन मॅन शो', जेफ्री वेंडरसेसमोर टीम इंडियाची फजिती, हातातली मॅच गमावली
IND vs SL, jeffrey vandersay : श्रीलंकेचा युवा खेळाडू जेफ्री वेंडरसे याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेने टीम इंडियाचा 32 धावांनी पराभव केला.
Aug 4, 2024, 10:02 PM ISTIND vs SL 2nd ODI : वॉशिंग्टनचं काय चुकलं? LIVE सामन्यात सुंदरला मारायला धावला रोहित शर्मा, पाहा Video
India vs Sri lanka 2nd ODI : वॉशिंग्टन सुंदरने अशी काही चूक केली की, कॅप्टन रोहित शर्माला संताप अनावर झाला अन् तो सुंदरला मारायला धावला (Rohit Sharma ran to hit Washington Sundar). नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Aug 4, 2024, 07:56 PM IST'गंभीर फार काळ टिकणार नाही...', धोनीची भेट घेतल्यानंतर वर्ल्डकप विनर खेळाडूचं खळबळजनक विधान!
Joginder Sharma on Gautam Gambhir: गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर 2007 च्या पहिल्या टी-20 वर्ल्डचा हिरो बनलेल्या जोगिंदर शर्माने मोठं वक्तव्य केलं आहे. त्याने गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्याची भविष्यवाणी केली आहे.
Aug 4, 2024, 06:04 PM IST