ind vs sl

IND vs SL ODI : एकदिवसीय मालिकेआधी टीम इंडियाला मोठा धक्का, हा प्रमुख खेळाडू संघाबाहेर

IND vs SL ODI : टी20 मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाला आहे, पण त्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे

Jan 9, 2023, 02:33 PM IST

IND vs SL: "लहानपणी माझी बॅटिंग पाहिली नसेल...", Suryakumar Yadav च्या उत्तराने Rahul Dravid क्लिन बोल्ड!

Suryakumar Yadav, Ind vs SL : सूर्याने घेतली द्रविड मास्तरांची शाळा, सूर्याच्या उत्तराने कोच राहूल एक टप्पी आऊट; पाहा VIDEO

Jan 8, 2023, 04:44 PM IST

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध ODI सिरीजसाठी टीम इंडियाची घोषणा; 'या' 2 मॅचविनर खेळाडूंचा पत्ता कट!

3 सामन्यांची ही वनडे सिरीज खेळवली जाणार असून 10 जानेवारी रोजी पहिली वनडे होणार आहे. दरम्यान या वनडे सिरीजसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे

Jan 8, 2023, 04:05 PM IST

IND vs Sl:सुर्यकुमार यादवसाठी नेमकी फिल्डींग लावायची तरी कशी? श्रीलंकेच्या कर्णधाराला पडला प्रश्न

Surykumar Yadav Century : टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची (surykumar yadav) बॅट पुन्हा एकदा तळपली आहे. सूर्यकुमार यादवने (surykumar yadav) श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा अनपेक्षित अशी खेळी करून दाखवली आहे. सूर्याने 51 बॉलमध्ये नाबाद 112 धावा ठोकल्या आहेत. या खेळीत त्याने 7 फोर आणि 9 सिक्स लगावले आहेत. या त्याच्या खेळीच क्रिकेट वर्तुळात कौतूक होतेय.

Jan 8, 2023, 02:46 PM IST

Rohit Sharma : हिटमॅनची तयारी सुरू! वनडे मालिका गाजवण्यासाठी जीममध्ये गाळतोय घाम, पाहा VIDEO

Rohit Sharma VIDEO: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेचा सामना येत्या 10 जानेवारीपासून सुरू होणार आहे. या वनडे मालिकेत कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जीममध्ये घाम गाळताना दिसत आहे. 

Jan 8, 2023, 08:58 AM IST

IND vs SL: अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा दणदणीत विजय; सामन्यासह मालिकाही खिशात!

India beat Sri lanka : भारताने दिलेल्या 229 धावांचं आव्हान पार करताना श्रीलंकेची टीम 137 धावांवर ढासळली. श्रीलंकेला मैदानावर जास्त वेळ तग धरून थांबता आलं नाही आणि संघ 137 धावा करत सामना गमावला. त्याचबरोबर भारताने ही मालिका 2-1 अशी जिंकली आहे.

Jan 7, 2023, 10:18 PM IST

IND vs SL : सुर्याचा 'भीमपराक्रम'! शतकी खेळी करत 'हे' रेकॉर्ड ब्रेक

Surykumar Yadav Century :श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. हे शतक ठोकून त्याने नवीन वर्षाची चांगली सुरूवात केली आहे. तसेच सूर्याने ठोकलेल्या या शतकाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. हे रेकॉर्ड कोणते आहेत, ते जाणून घेऊयात. 

Jan 7, 2023, 09:43 PM IST

IND vs SL :टीम इंडियाने श्रीलंकेला दिले इतक्या धावांचे आव्हान

 IND vs SL 3rd T20 : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव राजकोटच्या मैदानावर तळपला आहे. सुर्याने तिसऱ्या टी 20 सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे.

Jan 7, 2023, 08:35 PM IST

IND vs SL: राजकोटच्या मैदानावर सूर्याचं वादळ; Suryakumar Yadav ची धमाकेदार सेंच्यूरी!

IND vs SL,Suryakumar Yadav: सूर्याची बॅटिंग पाहून फिल्डर फिल्डिंग करायची कुठे?, असा सवाल आता उपस्थित होत आहे. सुर्याने गोलंदाजांना धु धु धुतला...

Jan 7, 2023, 08:26 PM IST

IND vs SL : श्रीलंकेविरूद्धच्या सामन्याआधी भारताच्या 'काश्मिर एक्सप्रेस'ला पाकिस्तानच्या खेळाडूचा खास सल्ला!

'काश्मीर एक्सप्रेस' म्हणून ओखळल्या जाणाऱ्या उमरान मलिकला पाकिस्तानच्या माजी खेळाडूने दिला खास सल्ला. उमरानने दुसऱ्या सामन्यात एकूण 3 बळी घेत सर्वांकडून कौतुकाची थाप मिळवून घेतली. 

Jan 7, 2023, 06:30 PM IST

IND vs SL: "माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून...", दासुन शनाकाबाबत गौतम गंभीरची मोठी भविष्यवाणी!

Gautam Gambhir On Dasun Shanaka : श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका सध्या टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. शनाकाने फक्त 22 चेंडूत 56 धावा केल्या आणि सामनावीरचा किताब पटकावला.

Jan 7, 2023, 05:53 PM IST

IND vs SL 3rd T20 : श्रीलंकेचा माजी खेळाडू कुमार संगकारा तापाने फणफणला! पुण्यातील डॉक्टरांकडून यशस्वी उपचार

Kumar Sangkara Health Update: माजी क्रिकेटपटू कुमार चोक्शानंद संगकारा (Kumar Sangkara) यांची प्रकृती ढासळली होती. संगकारा यांचे अंग थरथर कापत होतं आणि शरीर तापाने फणफणलं होतं. त्यामुळे त्यांना हिंजवडी मधील रुबी हॉल क्लिनीकमध्ये (Rubi hall clinic) दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर पुण्यातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार केले आहे.

Jan 7, 2023, 03:33 PM IST

IND vs SL 3rd T20 :तिसऱ्या टी20 सामन्याचा पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज, जाणून घ्या

IND vs SL 3rd T20 Pitch,Weather Report: तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत भारत आणि श्रीलंकेने (India vs sri lanka) 1-1 ने बरोबरी साधली आहे. आता तिसऱ्या सामन्यावर बाजी मारून कोणता संघ मालिका खिशात घालतो हे पाहावे लागणार आहे. 

 

Jan 7, 2023, 01:33 PM IST

Team India: अर्शदीपच्या No Ball मुळे इरफान चांगलाच भडकला, म्हणाला "कायद्यात राहिला तर..."

Arshdeep Singh No Ball: दुसऱ्या सामन्यात सर्वात महागडा ठरला तो अर्शदीप. अर्शदीप सिंगने (Arshdeep Singh) फक्त दोन ओव्हरमध्ये 37 रन दिले. त्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही.

Jan 6, 2023, 08:14 PM IST

Virat Anushka Video: बाबा प्रेमानंद गोविंद महाराज आहेत तरी कोण? ज्यांच्यासमोर कोहली-अनुष्काही नतमस्तक झाले!

Virat Anushka Video: विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांनी 4 जानेवारीला वृंदावन येथील एका आश्रमाला (Vrindavan Ashram) भेट दिली. हे जोडपं श्री हित प्रेमानंद गोविंद शरण महाराज (Baba Premanand Govind Maharaj) यांना भेटण्यासाठी आलं होतं. 

Jan 6, 2023, 07:07 PM IST