ind vs sl

Mohammed Siraj ला थांबवा, असं सांगण्यात आलेलं....! विजयानंतर रोहित शर्माचा धक्कादायक खुलासा

Mohammed Siraj : मोहम्मद सिराजने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर 7 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स घेतल्या. यावेळी जर त्याला अजून एक ओव्हर मिळाली असता त्याला विकेटही मिळाली असती. मात्र अशावेळी रोहितने ( Rohit Sharma ) त्याला ओव्हर दिली नाही. 

Sep 18, 2023, 02:38 PM IST

Rohit Sharma : रोहितपेक्षा विसरभोळा गोकूळ तरी परवडला; साखरपुड्याच्या अंगठीनंतर हिटमॅन पुन्हा 'ही' गोष्ट विसरला

Rohit Sharma : मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma ) एक मोठी घटना घडली. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याची विसरण्याची सवय आता प्रत्येकाला माहिती झालीये. श्रीलंकेतून भारतात परतत असताना यावेळी रोहित शर्मा चक्क पासपोर्ट विसरला असल्याचं समोर आलंय. 

Sep 18, 2023, 09:07 AM IST

विराटशी पंगा नको रे बाबा...! इशानने केली कोहलीची नक्कल पण, विराटने असं काही केलं की...; पाहा Video

Virat Kohli Viral Video : आशिया कपची फायनल जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू मैदानात मस्ती करताना दिसले. यावेळी विराटने एक फनी वॉक करून दाखवला. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

Sep 17, 2023, 10:51 PM IST

मोहम्मद सिराज वेगळ्याच धुंदीत, सामन्यात असं काही केलं की... विराट देखील पोटधरून हसला; पाहा Video

Virat Kohli Viral Video : सिराजने सुत्र हातात घेतली अन् बॉलच्या मागे धावू लागला. बॉल काही सापडला नाही. मात्र, पळताना सिराजच्या (Mohammed Siraj) चेहऱ्यावरची स्माईल सरळं काही सांगत होती. 

Sep 17, 2023, 08:50 PM IST

श्रीलंकेविरुद्ध सिराज मियांचं 'मॅजिक', भारताने 23 वर्षानंतर काढला 'त्या' पराभवाचा वचपा!

Asia cup, india vs sri lanka : टीम इंडियाचा 'मॅजिक मियां' म्हणजेच मोहम्मद सिराज याने आशिया कपच्या फायनलमध्ये श्रीलंकेचा धुव्वा उडवला. सिराजच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने 23 वर्षापूर्वीचा विजय मिळवला आहे.

Sep 17, 2023, 06:55 PM IST

Asia Cup Final: भारत आशियाचा नवा 'किंग', डिफेन्डिंग चॅम्पियन श्रीलंकेचं लोटांगण; 10 विकेट्सने दणदणीत विजय

Asia cup, india vs sri lanka : मोहम्मद सिराज याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर श्रीलंकेचा संघ 50 धावात गारद झाला. त्यानंतर टीम इंडियाने सहज विजय मिळवत 8 व्यांदा आशिया कप जिंकला आहे.

Sep 17, 2023, 06:06 PM IST

मोहम्मद सिराजला वडिलांनी रिक्षा चालवून बनवलं क्रिकेटर पण मुलाचा डेब्यु पाहण्याआधीच...

Mohammed Siraj: मोहम्मद सिराजचा जन्म 13 मार्च 1992 रोजी हैदराबादमधील एका गरीब कुटुंबात झाला. त्याचे वडील मोहम्मद घौस हे रिक्षाचालक होते. त्यांची आई शबाना बेगम गृहिणी आहे. घरी आर्थिक चणचण असताना सिराजसाठी क्रिकेट खेळणे सोपे नव्हते, पण आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते, जे सिराजने आपल्या मेहनतीने पूर्ण केले आणि आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवला.

Sep 17, 2023, 05:07 PM IST

मोहम्मद सिराजचा लंकेवर 'सर्जिकल स्टाईक', एकाच ओव्हरमध्ये श्रीलंकेची कंबर मोडली; पाहा Video

Mohammed Siraj thriller 4th Over :  भारताचा फास्टर गोलंदाज मोहम्मद सिराज याने श्रीलंकेविरुद्ध  (IND vs SL) एकाच ओव्हरमध्ये 4 विकेट घेत श्रीलंकाला मोठा धक्का दिला. सामन्याच्या चौथ्या ओव्हरमध्ये सिराजने श्रीलंकाला बॅकफूटवर पाठवलं. 

Sep 17, 2023, 04:41 PM IST

IND vs SL Final : टीम इंडियाची चारही बोटं तुपात; वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माने 'ती' चूक सुधारली!

Asia Cup final : आगामी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियामध्ये एकही ऑफ स्पिनर नसल्याने रोहित शर्मा आणि सिलेक्टर्सवर टीका झाली होती. आता वर्ल्ड कपसाठी कोणता निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 

Sep 17, 2023, 03:56 PM IST

#AsiaCupFinal : 'पागल है क्या?' रोहित आणि शुभमनचं पब्लिकमध्ये भांडण? VIDEO पाहून चाहत्यांना धक्का

#AsiaCupFinal : आशिया कप फायनलपूर्वी क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. भारतीय संघा काही आलबेल नसल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये पब्लिकमध्ये रोहित आणि शुभमनचं भांडण झाल्याचं दिसतंय. 

Sep 17, 2023, 09:28 AM IST

IND vs SL Final: पाऊस पडल्यास Reserve Day ला किती ओव्हर्सचा होणार सामना? पाहा नियम काय सांगतो?

IND vs SL Final : फायनल सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र जर पाऊस पडला तर Reserve Day चे नियम काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.

Sep 17, 2023, 08:29 AM IST