ind vs sl

IND vs SL 1st T20 : पहिल्या टी-ट्वेंटीपूर्वी धक्कादायक घटना, या खेळाडूला तातडीने रुग्णालयात हलवलं

IND vs SL 1st T20 : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला उद्यापासून सुरूवात होत आहे. अशातच आता श्रीलंका क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे.

Jul 26, 2024, 11:20 PM IST

IND vs SL 1st T20 : 'सूर्याला ओळखण्यात चूक झाली...', गंभीरच्या वक्तव्यावर 'कॅप्टन स्काय'ने दिलं खणखणीत उत्तर

Suryakumar yadav On Gautam Gambhir : पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-ट्वेंटी मालिकेला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी कॅप्टन सूर्यकुमार यादवचं वक्तव्य चर्चेत आलं आहे. 

Jul 26, 2024, 08:50 PM IST

IND vs SL : रोहित-विराटला घाम फोडणाऱ्या या गोलंदाजाची श्रीलंकन संघात एन्ट्री, गौतम गंभीरला टेन्शन!

India vs Sri Lanka 1st T20I : भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेसाठी नुवान तुषाराच्या जागी दिलशान मदुशंकाची संघात एन्ट्री केली आहे.

Jul 26, 2024, 07:48 PM IST

IND vs SL : भारताविरुद्ध सनथ जयसूर्या खेळणार तिरकी चाल, पहिल्या सामन्याआधी गौतम गंभीरला टेन्शन!

India vs Sri Lanka 1st T20 : टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यातील टी-ट्वेंटी मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्याशिवाय खेळणार आहे. त्यावर आता अंतरिम कोच सनथ जयसूर्या (Sanath Jayasuriya) याने मोठं वक्तव्य केलंय. 

Jul 25, 2024, 06:05 PM IST

MI च्या खेळाडूंमुळे हार्दिकची कॅप्टन्सी गेली? के श्रीकांत यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'ड्रेसिंग रुममध्ये...'

Krishnamachari Srikkanth On Hardik Pandya : हार्दिक पांड्याला कॅप्टन्सी का दिली गेली नाही? यावर बोलताना के श्रीकांत यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jul 24, 2024, 09:11 PM IST

IND vs SL : श्रीलंका दौऱ्यापूर्वी मोठा धक्का! हा स्टार मॅचविनर खेळाडू जायबंदी, मालिकेतून बाहेर

India vs Sri Lanka Series : भारतीय संघ श्रीलंकेला पोहोचला असताना आता दुष्मंथा चमिरा (Dushmantha Chameera) टी-20 मालिकेतून बाहेर पडलाय आहे.

Jul 24, 2024, 04:49 PM IST

'आमच्यातील मतभेदांसंदर्भात...'; जय शाहांबरोबरच्या वादावर गंभीर थेट बोलला; म्हणतो, 'माझं..'

Gautam Gambhir On Jay Shah: गौतम गंभीर आणि जय शाह या दोघांमध्ये वाद असल्याची चर्चा गंभीरची प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासूनच चर्चा असतानाच यावर गंभीरने पहिल्यांदाच प्रतिक्रिया नोंदवली आहे.

Jul 23, 2024, 02:22 PM IST

वगळलेल्या खेळाडूंवरील प्रश्नावर आगरकर चिडून म्हणाला, 'पण त्यांच्याऐवजी कोणाला...'

Ajit Agarkar Take On Left Out Players From Sri Lanka Tour: अजित आगरकरला अनेकांनी संजू सॅमसन, ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यावर त्याने अगदीच थेट उत्तर दिलं.

Jul 23, 2024, 09:44 AM IST

IND vs SL: हॉटस्टारवर नाही दिसणार भारत वि. श्रीलंकेचे सामने? जाणून घ्या कुठे पाहता येणार सामने?

IND vs SL: भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि तीन वनडे सामन्यांची सिरीज खेळणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात 27 जुलैपासून टी-20 सिरीज खेळवली जाणार आहे.

Jul 22, 2024, 05:36 PM IST

PHOTO: रोहित-विराटचं टीम इंडियामधलं भविष्य काय? गौतम गंभीरने थेटच सांगितलं, 'मोठ्या स्पर्धांमध्ये ते...'

Gautam Gambhir: गौतम गंभीरने भारतीय क्रिकेट संघाचं प्रशिक्षक पद स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच उघडपणे वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. यामध्ये त्याला रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या क्रिकेटमधील भवितव्यासंदर्भात आणि खास करुन त्यांच्या भारतीय संघातील स्थानासंदर्भात सूचक विधान केलं आहे. तो काय म्हणाला आहे पाहूयात...

 

Jul 22, 2024, 03:16 PM IST

रोहित-विराट 2027 चा वर्ल्डकप खेळणार का? गौतम गंभीरने केलं स्पष्ट, म्हणाला 'मला वाटतं दोघांनी...'

Gautam Gambhir on Virat Rohit: गौतम गंभीर (Gautam Gambhir) भारतीय संघाचा प्रशिक्षक झाल्यानंतर आता भारतीय संघाचं भविष्य काय असेल याची चर्चा सुरु आहे. तसंच विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) 2027 चा वर्ल्डकप खेळणार की नाही याबाबतही शंका व्यक्त होत आहे. 

 

Jul 22, 2024, 02:46 PM IST

मोहम्मद शमी संघात परतणार का? गौतम गंभीरने स्पष्ट केलं, म्हणाला, 'मला आधी...'

एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान तो संघात कमबॅक कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. 

 

Jul 22, 2024, 12:53 PM IST

120 तासांत काय होतं ते जग बघेल! गौतम गंभीरच्या 'मनमानी'नंतर विराट कोहलीची मोठी स्ट्रॅटर्जी

T20 वर्ल्ड कपनंतर विराट कोहलीने ब्रेक घेतल्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी वनडे संघात तो खेळणार की नाही, असा प्रश्नचिन्ह उपस्थित झाला होता. मात्र संघाची घोषणा झाल्यानंतर त्यांचं नाव यादी जाहीर झालं. विराट कोहलीकडे श्रीलंकेत वर्चस्व गाजवण्याची तीन कारणं सांगण्यात येत आहेत. 

Jul 22, 2024, 12:40 PM IST

'आमचं नातं TRP साठी नाही!' विराटसोबतच्या नात्यावरुन गंभीरने खडसावलं; म्हणाला, 'कोच झाल्यानंतर त्याच्याबरोबर...'

Gautam Gambhir On His Relationship With Virat Kohli: जुलै महिन्यातील 9 तारखेला जय शाह यांनी गंभीर भारतीय संघाचा प्रशिक्षक असेल असं जाहीर केल्यापासून त्याच्या विराटबरोबरच्या वादाची चर्चा चांगलीच रंगली असतानाच आता गंभीर प्रशिक्षक म्हणून यावर पहिल्यांदाच बोलला आहे.

Jul 22, 2024, 12:13 PM IST

रविंद्र जडेजासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद? आगरकर स्पष्टपणे म्हणाला, 'त्याला वगळण्यात..'

Ajit Agarkar On Ravindra Jadeja Dropped: विराट कोहली आणि रोहित शर्माला श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं असलं तरी वगळण्यात आलेल्या खेळाडूंमधील सर्वात मोठं नाव हे रविंद्र जडेजाचं आहे. याबद्दल आगरकर काय म्हणाला आहे पाहा

Jul 22, 2024, 11:31 AM IST