IND vs SL : शतक हुकलं पण विराटने मोडलाय सचिनचा खास रेकॉर्ड!
Virat Kohli Broke Sachin Tendulkar record : कॅलेंडर वर्षात सचिनने 7 वेळा 1000 हून अधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. तर विराटने आता 1000 धावा पूर्ण करून 8 वेळा ही कामगिरी केली आहे.
Nov 2, 2023, 08:48 PM ISTIND vs SL : वानखेडेत 'लंका'दहन! ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
India vs Sri Lanka : टीम इंडियाकडून शुभमन गिल, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 80 हून अधिक धावा केल्या. तर भारतीय फास्टर बॉलर्सने एकामागून एक विकेट्स खोलल्या. या विजयासह सेमीफायनलमध्ये (Team India In World Cup 2023 Semi finals) पोहोचणारा भारत पहिला संघ ठरला आहे. मोहम्मद शमीने (Mohammed Shami) श्रीलंकेविरुद्ध 5 विकेट घेतल्या.
Nov 2, 2023, 08:34 PM ISTShubman gill : शुभमनचं शतक हुकलं अन् साराचा चेहराच पडला; पण उभं राहून वाजवल्या टाळ्या, पाहा Video
IND vs SL, World Cup 2023 : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिल (Shubman gill) याचं शकत हुकल्यानंतर मैदानात उपस्थित असलेल्या सारा तेंडूलकरची (Sara Tendulkar) रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Nov 2, 2023, 05:47 PM ISTIND vs SL : कोहलीच्या शतकासाठी देव पाण्यात पण विराट मदुशंकाच्या ट्रॅपमध्ये अडकला; पाहा नेमकं काय झालं?
Virat kohli Equal to sachin tendulkar record : टीम इंडियाच्या विराट कोहली याने क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर याचा रेकॉर्ड मोडून काढला आहे. विराट कोहलीने 49 वी वनडे सेंच्यूरी ठोकली आहे.
Nov 2, 2023, 05:16 PM ISTश्रीलंकेविरुद्ध निळी पट्टी घालून मैदानात उतरला भारतीय संघ; कारण जाणून प्रत्येकाला वाटेल अभिमान
IND vs SL : वानखडेवर सुरु असलेल्या सामन्यात भारतीय संघ निळ्या तर श्रीलंकेचा संघ काळी पट्टी बांधून मैदानात उतरला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
Nov 2, 2023, 04:41 PM ISTपॉईंटटेबलमध्ये मोठा उलटफेर, दक्षिण आफ्रिका सेमीफायनलमध्ये... आता टीम इंडियाला जिंकावच लागेल
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत सेमीफायनलचं गणित दिवसेंदिवस चुरशीची होत चाललं आहे. दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवत सेमीफायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर या पराभवाने न्यूझीलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
Nov 1, 2023, 09:53 PM IST
श्रीलंकाविरुद्ध टीम इंडियाची Playing 11 ठरली, खराब फॉर्मनंतरही 'या' खेळाडूला संधी
IND vs SL: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सलग सातवा विजय मिळवण्यासाठी सज्ज झालीय. भारताचा पुढचा सामना येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळवला जाणार आहे. खराब फॉर्मनंतरही टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळाडूला संधी मिळण्याची शक्यता आहे.
Nov 1, 2023, 03:18 PM ISTSuryakumar Yadav: 'सूर्याने चांगलं खेळावं', 'कॅमेरामॅन'समोरच तोंडावर मुंबईकराने केला अपमान?
Suryakumar Yadav: श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी मुंबईत सूर्यकुमार यादवने आपला अनोखा अवतार चाहत्यांना दाखवला. सूर्यकुमार यादव यांचा हा अवतार असा होता की, मुंबईतील सर्वसामान्य जनताही त्यांच्या स्टार क्रिकेटरला ओळखू शकली नाही.
Nov 1, 2023, 01:05 PM ISTइंग्लंडविरुद्धच्या विजयानंतर टीम इंडियाचा 'हा' खेळाडू अडचणीत, रोहित शर्माही वाचवू शकणार नाही
ICC World Cup : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने सलग सहावा विजय मिळवलाय. स्पर्धेत अपराजीत असलेली टीम इंडिया पॉईंटटेबलमध्येही अव्वल स्थानावर आहे. रविवारी टीम इंडियाने गतविजेत्या इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला. पण या विजयानंतर टीम इंडियातला एक खेळाडू चांगलाच अडचणीत सापडला आहे.
Oct 30, 2023, 08:25 PM ISTमोहम्मद शमीमुळे 'या' खेळाडूची जागा धोक्यात, संजय मांजरेकर यांच्या वक्तव्याने टीम इंडियामध्ये खळबळ!
IND vs ENG Mohammed Shami : शमीने मागील 2 सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे तर सिराजला मागील दोन सामन्यात फक्त 1 विकेट मिळाली आहे. त्यामुळे पारडं शमीच्या बाजूने झुकलंय. अशातच टीम इंडियाचे माजी खेळाडू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
Oct 30, 2023, 04:04 PM ISTAsian Games 2023 | महिला आशिया चषकात भारताची सोनेरी कामगिरी; श्रीलंकेचा 19 रन्सने पराभव
Asian Games 2023 india Wins Gold Medal in womens Cricket
Sep 25, 2023, 04:35 PM ISTAsian Games : छोरियां छोरों से कम हैं के? टीम इंडियाने लंकेचा पराभव करत जिंकलं गोल्ड
Asian Games IND VS SL Women's Cricket Match: 25 सप्टेंबर रोजी पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट ग्राउंड मध्ये भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यामध्ये भारताने श्रीलंकेचा 19 रन्सने पराभव केला.
Sep 25, 2023, 02:56 PM ISTक्रिकेटवर पुन्हा फिक्सिंगचं सावट? आशिया कपच्या फायनलवरून मोठा राडा; पोलीस चौकशी करणार!
Asia Cup 2023 final : श्रीलंका क्रिकेट (SLC) अधिकारी आणि खेळाडूंच्या दूरध्वनी संभाषणाच्या रेकॉर्डिंगसह सर्वसमावेशक तपास व्हायला हवा, अशी मागणी करण्यात आली आहे.
Sep 20, 2023, 07:18 PM ISTMohammed Siraj ला थांबवा, असं सांगण्यात आलेलं....! विजयानंतर रोहित शर्माचा धक्कादायक खुलासा
Mohammed Siraj : मोहम्मद सिराजने त्याच्या गोलंदाजीच्या जोरावर 7 ओव्हर्समध्ये 6 विकेट्स घेतल्या. यावेळी जर त्याला अजून एक ओव्हर मिळाली असता त्याला विकेटही मिळाली असती. मात्र अशावेळी रोहितने ( Rohit Sharma ) त्याला ओव्हर दिली नाही.
Sep 18, 2023, 02:38 PM ISTRohit Sharma : रोहितपेक्षा विसरभोळा गोकूळ तरी परवडला; साखरपुड्याच्या अंगठीनंतर हिटमॅन पुन्हा 'ही' गोष्ट विसरला
Rohit Sharma : मायदेशी परतत असताना रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma ) एक मोठी घटना घडली. रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आणि त्याची विसरण्याची सवय आता प्रत्येकाला माहिती झालीये. श्रीलंकेतून भारतात परतत असताना यावेळी रोहित शर्मा चक्क पासपोर्ट विसरला असल्याचं समोर आलंय.
Sep 18, 2023, 09:07 AM IST