Happy Birthday ऐवजी RIP, असं स्टेटस ठेवावं लागलं, कोल्हापूरच्या तरूणासोबत असं घडलं तरी काय?
वडिलांच्या मृत्यूनंतर प्रणव पाटीलने घरच्या जबाबदाऱ्यांच ओझ खांद्यावर घेत कुटूंबाला सांभळल. या दरम्यान त्याने स्वत:च शिक्षण पुर्ण केले. नंतर एका फायनान्स कंपनीत (Finance Company) कामाला देखील लागला.
Dec 23, 2022, 07:13 PM ISTव्हायरल पोलखोल | अॅस्पिरीन गोळी करते हार्टअटॅकपासून बचाव?
Does aspirin prevent heart attacks?
Dec 21, 2022, 11:00 PM ISTCorona Virus | देशात अचानक होतायत मृत्यू, या मृत्यूमागे कोरोना विषाणू?
Sudden deaths in the country, corona virus behind these deaths?
Dec 19, 2022, 07:05 PM ISTViral Video : हळदीचा समारंभ चालू असताना असं नेमकं काय घडलं? घराला लागलं सुतक!
Viral Video : नवरीच्या घरात लग्नाची लगबग सुरु होती. दुरदुर वरून नातेवाईक घरी राहायला आले होते. लग्न (marriage) अंतिम टप्प्यात पोहोचले होते. लग्नाचा आदल्या दिवशी नवरीला हळदीचा कार्यक्रम होता.नवरीच्या कुटूंबियांनी या हळदीसाठी मोठी तयारी केली होती.
Dec 16, 2022, 06:21 PM ISTLatur Husband Passed Away Promoting Wife | सरपंच निवडणुकीत पत्नीचा प्रचार करताना पतीचा मृत्यू, गावावर शोककळा
Husband's death while campaigning for Sarpanch elections, mourning in the village
Dec 15, 2022, 05:40 PM ISTOn Duty असलेल्या जवानाला ह्रदयविकाराचा झटका, हेलिकॉप्टरमधून रुग्णालयता नेलं पण...
Gadchiroli News Police Constable: गडचिरोली येथे पोलिस हवालदार पदावर कार्यरत असणाऱ्या एका जवानाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसाच्या पथकानं त्यांचे प्राण वाचवण्याचा पुर्ण प्रयत्न केला परंतु त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यांना चॉपरच्या साहाय्यानं नेण्यात आलं असलं तरी त्यांचे प्राण वाचवण्यात पोलिस दलाला अपयश आलं.
Dec 13, 2022, 03:56 PM ISTShocking News : शेवटची एक धाव, सामन्याची आणि आयुष्याचीही... 16 वर्षाच्या मुलाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू
एक धाव घेण्याच्या नादात तो धावला, पण काही पावलांवरच कोसळला... क्रिकेटच्या मैदानातच तरुणाच्या मृत्यूने हळहळ
Dec 8, 2022, 02:06 PM IST
Heart Attack In Youth | वाढत्या हार्टअटॅकचा कोरोनाशी संबंध आहे का?
Is the rising heart attack related to Corona?
Dec 6, 2022, 10:45 PM ISTHeart Attack : हिवाळ्यात वाढतो हार्ट अॅटॅकचा धोका?
हा दावा केल्यानं हार्ट रुग्णांच्या (heart attack) मनात भीतीचं वातावरण आहे.
Dec 5, 2022, 11:41 PM IST
VIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!
Silent heart attack Viral Video: राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही.
Dec 5, 2022, 05:35 PM ISTVideo : वरमाळा घालताच नवरी स्टेजवर कोसळली; आनंदाचा क्षण दु:खात बदलला
Heart Attack : अशी वेळ कुठल्याही आई-वडिलांवर येऊ नये, मुलीची पाठवणी करण्याऐवजी करावी लागली अंत्ययात्रेची तयारी. वरमाळा घातल्यानंतर नवरीने घेतला अखेरचा श्वास.
Dec 5, 2022, 03:45 PM ISTVIDEO: शिंक आली अन् तो मेला... अचानक असं काय घडलं? पाहा मृत्यूचा LIVE थरार!
Man died after sneezed: तरुणासोबत फिरणाऱ्या मित्रांनाही आपल्या मित्राला काय झालं हे समजू शकले नाही. मृत्यूची संपूर्ण (live video of death) घटना रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
Dec 5, 2022, 12:00 AM ISTVikram Kirloskar passed away | टोयटो मोर्टसचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्करांचे निधन
Vikram Kirloskar passed away
Nov 30, 2022, 11:30 AM ISTHealth tips: सावधान...थंडी वाढताच येऊ शकतो हार्ट अटॅक...दिसू लागतात ही लक्षणं..
हिवाळ्यात सकाळी सकाळी लवकर फिरायला जाऊ नका. चालायचे असेल तर 9 वाजल्यानंतर निघावे. जेवणात शक्य तितके कमी मीठ खा.
Nov 27, 2022, 10:49 AM ISTPandarpur Kirtankar Death | अवघ्या 25 व्या वर्षी कीर्तनकार ह.भ.प. प्रसन्न महाराज बेलापुरकर यांचं हार्ट अॅटॅकने दुर्दैवी निधन
At just 25 years of age, Kirtankar H.B.P. Prasanna Maharaj Belapurkar passed away due to heart attack
Nov 26, 2022, 08:40 PM IST