तरुणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. स्त्रियांपेक्षा पुरुषांना हृदयविकाराचा जास्त धोका आहे.
हृदयविकाराचा धोका टाळायचा असेल तर नियमीत व्यायाम, पुरेशी झोप आणि सकस आहार यावर लक्ष द्या
स्मोकिंग आणि ड्रिंकिंग हॅबिट्समुळेही हृदयविकारा धोका निर्माण होऊ शकतो.
हळूहळू वाढणारे वजनही हृदयविकाराच्या झटक्याला निमंत्रण देते.
बदलती जीवनशैली, चुकीच्या खाण्याच्या सवयी यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब आणि बॅड कोलेस्टेरॉल यांसारखे आजार होतात, ज्यामुळे हृदयविकार आणि हृदयविकाराचा धोका वाढत आहे.