CCTV VIDEO: जिममध्ये वर्कआऊट करताना कॉन्स्टेबलचा अचानक मृत्यू, नेमकं काय झालं? पाहा...
Viral Video: हैदराबादमधील जिममध्ये (hyderabad gym) व्यायाम करताना एका 24 वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा (Constable) हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद झाली आहे.
Feb 24, 2023, 04:45 PM ISTSHOCKING NEWS : लगीन घरात पसरली स्मशान शांतता... लेकीच्या विदाईऐवजी निघाली वडिलांची अंत्ययात्रा
एका क्षणात आनंदाचा महौल दुखा:त बदलला. मुलीच्या अंगावर लग्नाच्या अक्षदा टाकण्याआधीच पित्याचा मृत्यू झाला.
Feb 15, 2023, 05:10 PM ISTHeart Attack: सप्तपदी घेतानाच डॉक्टरला हार्ट अटॅक; रुग्णालयात दाखल करण्याआधीच मृत्यू
30 Year Old Doctor Dies Due To Heart Attack In His Own wedding: लग्नानंतर घरी वरात आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच घरी या नवरदेवाचं पार्थिव नेण्याची वेळ कुटुंबावर आली
Feb 11, 2023, 03:59 PM ISTचालत्या बसमध्ये ड्रायव्हरला आला हार्ट अटॅक, विद्यार्थीनीच्या धाडसाने टळला मोठा अपघात
Shocking Story : स्कुल बस ड्रायव्हर (School Bus Driver) हारूण भाई विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या घरी सोडायला निघाला होता. विद्यार्थ्यांना सोडताना त्यांना बस चालवताना अचानक हार्ट अटॅक (Heart Attack)आला होता. यावेळी त्याने ही परिस्थिती विद्यार्थ्यांना सांगायचा प्रयत्न केला.
Feb 7, 2023, 03:13 PM ISTPandharpur : विठू माऊलीच्या दारातच आलं मरण; मंदिरात प्रदक्षिणा घालत असतानाच वारकऱ्याचा मृत्यू
एकादशी निमित्ताने अनेक भाविक पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मीणी मंदिरात दर्शनासाठी येत असतात. मात्र, या वारकऱ्याच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Feb 3, 2023, 11:11 PM ISTकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत ED चौकशी दरम्यान कर्मचा-याला हृदयविकाराचा झटका
Employee suffers heart attack during ED inquiry at Kolhapur District Central Bank
Feb 3, 2023, 09:35 PM ISTकेंद्रीय मंत्र्यांच्या भावाचा ICU मध्ये तडफडून मृत्यू; डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई
Heart Attack : केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांच्या भावाला शुक्रवारी हृदयविकाराच्या झटका आल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याने रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला
Jan 28, 2023, 10:59 AM ISTNashik | क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू, नाशिकमधील घटना
Nashik Youth dies while playing cricket
Jan 25, 2023, 06:55 PM ISTHeart Attack; धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
Rajkot News : आठवी मध्ये शिकणारी रिया नेहमी प्रमाणे सकाळी सात वाजता शाळेत पोहोचली होती. यानंतर 7.30 वाजता प्रार्थना करून आठ वाजता ती वर्गात पोहोचली. वर्ग सुरु असतानाच तिला थंडी भरुन आली. ती अचानक बेशुद्ध झाली आणि ती जमीनीवर कोसळली.
Jan 19, 2023, 11:04 PM ISTVIDEO : धक्कादायक! मित्राच्या वरातील डान्स 'त्या' तरुणासाठी ठरला अखेरचा
Viral Video : एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मित्राच्या लग्नात उत्साहात नाचणाऱ्या तरुणाला यमराजने गाठलं. आनंदाचं वातावरण क्षणातच दु:खात बदललं. या घटनेनंतर वऱ्हाडीमंडळांना एकच धक्का बसला आहे.
Jan 19, 2023, 11:22 AM ISTHeart Attack in Winter : श्रीदेवीचा मृत्यू असाच झाला होता; बाथरुमध्येच का येतोय हार्ट अटॅकचा झटका? समोर आले धक्कादायक कारण
अभिनेत्री श्रीदेवीचा मृत्यू देखील बाथरुमध्येच झाला होता. हार्ट अटॅकने तिचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते. मात्र, जास्तीत जास्त लोकांना ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका हा बाथरुमध्येच असताना येत आहे. बाथरुमध्येच ब्रेन स्ट्रोक अथवा हार्ट अटॅकचा झटका का येतोय यामागे धक्कादायक कारण समोर आले आहे.
Jan 14, 2023, 12:01 AM ISTजीवघेणी थंडी! गेल्या 24 तासात 16 जणांचा हार्ट अटॅकने मृत्यू, तर 8 दिवसात 114 जणांच्या मृत्यूची नोंद
कडाक्याच्या थंडीमुळे गेल्या आठवडाभरात हार्टअटॅकचं प्रमाण प्रचंड वाढलं असून आतापर्यंत शंभरहून अधिक मृत्यूची नोंद झालीय, काय आहे यामागचं कारण, कसा कराल बचाव?
Jan 9, 2023, 05:34 PM ISTKanpur | 24 तासांत 16 जणांनी थंडीमुळे गमावला जीव
16 people lost their lives due to cold in 24 hours
Jan 9, 2023, 12:55 PM ISTभावासोबत जीवदानी देवीच्या दर्शनाला गेला आणि... 19 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
19 वर्षीय सोनू दादर येथून आपल्या भावासह विरार येथे जीवदानी देवीच्या दर्शनासाठी गेला होता. त्याने मंदिराकडे जाणाऱ्या 200 पायऱ्या देखील पार केल्या मात्र त्यानंतर खाली कोसळला
Jan 8, 2023, 06:31 PM ISTGym Workout : जिममध्ये वर्कआउट करताना का मृत्यू गाठतोय?
Exercise Tips : जिममध्ये व्यायाम करताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचा अनेक घटना समोर आल्या आहेत. अशात जिममध्ये वर्कआउट करताना 'या' चुका घातक ठरू शकतात, याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका.
Jan 8, 2023, 08:47 AM IST