Heart Attack आल्यास काय करावे? काय सांगतात तज्ज्ञ? जाणून घ्या
Heart Attack Tips In Marathi : गेल्या काही वर्षांत हृदयाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढले आहे. चुकीची जीवनशैली, चुकीचा आहार इत्यादींचा मानवी शरीरावर परिणाम होतो. बदलत्या राहणीमानामुळे हे विकार बळावतात, असे म्हणतात. सध्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. अशावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे ते जाणून घ्या...
1/7
हृदयविकाराचा झटका येत असतानाची लक्षणे
2/7
आपत्कालीन मदत घ्या/ रुग्णवाहिकेला कॉल करा.
3/7
जीभ खली Aspirin गोळी घ्या
हृदयविकाराचा झटका आल्यास, तुम्ही Aspirin tablet 300 mg, Clopidogrel 300 mg किंवा Atorvastatin 80 mg घेऊ शकता. असे केल्याने रक्तवाहिन्यांमधील रक्त गोठण्यास प्रतिबंध होतो आणि रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेला पुनरुज्जीवन करण्यास मदत होते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी हे उपाय केल्यास जीव वाचू शकतो. रक्तदाबाशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्यांनी हा उपाय टाळावा.
4/7
जमिनीवर झोपून पायाखाली उशी ठेवावी
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर घाबरल्याने शरीरावर वाईट परिणाम होऊ शकते. अशावेळी जमिनीवर स्वस्थपणे झोपून जावे आणि पायंच्या खाली उशी ठेवावी. असे करत असताना हळूहळू श्वास घ्यावा. अशावेळी हवेशीर म्हणडे खिडकी, पंखा, एसी समोर झोपणे अधिक फायदेशीर ठरू शकते. हा उपाय केल्याने योग्य प्रमाणात ऑक्सिजन हृदयापर्यंत पोहोचते.
5/7
6/7