health

'या' फळाची पाने आहेत खूपच उपयुक्त, तोंड येण्याची समस्या लगेच दूर होईल

डाळिंबाच्या झाडाची पाने आयुर्वेदिक असतात. यात अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आणि जीवनसत्त्वे आढळतात.

Jun 24, 2024, 02:29 PM IST

काळी मिरी आणि लवंग भाजून खाल्यानं आरोग्याला होतील 'हे' फायदे

भाजलेली काळी मिरी आणि लवंगमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स,अँटी-इंफ्लेमेटरी आणि फ्लेव्होनॉइड्स यासारखे अनेक उपयोगी असणारे पोषक घटक असतात, जे आपल्या शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Jun 23, 2024, 06:36 PM IST

लाल मिर्चीच्या नावाखाली तुम्ही हे काय खाताय?

आजकाल खाद्यपदार्थांमध्ये एवढी भेसळ झाली आहे की खऱ्या आणि नकली पदार्थांमध्ये फरक करणे कठीण झाले आहे. तुमच्या घरातल्या किचनमधील मसाला असलr आहे कि नकली हे कसं ओळखायचं हे आज आपण जाणून घेणार आहोत...

Jun 23, 2024, 06:21 PM IST

किचनमधील 'हा' मसाला आरोग्यासाठी फायदेशीर

किचनमधील 'हा' मसाला आरोग्यासाठी फायदेशीर

Jun 17, 2024, 07:35 PM IST

भारतातील 'या' 7 पदार्थांवर परदेशात आहे बंदी

भारतीय लोकांच्या जेवणातील पदार्थ हे परदेशातही तितकेच लोकप्रिय आहेत, जितके भारतात. भारतीयांचे जेवणाचे कॉम्बिनेशन्स हे प्रत्येकाला आवडतीलचं असं नाही. आज आपण अशा काही भारतीय पदार्थांविषयी जाणून घेणार आहोत जे परदेशात बॅन आहेत. 

Jun 17, 2024, 06:53 PM IST

दह्यामध्ये भाजलेले जिरे टाकून खाण्याचे 'हे' चमत्कारीक फायदे तुम्हाला माहितीयेत?

Curd and Cumin Eating Benefits: दह्याचे आयुर्वेदात अनेक फायदे सांगितले जातात. मात्र नुसतंच दही न खाता त्यात जीरं मिक्स करुन खाल्याने शरीराला थंडावा मिळतो. बरेच जण जेवणासोबत दह्याचं रायता खाणं पसंत करतात, मात्र भिजवलेलं जीरं आणि दह्याचं एकत्र सेवन केलं तर अपचनाचा त्रास कमी होतो.

Jun 17, 2024, 02:45 PM IST

दूधासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी!

दूधासोबत चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी!

Jun 15, 2024, 02:06 PM IST

Urine Control Side Effect : लघवी थांबवून ठेवाल तर 'या' आजारांना पडाल बळी, दिवसातून किती वेळा लघवीला जावं?

Symptoms Of Holding Urine : लघवी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असून अनेक जण महिला असो किंवा पुरुष कामाचं कारण पुढे देऊन ती तासनतास नियंत्रित ठेवतात. पण याचा परिणाम त्यांचा शरीरावर होतो. 

 

Jun 15, 2024, 11:46 AM IST

'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये पुदिना

 शरीर आरोग्य राहण्यासाठी पुदिनाचे अनेक फायदे आहेत. पुदिनाच्या पानांत अॅंटी बॅक्टेरियल गुणधर्म असतं. पण काही लोकांना चुकूनही पुदिना खाऊ नयेत. 

Jun 14, 2024, 04:36 PM IST

युरिक अ‍ॅसिड वाढल्यास 'या' पदार्थांपासून दूर राहा!

 युरिक अ‍ॅसिड हे शरीरात असलेले रासायनिक प्रक्रियेतून तयार होते. शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यास अनेक आजार होऊ शकतात.  

Jun 13, 2024, 05:08 PM IST

पावसाळ्यात मुलांना संसर्गापासून कसं ठेवावं दूर? अशी घ्या लहानग्यांची काळजी

Monsoon Tips: तापमानातील चढ-उतार आणि थंड आणि ओलसर हवा मुलांसाठी हानिकारक ठरू शकते ज्यामुळे नाक आणि घशांशी संबंधित संक्रमण तसेच ॲलर्जीक श्वसन विकार होऊ शकतात ज्यामुळे श्वासोच्छवासात अडथळा येतो.

Jun 13, 2024, 02:29 PM IST

'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान!

Blood Donation Rules: 'या' व्यक्ती करू शकत नाहीत रक्तदान! रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे. ज्या लोकांना नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे किंवा जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत त्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.

Jun 13, 2024, 02:19 PM IST

पोहताना कानात पाणी जातंय? Swimmer's ear चा बळावेल धोका, पाहा लक्षणं

स्वीमर्स ईअर तेव्हाच होतो जेव्हा कानात पाणी जास्त असते. कानाच्या संसर्गामुळे कानात वेदना होतात. ओटिटिस मीडिया ही कानातील मधल्या भागाची संसर्ग आहे.

Jun 11, 2024, 02:35 PM IST

प्लास्टिक, काच, तांबे की स्टील... कोणत्या ग्लासमध्ये पाणी पिणं जास्त चांगलं?

प्लास्टिक, काच, तांबे की स्टील...पाणी पिण्यासाठी कोणता ग्लास हा फायदेशीर आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना नेहमी पडतो. याच उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत. 

Jun 11, 2024, 12:32 PM IST

जास्त पाणी प्यायल्याने Bad Cholesterol नियंत्रणात राहतं का? आरोग्य तज्ज्ञ म्हणतात...

Cholesterol Health Tips: पाणी आणि कोलेस्ट्रॉल याचा संबंध आहे का? असा प्रश्न सर्वसामान्यांना वारंवार पडतो. याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही आरोग्य तज्ज्ञांना विचारलं. 

Jun 11, 2024, 10:23 AM IST