गर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार
गर्भधारणेची भीती वाटतेय? हा आहे एक प्रकारचा मानसिक आजार
Jul 20, 2024, 11:03 AM ISTएसी सुरू असणाऱ्या खोलीत कोणी बसू नये?
एसी सुरू असणाऱ्या खोलीत कोणी बसू नये?
Jul 19, 2024, 10:49 AM ISTमहिनाभर भात खाल्ला नाही तर शरीरात 'हे' बदल, चांगले की वाईट तुम्हीच पाहा
भात हा भारतीयांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. अनेकांना जोपर्यंत भात खात नाही तोपर्यंत जेवण पूर्ण होत नाही किंवा पोट भरत नाही असं वाटतं. मग अशात जर महिनाभर भात खाल्ला नाही तर काही होऊ शकतं ते जाणून घेऊया...
Jul 18, 2024, 04:57 PM ISTकोणत्या रंगाची शिमला मिरची खाणे फायदेशीर आहे?
शिमला मिरची भाजी अनेकांना आवडते. चायनिज पदार्थांमध्ये शिमला मिरची वापरली जाते. यात अनेक पोषक घटक आढळतात.
Jul 18, 2024, 04:52 PM ISTवयानुसार किती झोपायला हवं?
आपल्या सगळ्यांसाठी झोप किती महत्त्वाची आहे हे तर सगळ्यांनाच माहित आहे. अशात आपण किती तास झोपायला हवं हे अनेकांना माहित नसतं फक्त 7-8 तास झोपायचं हे आपल्याला सांगण्यात येतं. पण कोणत्या वयात किती झोपायचं हे जाणून घेऊया...
Jul 18, 2024, 04:39 PM ISTPlastic Bottles:प्लास्टिकच्या बाटलीमधील पाणी आरोग्यासाठी धोकादायक?
आपण अनेक वेळा बाहेर गेल्यावर तहान लागल्यास पाणी विकत घेतो. पण हे बाटलीमधील पाणी आरोग्यासाठी घातक असल्याच फार कमी लोकांना माहिती आहे.
Jul 18, 2024, 04:30 PM IST'या' सवयींमुळे वाढू शकतो ब्रेन फॉगचा धोका
'या' सवयींमुळे वाढू शकतो ब्रेन फॉगचा धोका
Jul 18, 2024, 03:27 PM ISTकेळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय?
Banana Leaves Benefits: केळीच्या पानावर जेवल्याचे नेमके फायदे काय? केळीच्या पानावर जेवण का वाढतात? हा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. पण या पानामध्ये जेवणं ही फक्त एक परंपरा नसून त्यामागील कारण हे उत्तम आरोग्यदेखील आहे.
Jul 18, 2024, 11:24 AM ISTशरीरातील 'या' पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे येते झोप
Vitamin Dificiency in Body: शरीरातील 'या' पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे येते झोप. शरीरात असलेल्या पोषक तत्त्वांमुळे आपल्याला अनेकवेळा जास्त झोप, आळस, थकवा आणि अशक्तपणा यांचा सामना करावा लागतो. ज्या लोकांच्या शरीरात व्हिटॅमिन बी 12 कमतरता असते त्यांना जास्त झोपेचा त्रास होतो. जर तुम्हाला व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात करायची असेल तर तुम्ही मांस, अंडी, चिकन, दूध, चीज या पदार्थांचे सेवन करावे.
Jul 18, 2024, 11:18 AM ISTकाजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?
Dry Fruits Benefits: काजू, बदाम आणि मनुका एकत्र खाल्ले तर शरीरावर काय परिणाम होईल?आपल्यापैकी बरेच जण काजू, बदाम आणि बेदाणे एकत्र खातात. पण असं करणं योग्य आहे का?
Jul 17, 2024, 09:15 PM ISTरात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा?
Chapati Eating Tips: रात्रीच्या आहारात किती चपात्यांचा समावेश करावा? रात्रीच्या जेवणात बरेच लोक रात्रीच्या जेवणात चपाती खातात. पण तुम्हाला माहीत आहे का रात्री खाल्लेल्या किती चपात्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
Jul 17, 2024, 09:04 PM ISTकेसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे
Hair Oil Massage Tips: केसांना गरम तेलाने मसाज केल्यावर मिळतात 'हे' जबरदस्त फायदे . तेल लावल्याने डोक्यात रक्ताभिसरण व्यवस्थित होते आणि केस निरोगी ठेवण्यास मदत होते. आपल्या केसांच्या प्रकारानुसार तेल निवडा. जर तुमचे केस कोरडे असतील तर खोबरेल तेल वापरा आणि तुमचे केस तेलकट असतील तर बदामाचे तेल वापरा.
Jul 17, 2024, 05:04 PM ISTलहान वयातच केस पांढरे झाले आहेत? तर 'हे' उपाय करून पहा
लहान वयातच केस पांढरे झाले आहेत? तर 'हे' उपाय करून पहा
Jul 17, 2024, 02:21 PM IST'वर्क फ्रॉम होम'करत असाल तर टाळा 'या' सवयी
Healthy Lifestyle Tips: वर्क फ्रॉम होम करत असाल तर 'या' सवयी टाळाकोरोनाच्या काळात अनेकांनी घरून काम करायला सुरुवात केली. पण काही चुकांमुळे कामावरही परिणाम होऊ शकतो. जर लक्ष विचलित होत असेल तर एका शांत ठिकाणी बसून काम करा किंवा कुटुंबातील सदस्यांना तुमच्या कामाच्या तासांबद्दल सांगू शकता जेणेकरून ते तुम्हाला त्रास देणार नाही.
Jul 17, 2024, 10:54 AM ISTझोपेच्या समस्या असतील तर सावधान व्हा; झोपेच्या विकारांचा मेंदूच्या आरोग्यावर होतोय परिणाम
Brain Health: पुरेशी झोप न मिळाल्याने तुमच्या पुढील संपूर्ण दिवसावर नकारात्मक परिणाम होतो आणि त्यामुळे चिडचिड होणे, तणाव , नैराश्याची भावना निर्माण होते. अपुऱ्या झोपेमुळे संबंधीत व्यक्तीच्या भावना, संवेदना, हालचाली आणि स्मरणशक्तीसारख्या महत्त्वपूर्ण कार्यात अडथळे निर्माण होतात.
Jul 16, 2024, 06:47 PM IST