रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे
रक्तदान करणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा कमी नसावं आणि वय 60 वर्षांपेक्षा जास्त नसावे
ज्या लोकांना नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाली आहे किंवा जे गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत त्या व्यक्ती रक्तदान करू शकत नाहीत.
याचसोबत हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस सी, एचआयव्ही किंवा एड्सने ग्रस्त आहेत, ते रक्तदान करू शकत नाहीत
गर्भवती महिलाही रक्तदान करू शकत नाहीत. त्याचप्रमाणे ज्यांनी टॅटू केलेल्या व्यक्तींनाही रक्तदान करता येत नाही.
टीबी, डेंग्यू, हृदयविकार, किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या आणि एपिलेप्सीने ग्रस्त व्यक्तीही रक्तदान करू शकत नाहीत.