'या' एका आसनामुळे पोटाची चर्बी मेणासारखी वितळेल; मिळेल मलायका अरोरासारखी फिगर
पोटाची चर्बी ही खूप जास्त असल्यास सगळ्यांची चिंता वाढते. पण अशात नक्की काय करावं हे कळत नाही. अशात काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही मलायका अरोरासारखी फिगर मिळवू शकता.
Jun 10, 2024, 05:37 PM IST'IDIOT सिंड्रोम'ची जगभर चर्चा! जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा; तुम्हालाही झालायं का हा विकार?
World Health Organization Warning About IDIOT Syndrome: जगभरातील जवळपास सर्वच देश सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने यासंदर्भातील एक इशाराच जारी केला असून असून याला 'इन्फोडेमिक' म्हणून घोषित केलं आहे. मात्र हा IDIOT Syndrome नेमका असतो तरी काय? त्याची लक्षणं काय? तो कसा होतो? याबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे. त्याचसंदर्भात जाणून घेऊयात...
Jun 10, 2024, 04:48 PM ISTडायबिटीज रुग्णांसाठी Low Glycemic Index फळं, नाही वाढणार शुगर लेव्हल
Low Glycemic Fruits For Diabetes Patient: डायबिटीज रुग्णांसाठी Low Glycemic Index फळं, नाही वाढणार शुगर लेव्हल. डायबिटीज रुग्णांना आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागते. त्यांना खाण्यामध्ये देखील अनेक गोष्टींवर ताबा ठेवावा लागतो. कारण कोणत्याही गोष्टीमुळे शुगर वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया ली जीआय फ्रुट्स कोणते असतात.
Jun 9, 2024, 05:49 PM IST'या' झाडाची पाने खाण्याचा खूप फायदा! आजार होतील दूर; चेहराही बनेल चमकदार
वाढतं वय थांबवणं आपल्या हातात नाही पण चेहऱ्यावरची चमक कमी तरी कायम राहावी, असे प्रत्येक तरुणाला वाटतं. तुम्हीदेखील असाच विचार करत असाल तर ही पाने अतिशय उपयुक्त ठरतील.
Jun 9, 2024, 12:49 PM ISTअंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट?
अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट?
Jun 6, 2024, 07:33 PM ISTVegetable Peel Benefits: चुकूनही कचऱ्यात फेकू नका 'या' 5 भाज्यांच्या साली, आरोग्यासाठी वरदान आहेत
अनेकदा घरात भाज्या कापून झाल्यानंतर त्यांची सालं कचऱ्याच्या डब्यात फेकून देतात. पण तुम्हाला माहितीये का भाज्यांची सालं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. काही भाज्यांच्या सालांमध्ये महत्त्वपूर्ण पोषक तत्वे असतात. पण अनेकदा ही सालंच फेकून दिली जातात. त्यामुळं पोषक तत्वे मिळत नाहीत.
Jun 6, 2024, 06:28 PM ISTसकाळी चुकूनही खाऊ नका 'हे' 4 ड्राय फ्रुट्स
आपण सकाळी सकाळी कोणत्या गोष्टी करायला हव्या कोणत्या नाही याविषयी आपण नेहमी ऐकत असतो. त्यात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते ड्राय फ्रुट्स म्हणजेच सुका मेवा. सुकामेवा रोज खायला हवा असं आपण नेहमी ऐकतो पण त्यातही कोणत्या चार प्रकारचे ड्राय-फ्रुट्स ही सकाळी खायला नको हे आज आपण जाणून घेऊया...
Jun 3, 2024, 06:33 PM ISTब्रेड- बटर आणि 'या' पदार्थाच्या सेवनानं आरोग्यास धोका; ICMR च्या सूचना विचार करायला भाग पाडतील
ICMR On Bread Butter : नाश्त्याला रोज ब्रेड बटर खाताय? पाहा तुमच्या आरोग्यावर कसा होतोय परिणाम... केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना पाहिल्या?
Jun 3, 2024, 02:08 PM IST
'हे' 5 पदार्थ खाल्यानं वाढती ब्लड शुगर, न्यूट्रिशन एक्सपर्टचा सल्ला
ब्लड शुगरच्या समस्येविषयी सगळ्यांना माहित आहेत. ज्यांना शुगरची समस्या असते त्यांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत आपण काय खायला हवं आणि काय नाही हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
Jun 1, 2024, 06:02 PM ISTफूड ऍलर्जीआणि फूड इनटॉलरन्स, यात काय फरक आहे?
अनेकदा विशिष्ट पदार्थांचा समावेश केल्याने फूड ऍलर्जी किंवा फूड इनटॉलरन्सी समस्या जाणवतो. या दोघांमध्ये फरक काय?
May 31, 2024, 02:13 PM ISTविदर्भात उष्माघाताचे चार बळी! भंडारा जिल्ह्यात 51 वर्षीय व्यक्तीचा उष्माघाताने मृत्यू
वाढत्या तापमानामुळे अनेकांना त्रास होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता भंडारा जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेल्याची घटना घडली आहे.
May 30, 2024, 05:17 PM ISTमधुमेहावर औषधासारखं कारलं खाताय? आत्ताच सावध व्हा!
Bitter Gourd Juice Side Effects: कडू कारले आरोग्यासाठी फायदेशीर तर असतेच पण अतिप्रमाणात सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर परिणामदेखील होऊ शकतो
May 29, 2024, 05:16 PM IST
घरी जन्मलेल्या तान्हुल्याला द्या युनिक आणि अर्थपूर्ण नाव, संस्कृतमधील मुलांच्या नावांची यादी
Baby Names: घरी मुलाचा जन्म झाला की, त्यासाठी नव्या नावांचा शोध घेतला जातो. अशावेळी तुम्ही संस्कृतमधील मुलांच्या नावांच्या यादीचा विचार केला जातो.
May 29, 2024, 03:01 PM ISTएक दोन नव्हे 35% भारतीयांना असतात लैंगिक समस्या, तज्ज्ञांनी सांगितली तब्बल 12 कारणं!
भारतीय जोडप्यांमध्ये आजकाल मोठ्या प्रमाणात लैंगिक समस्या दिसून येतात. लैंगिक समस्यामध्ये लैंगिक इच्छा कमी होणे, उत्तेजना कमी होणे, संभोगादरम्यान किंवा नंतर होणाऱ्या वेदना होणं या तक्रारी जाणवतात. हे सामान्यतः सर्व वयोगटातील लोकांमध्ये दिसून येते. सुमारे 35% पुरुष आणि स्त्रिया अशा लैंगिक समस्यांनी ग्रासले असल्याची माहिती आहे.
May 29, 2024, 01:53 PM IST'ही' सुकलेली पानं करतील Uric Acid ला फिल्टर, असा करा त्यांचा उपयोग
Uric Acid Remed : शरीरात यूरिक ॲसिड वाढल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे युरिक ॲसिड वेळीच कमी करणे असून तुम्ही घरगुती उपाय करु शकता. तुमच्या किचनमधील ही सुकलेली पानं संधीवातासाठी फायदेशीर ठरु शकते.
May 28, 2024, 02:05 PM IST