वजन कमी करायचेय तर नाश्त्यात खा हे पदार्थ...आठवड्यात दिसेल फरक
तुम्ही जर सकाळचा नाश्ता करत नसाल तर तुमचे वजन वाढू शकते. या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरी कठीण असले तरी खरे आहे. सकाळचा नाश्ता न करणे याचा अर्थ लठ्ठपणाला निमंत्रण देणे.
Nov 17, 2017, 10:37 PM ISTठाणे । बदलत्या जीवनशैलीमुळे कुत्र्यांना मधुमेह
Nov 16, 2017, 11:18 PM ISTमुस्लीमांच्या 'या' कट्टर देशातही केला जाणार योग?
मुस्लिमांच्या कट्टर देश म्हणून ओळख असलेल्या सौदी अरेबियात योगाला मान्यता देण्यात आली आहे.
Nov 16, 2017, 06:46 PM ISTआता औषधेही डिजिटल....
आजकालच्या आपल्या धकाधकीच्या आणि गुंतागुंतीच्या जीवनशैलीमुळे शारीरिक-मानसिक आजारांचे प्रमाण वाढले आहे.
Nov 16, 2017, 01:02 PM ISTया भाज्या खा आणि एकदम फिट राहा
आहारात भाज्यांना जास्त महत्व आहे. बाजारात अनेक भाज्या मिळतात. मात्र, या नेमक्या भाज्या घेतल्या आणि त्याचा भोजनात वापर केलात तर तुमचे आरोग्य नक्कीच चांगले राहण्यास मदत होईल.
Nov 11, 2017, 11:51 PM ISTदुधात मध मिसळून पिण्याचे फायदे
मध आणि दूध हे शरीरासाठी गुणकारी मानले जाते. दररोजच्या आहारात दूध तसेच मधाचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. यातच जर दुधात मध टाकून प्यायलास फायदे दुपटीने वाढतात.
Nov 9, 2017, 10:52 PM ISTतुम्हाला तुमचं आयुष्य वाढवायचंय? मग कॉफी प्या!
काय तुम्हाला आयुष्य वाढवायचं आहे? तर लगेच तुमचा कप कॉफीने भरा. एका अभ्यासानुसार, कॅफिनच्या वापराने क्रोनिक किडनीचा आजार झालेल्या रूग्णांचं आयुष्य वाढतं.
Nov 6, 2017, 08:19 PM ISTउभ्याने पाणी पिल्यास बेकार होऊ शकते किडनी
शरिराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्याने अनेक आजारांना आमंत्रण दिलं जातं. असेही म्हणता येईल की शरिराचं तंत्रच बिघडतं. पाणी पिण्याची योग्य पद्धतही चांगल्या आरोग्यासाठी महत्वाची असते.
Nov 6, 2017, 07:33 PM ISTभंडारा । ‘बेटा बचाव’ अभियानाला गोंदियातून सुरूवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 06:13 PM ISTथंडीच्या दिवसात सुदृढ राहण्यासाठी शेंगदाण्यांची मदत
थंडीला आता सुरूवात झाली आहे. त्यामुळे त्वचेची, शरिराची आणि आरोग्याची काळजी घेण्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. शेंगदाणे हे दिवसात ब-याच फायद्याचे ठरतात.
Nov 4, 2017, 10:06 PM ISTतुम्ही असे बसत असाल तर ते चुकीचे!
आरोग्याची काळजी घेताना प्रत्येक गोष्टीवर भर दिला पाहिजे. तुम्ही कधीही क्रॉस बसू नका. पायावर पाय ठेवून बसल्याने मणक्यावर ताण येतो.
Nov 3, 2017, 09:38 PM ISTथंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी काही खास टीप्स
हिवाळ्यात तापमान खालावतं आणि त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होतो. थंडीच्या दिवसांत आरोग्याकडे खासकरुन त्वचेकडे लक्ष देण्याची फार गरज असते.
Nov 3, 2017, 04:42 PM ISTमच्छरांना पळवून लावणा-या घरगुती टीप्स
पाऊस गेल्यानंतरही मच्छरांचा त्रास काही कमी होत नाही. उलट ते अधिक वाढतात. थोडासा निष्काळजीपणा तुम्हाला थंडीच्या दिवसात डेंग्य़ूसारख्या आजाराच्या कचाट्यात घेऊ शकतो. त्यामुळे घरच्याघरी मच्छरांना पळवून लावण्याच्या काही टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
Nov 1, 2017, 03:43 PM ISTलेडिज स्पेशल | रोजच्या धावपळीत सांभाळा आरोग्य
लेडिज स्पेशल | रोजच्या धावपळीत सांभाळा आरोग्य
Nov 1, 2017, 02:44 PM ISTआयड्रॉपचं हे सत्य वाचून तुमचे डोळे उघडतील!
डोळ्यांसंबंधी वेगवेगळ्या समस्यांना दूर करण्यासाठी आयड्रॉप वापरणारे हे चांगलं जाणतात की, डोळ्यात आयड्रॉप टाकणे सोपं काम नाही तर एक आर्ट आहे. नेहमीच आयड्रॉप टाकताना जास्त लिक्विड निघतं.
Nov 1, 2017, 12:57 PM IST