लवकर येणारा मेनोपॉज रोखण्यासाठी या '५' चूका टाळा!
जीवनशैलीतील बदलांमुळे आजकाल मेनोपॉज लवकर येण्याचा धोका वाढला आहे.
Dec 28, 2017, 11:02 AM ISTऑफिसमध्ये दुपारी येणारी झोप टाळण्यासाठी काही हेल्दी उपाय...
ऑफिसमध्ये दुपारी येणाऱी झोप ही विशेषतः जर त्या वेळेस एखादी महत्त्वाची मिटिंग किंवा काम असेल तर अत्यंत त्रासदायक ठरते.
Dec 27, 2017, 12:50 PM ISTकापूराचे आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क
हे सर्वांनाच माहिती आहे की, कापूराचा वापर होम हवन, पूजा आणि अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये थंडाई म्हणून केला जातो. यासोबतच कापूराचे आणि कापूराच्या तेलाचे अनेक चमत्कारीक फायदेही आहेत.
Dec 26, 2017, 08:02 PM ISTपोटाचे आरोग्य सुधारण्यासाठी खास '५' टिप्स...
प्रोबायोटिक्स पोटाचे आरोग्य आणि आकार चांगला ठेवण्यासाठी अतिशय उत्तम असतात.
Dec 26, 2017, 10:22 AM ISTहितगुज । मान, कंबर आणि गुडघेदुखीवर डॉ. रमाकांत देवरूखकर यांचे मार्गदर्शन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 08:19 PM ISTया '५' सवयींमुळे आजारपण जाईल पळून!
आजकालच्या धकाधकीच्या आणि गुंतागुतीच्या जीवनशैलीचा परिणाम नक्कीच आरोग्यावर होतो.
Dec 23, 2017, 04:46 PM ISTचामखीळ पासून मुक्तता मिळवण्याचे '३' नैसर्गिक उपाय....
मानेवर, चेहऱ्यावर हातावर येणारी चामखीळ वेदनाविरहित असली तरी दिसायला मात्र वाईट दिसते.
Dec 23, 2017, 02:21 PM ISTनवीन वर्षात सुंदर दिसण्यासाठी '४' आरोग्यदायी संकल्प!
सुंदर दिसावे असे प्रत्येकीला वाटते.
Dec 22, 2017, 09:55 AM IST'या' आरोग्यदायी फायद्यांसाठी अवश्य करा सायकलिंग!
सायकलिंग हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे.
Dec 21, 2017, 02:42 PM ISTताण कमी करण्यासाठी चेहऱ्याला 'या' पद्धतीने करा मसाज!
कामाच्या ताणामुळे किंवा नात्यातील अस्थिरतेमुळे तुम्ही जर चिंतेत आहात का ?
Dec 21, 2017, 11:42 AM ISTविशीतील तरूण वापरत नाहीत कंडोम, सरकारने सुरू केली मोहीम
हा प्रकार पुढे येताच सरकारही खडबडून झाले झाले आहे. आणि सरकारने जागृकता घडविण्यासाठी मोहीमही हाती घेतली आहे.
Dec 19, 2017, 01:58 PM ISTसेल्फी काढणे हा मानसिक आजार?
आजकाल आपण पाहतो की तरूणाईला सेल्फीची भलतीच क्रेझ आहे.
Dec 19, 2017, 12:07 PM ISTसकाळी नारळपाणी पिण्याचे भरपूर फायदे
नारळ पाण्यामध्ये विषारी तत्व दूर करण्याचे गुण असतात. नारळ पाण्यामुळे शरीराला उर्जा मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते. जर तुम्ही वाढलेल्या वजनाने त्रस्त असाल तर नारळपाणी प्यायल्याने तुम्हाला फायदा होतो.
Dec 16, 2017, 03:49 PM ISTझोपेत तुम्हालाही झटके बसतात का? जाणून घ्या
दिवसभर थकल्यानंतर शरीलाला पुरेशा झोपेची आवश्यकता असते. अनेकदा काही व्यक्तींना झोपेत असताना शरीलाला झटके बसतात. तुम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय का असे का होते?
Dec 16, 2017, 11:55 AM IST'या' सोप्या पद्धतीने घरच्याघरी बनवा आयलाईनर!
लाईनर ही मुलींच्या दैनंदिन वापरातील गोष्ट.
Dec 15, 2017, 01:30 PM IST