पिस्ता खाण्याचे '६' आरोग्यदायी फायदे !
मधल्या वेळी लागणाऱ्या भुकेसाठी जंक फूड किंवा इतर अनहेल्दी पदार्थ खाण्यापेक्षा मूठभर पिस्ता खाणे फायदेशीर ठरेल. कारण त्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट असून पिस्ता नैसर्गिकरीत्या कोलेस्ट्रॉल फ्री असतो.
Aug 17, 2017, 11:45 AM ISTशांत झोप येण्यासाठी एवढेच करा!
आजकाल अनेकांना शांत झोप येत नाही. तर काहींना झोपेची समस्या असते. वाढत्या स्पर्धात्मक युगात झोपेचे खोबरे झालेय. त्यामुळे शांत झोपेचा प्रश्न अनेकांना भेडसावत असतो. शांत झोप येण्यासाठी काही उपाय केले तर झोप चांगली होते.
Aug 16, 2017, 10:10 PM ISTदूषित पाण्यामुळे मुंबईत अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ
दूषित पाण्यामुळे मुंबईतील अनेक भागांमध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. कुर्ला, मानखुर्द, चिंचपोकळी या भागांसह पश्चिम उपनगरांमधील अनेक ठिकाणी दूषित पाणी येत असल्याच्या तक्रारी वाढत्या आहेत.
Aug 16, 2017, 09:33 AM ISTया ५ उपायांनी तुमचे पोट बिघणार नाही
पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात. यावेळी आरोग्याची योग्य काळजी नाही घेतली तर पोटाचे विकार होण्याचा धोका असतो.
Aug 11, 2017, 11:43 PM ISTपोटाच्या विकारांना आळा घालण्यासाठी '९' सोप्या टिप्स !
फिटपासचे पोषण व आहार तज्ज्ञ मेहर राजपूत आणि कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे प्रमुख आहार तज्ज्ञ अदिती शर्मा यांनी पावसाळ्यात होणारे पोटाचे विकारांना आळा घालण्यासाठी काही टिप्स दिल्या.
Aug 11, 2017, 04:05 PM ISTकंबरदुखीपासून सुटका करणार ही ‘स्मार्ट अंडरविअर’
तुम्ही जर कंबरदुखीच्या त्रासाने वैतागलेले आहात आणि तुम्ही यापासून सुटका मिळवण्याच्या शोधात असाल तर ही बातमी तुम्हाला दिलासा देणारी ठरू शकते. वैज्ञानिकांनी एका अशा स्मार्ट, यांत्रिक अंडरगारमेंटचा शोध लावलाय, ज्याद्वारे कंबरदुखीचा त्रास कमी होऊ शकतो. या स्मार्ट-यांत्रिक अंडरवेअरमुळे कमरेच्या खालच्या भागातील मांसपेशींमधील तणाव आणि दुखणं कमी होऊ शकतं. अमेरिकेत वॅंडरबिल्ट यूनिव्हर्सिटीच्या इंजिनिअरांनी बायोमेकॅनिक्स आणि विअरएअल तंत्राने ही अंडरगारमेट तयार केलीये.
Aug 4, 2017, 11:10 AM ISTअसे करून मुलीने आपल्या आईला ठेवले कायमस्वरूपी जिवंत....
आई बाळाला जन्म देऊन एक पुर्नजन्मच अनुभवत असते. पण मुंबईत घडलेल्या एका घटनेत मुलीनेच आपल्या ब्रेन डेड आईचे अवयव दान करून तिला अनोख्या पद्धतीने कायमचे जिवंत ठेवले आहे.
Aug 3, 2017, 04:49 PM ISTजेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे आहे जरुरीचे
जेवताना पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे जेवणाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे गरजेचे असते.
Jul 22, 2017, 09:42 PM ISTजेवणानंतर या पाच गोष्टी करणे टाळा
आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहाराचे काही नियम पाळणे अत्यंत गरजेचे असते. अनेकदा आहाराच्या चुकीच्या सवयीमुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. आहाराचे योग्य नियम पाळल्यास आरोग्यही चांगले राहते.
Jul 10, 2017, 09:35 AM ISTपपई खाण्याचे हे आहेत फायदे
पपई उष्ण असल्याने उन्हाळ्यात खावू नये की थंडीत खावी याबाबत नेहमीच चर्चा होत असते. मात्र, पपई खाण्याचे तुम्हाला फायदे माहीत आहेत का?
Jul 6, 2017, 12:17 PM ISTसुंदर दिसण्यासाठी एवढंच करा
प्रत्येकाला सुंदर दिसणे केव्हाही आवडते. त्यामुळे अनेक जण कोणतीना कोणती क्रीम किंवा कॉस्मेटीकचा वापर करत असतो. मात्र, घरच्या घरी तुम्ही काळजी घेतली तर तुम्हीही सुंदर दिसाल.
Jun 2, 2017, 08:55 PM ISTदिवसाला ४ बदाम खा...होतील अनेक फायदे
बदामाला सुकामेव्यांचा राजा म्हटले जाते. बदामात अनेक पोषणतत्वे असतात. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदाम खाणे फायदेशीर ठरते. त्यासोबतच वजन कमी करण्यातही बदाम खाल्ल्याने फायदा होतो.
May 17, 2017, 07:42 PM ISTमनुका खाण्याचे भरपूर फायदे
सुका मेव्यामध्ये मनुक्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. अनेकांना मनुका खाणे आवडत नाही. मात्र आकाराने लहान असणाऱ्या या मनुका खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात. सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात. भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते.
May 13, 2017, 06:24 PM ISTउसाचा रस पिण्याचे हे आहेत तोटे
उन्हाळ्याच्या दिवसांत उसाचा ताजा थंड रस पिण्याची मजा काही वेगळीच असते. उसाचा रस केवळ उन्हाच्या काहिलीपासूनच आपला बचाव करत नाही तर अनेक आजारांना दूर ठेवतो. यामुळे भरपूर उर्जा मिळते. शरीरातील पाण्याची कमतरताही दूर करते.
May 9, 2017, 05:46 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसात शिळे अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक
हल्ली ऑफिस तसेच अन्य कामांच्या धावपळीमुळे आपण अनेकदा ताजे अन्न खाऊ शकत नाही. अनेकदा तर लोक दुसऱ्या दिवसासाठीची फळे, सलाड तसेच भाज्या आदल्या रात्रीच कापून ठेवतात. पोळ्यांसाठी कणीक रात्रीच भिजवतात. यामुळे वेळेची बचत होत असली तरी त्या पदार्थांमधील पोषणमूल्ये कमी होतात.
May 9, 2017, 04:06 PM IST