health

हृदयाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी खा शेंगदाणे

जर तुम्हाला सतत पोटाच्या समस्या सतावत असतील वा हृदयाशी संबंधित आजाराचा धोका असल्यास दररोज शेंगदाणे खाण्याची सवय लावा. पेनेसेल्वेनिया युनिर्व्हसिटीने केलेल्या संशोधनातून अशी बाब समोर आलीये की दररोज शेंगदाणे खाल्ल्याने हृद्य आणि पोटाशी संबधित आजारांचा धोका कमी होतो.

Sep 30, 2017, 10:56 PM IST

हे ५ पदार्थ व्हेगन असूनही आरोग्याला त्रासदायक

आजकाल 'फिगर' मेन्टेनकरण्यासाठी डाएटचं खूळ दिवसेंदिवस वाढते आहे.

Sep 19, 2017, 09:14 PM IST

कोथिंबिरीचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

आपल्या आहारात कोथिंबीरला महत्वाचे स्थान आहे. कोथिंबीर शिवाय जेवण होत नाही. आमटी, पोहे, उपमा, मिसळ यांना कोथिंबीर लज्जत आणते. कोथिंबीर टाकून अनेक पदार्थ सजवले जातात. हीच कोथिंबीर आरोग्य वर्धनक आहे.

Sep 19, 2017, 03:05 PM IST

केळ्याच्या सालीचे असेही फायदे

केळीचे आरोग्यासाठीचे अनेक फायदे आपल्याला माहीत आहेत. नाश्त्यामध्ये केळी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे होतात. मात्र केळीची साल जी आपण फेकून देतो त्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का? त्वचा उजळण्यासाठी तुम्ही केळ्याच्या सालीचा वापर करु शकता. 

Sep 18, 2017, 05:22 PM IST

आरोग्य वर्धक नाचणीची भाकरी

व्हिडीओ हा गुजरातमधील पर्यटनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सापुतारा येथील आहे. 

Sep 16, 2017, 06:27 PM IST

राज्यात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा, नाशिकची स्थिती भयावह

संपूर्ण राज्यातली आरोग्य यंत्रणाच रूग्णशय्येवर आहे. नाशिक विभागात तर विदारक स्थिती आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स नाहीत. स्वाईन फ्लू जिल्ह्यात थैमान घालतोय. बळींची संख्या शंभराजवळ पोहोचली आहे. 

Sep 12, 2017, 08:54 PM IST

सकाळी न विसरता ब्रेकफास्ट करण्याचे हे आहेत फायदे!

अनेकदा तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचे लोक ब्रेकफास्ट तसाच सोडून बाहेर पडतात. काही लोकांना सकाळी खाणं पसंत नसतं तर, काही लोक ऑफिसला उशीर होईल म्हणून काही खात नाहीत.

Sep 12, 2017, 07:59 PM IST

'या' सोप्या मुद्रेने करा कामाचा ताण दूर !

आजकालच्या बदललेल्या आणि व्यस्त जीवनशैलीत आपला जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जातो. त्यात कामाचा व्याप आणि टार्गेट्सचा ताण यामुळे टेन्शन येणे स्वाभाविकच आहे

Sep 11, 2017, 05:48 PM IST

राज्यात १० दिवसात स्वाईन फ्लूचे ५२ बळी...

मुंबई : महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने थैमान घातले असून त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. २८ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या १० दिवसात स्वाईन फ्लूमुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला.

Sep 11, 2017, 09:06 AM IST

गुरमीतची प्रकृती बिघडली, तुरुंगातून हॉस्पीटलमध्ये?

दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याची प्रकृती बिघडलीय, असं सांगण्यात येतंय. 

Sep 9, 2017, 05:56 PM IST

गूळ खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे

पदार्थांचा गोडवा वाढवण्याचे काम साखर, गूळ करतात. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात हे पदार्थ असतात. साखरेचा वापर जरी मोठ्या प्रमाणात होत असला तरी काही पदार्थांमध्ये गूळच हवा. हा गूळ पदार्थांची गोडी वाढवत असला तरी त्याचेही अनेक आरोग्यवर्धक फायदे आहे. 

Sep 8, 2017, 10:23 PM IST

शो बंद होण्यावर आणि तब्येतीवर पहिल्यांदाच बोलला कपिल शर्मा

अभिनेता कपिल शर्मा गेल्या काही दिवसांपासून चांगला वादात सापडला आहे. कधी शोचं शुटिंग रद्द, कधी टीआरपी कमी होणं, तर कधी शो बंद होण्याच्या चर्चांमुळे तो नेहमीच चर्चेत राहत आहे.

Sep 7, 2017, 08:50 PM IST