health

पिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा

चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.

Oct 31, 2017, 07:09 PM IST

डोळ्यांखालील डार्क सर्कल्स कमी करा

डोळ्यांभोवतालची वर्तुळं, ही सकाळच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतात. आपल्या डोळ्यांभोवती त्वचेचा एक अतिशय पातळ असा थर असतो.

Oct 30, 2017, 06:26 PM IST

घशाची खवखव कमी करण्यासाठी घरगुती उपाय

वातावरणात झालेल्या बदलांचा आपल्या शरीरावरही परिणाम होतो. त्यामुळे अनेकदा सर्दी, खोकला, ताप येण्यासारख्या समस्या निर्माण होतात. या सर्वांमध्ये सामान्य समस्या म्हणजे घसा खवखवणे.

Oct 30, 2017, 04:43 PM IST

भारतात सुमारे 'इतके' लाख मुलं गोवरच्या लसीपासून वंचित...

भारतात सुमारे २९ लाख मूळ गोवरच्या लसीपासून वंचित राहतात.

Oct 28, 2017, 09:26 PM IST

कायम स्वच्छ सुंदर दातांसाठी साध्या टीप्स

दात निरोगी ठेवण्यासाठी त्यांची निगा राखणं गरजेचं आहे. तसंच काही पथ्य पाळणंही गरजेचं आहे.

Oct 28, 2017, 07:37 PM IST

व्यायामातही दिसतोय कुत्र्याचा प्रामाणिकपणा...

अनेकांना व्यायामाचा कंटाळा येतो.

Oct 24, 2017, 09:38 PM IST

वजन कमी करण्याचा रामबाण उपाय - हिरडा

वजन कमी करण्यासाठी लोक काय काय नाही करत. अनेक तास जिम करणे, डाएटिंग आणि इतर अनेक उपाय केले जातात. मात्र त्यानंतरही अनेकांचे वजन काही कमी होत नाही. तुम्हीही असेच प्रयत्न करत आहात आणि त्यानंतरही वजन कमी होत नाहीये तर टेन्शन घेऊ नका. कारण हिरड्याच्या वापराने तुम्ही सोप्या पद्धतीने वजन कमी करु शकता. 

Oct 20, 2017, 02:39 PM IST

लवकर लग्न न केल्यास होणार हा जीवघेणा आजार

जर तुमचं लग्न झालेलं नसेल तर लग्न लवकर करण्याचा प्रयत्न करा नाही तर डायबेटीजचा धोका होऊ शकतो. नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमधून हा खुलासा झालाय.

Oct 16, 2017, 07:21 PM IST

वजन वाढवण्यासाठी खा हे ७ पदार्थ

वजन वाढवणे हे कमी करण्यापेक्षा कठीण काम. वजन वाढवण्यासाठी शरीराला मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळण्याची गरज असते. रोजच्या आहारात कॅलरीज वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केल्यास तुम्ही नैसर्गिक पद्धतीने वजन वाढवू शकता. 

Oct 15, 2017, 09:50 PM IST

तल्लख बुद्धिमत्तेसाठी कडीपत्ता उपयुक्त!

डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही. 

Oct 14, 2017, 11:42 PM IST

'या' शहरातील लोक सर्वाधिक तणावाखाली काम करतात!

देशामध्ये तणावाखाली काम करणाऱ्या नोकरदारांवर सर्वेक्षण करण्यात आले.

Oct 12, 2017, 10:51 PM IST

पत्नीच्या ‘या’ गोष्टीने चांगलं राहतं पतीचं हृदय!

पतींचं हृदय चांगलं आरोग्यदायी राहण्याबाबत नुकताच एक अभ्यास करण्यात आलाय. पतीचं हृदय निरोगी राहण्यासाठी पत्नीची मोठी मदत होत असल्याचा यात खुलासा करण्यात आलाय.

Oct 11, 2017, 11:05 AM IST

स्ट्रेच मार्क्स कमी करण्यासाठी खास '६' घरगुती उपाय !

स्ट्रेच मार्क्स साधारणपणे पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर येतात. 

Oct 10, 2017, 10:19 PM IST

कोंबडीच्या अंड्यात असतात कॅन्सरशी लढणारे घटक...

कोंबडीच्या अंड्यात असलेल्या विशिष्ट घटकांमुळे विविध गंभीर आजरांवर अगदी कॅन्सरवर देखील ते फायदेशीर ठरते.

Oct 10, 2017, 04:29 PM IST

दिवसभर एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी खास '७' टीप्स !

 आजकालची जीवनशैली अतिशय गुंतागुंतीची आणि धावपळीची आहे. त्यामुळे आपल्याला दिवसभरात  करावी लागतात. मात्र ती कामे करण्यासाठी आपल्याकडे पुरेशी ऊर्जा असणे आवश्यक आहे.  आरोग्य ही खरी संपत्ती आहे. तब्बेत ठणठणिक असेल तर कामे करण्यास उत्साह वाटतो. परंतु, सध्याच्या थकाथकीत गळून गेल्यासारखे वाटते. अंग दुखते, थकवा जाणवतो. पण आहारात काही योग्य बदल केल्यास हा त्रास दूर होवून शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहील. 

Oct 4, 2017, 06:33 PM IST