लहान मुलं रात्री झोपेत दात चावण्याची 'ही' आहेत कारणे !
मुलांमध्ये दात चावण्याची सवय सामान्यपणे आढळून येते. पण ही सवय बरेचदा दिसून आल्यास पालकांसाठी हा चिंतेचा विषय ठरतो.
Sep 6, 2017, 10:17 PM IST२० वर्षीय मुलीच्या पोटात आढळला तब्बल ७५० ग्रॅम केसाचा गुंता
मुंबई : बाहेरचे अन्न घेतल्याने पोटाचे आजार बळावतात. तर कधी एखादी वस्तू पोटात गेल्यास समस्या उद्भवतात. काही वेळा खाताना पोटात केस गेल्याचीही घटना आपण ऐकली असेल.
Sep 6, 2017, 06:46 PM ISTजेवणानंतर झोप टाळण्यासाठी चहा पिणं योग्य आहे का ?
जेवणानंतर अनेकदा झोप येते. आणि यावर उपाय म्हणून अनेकजण ऑफिमध्ये असताना चहा, कॉफीची मदत घेतात.
Sep 5, 2017, 05:29 PM ISTसकाळी रिकाम्या पोटी हे ५ पदार्थ खाऊ नका
सकाळी-सकाळी ऑफिसला निघण्याच्या गडबडीत आपण रिकाम्या पोटी काहीही खाऊन बाहेर निघतो.
Sep 2, 2017, 09:53 PM ISTअधिक वेळ टीव्ही बघितल्याने अपंगत्व येण्याचा धोका !
वॉशिंग्टन : फार वेळ बसून राहणे आणि शरीराची अधिक हालचाल न करणे यामुळे भविष्यात चालता न येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चेतावणी नव्याने करण्यात आलेल्या अभ्यासात देण्यात आली आहे.
Sep 1, 2017, 08:37 PM ISTमधूमेहींनी उपवास करताना कोणती काळजी घ्यावी ?
सण, परंपरा आणि त्याचबरोबर उपवास हा आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिवाज्य भाग आहे. परंतू मधुमेह असल्यास ब्लड ग्लुकोज मधील थोडासा बदल देखील तुम्हाला त्रासदायक ठरू शकतो. यासाठी तुम्हाला विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. उपवास करताना ब्लड ग्लुकोज अचानक वाढल्यास किंवा कमी झाल्यास काय करावे आणि ते टाळण्याचे मार्ग कोणते, याबाबतचा हा खास सल्ला नक्की जाणून घ्या.
Aug 24, 2017, 01:12 PM ISTलिंबू एक, त्याचे अनेक फायदे
आपल्या आरोग्यासाठी लिंबू खूप लाभदायक आहे. लिंबाचे अनेक औषधी उपयोग आहेत, हे आपल्यापैकी अनेकांना माहीत नाही.
Aug 23, 2017, 07:10 PM ISTया कारणांमुळे वाढते पोटाजवळ चरबी !
व्यक्तीपरत्वे पोटाचा घेर वाढण्यामागे अनेक कारणं आहेत.
Aug 23, 2017, 05:59 PM ISTतुमचं आरोग्य जपायला गणपती बाप्पाही देतो ही ९ हेल्थ सिक्रेट्स !
६४ कला आणि १४ विद्यांचा अधिपती असणार्या गणपतीचे पूजन करून मगच नव्या कार्याला सुरूवात केली जाते. गणेशोत्सवाची धामधूम सुरू झाली असेल. घराघरात गणपती बाप्पा विराजमानही होतील . मग त्या विलोभनीया मूर्तीकडे पहा आणि तुमच्या उत्तम आरोग्यासाठी बाप्पााकडून या १० गोष्टींचे अनुकरण जरूर करा.
Aug 23, 2017, 04:07 PM ISTअंडर आर्म्सचे रॅशेश दूर करण्याचे सोपे उपाय
अंडर आर्म्सची त्वचा ही अत्यंत मऊ तितकीच नाजूक असते. त्यामुळे त्या ठिकाणी घामामुळे किंवा पावसात भिजल्यावर कपडे ओले झाल्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. अशा वेळी खाज, लागसरपणा, जखमा होण्यापासून वाचण्यासाठी तसेच अअंडर आर्म्सचे रॅशेश घालवण्यासाठी करा हे घरगुती उपाय.
Aug 21, 2017, 11:24 PM ISTसिगारेटची किंमत वाढल्याने व्यसनात झाली घट !
धूम्रपान आरोग्यास हानिकारक असतो, हे ठाऊक असूनही त्याची ती सवय काही सुटत नाही. परंतु, सिगारेटच्या किमतीत एका डॉलरची वाढ झाल्याने धूम्रपानाचे व्यसन कमी होत आहे, असे एका संशोधनातून दिसून आले आहे.
Aug 21, 2017, 01:19 PM ISTतुम्ही देखील प्लॉस्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का ?
घराबाहेर पडताना अनेकांना पाण्याची बाटली सोबत ठेवण्याची चांगली सवय असते. त्यामुळे बाहेरचं पाणी प्यावं लागत नाही.
Aug 21, 2017, 10:50 AM ISTआणि म्हणून सिंघानियांना करावे लागले रुग्णालयात दाखल !
रेमंड समूहाचे संस्थापक डॉ. विजयपत सिंघानिया यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मार्च महिन्यातच सिंघानिया यांची बायपास सर्जरी झाली होती.
Aug 18, 2017, 04:38 PM ISTशांत झोपेसाठी हा उपाय नक्की करून बघा !
आजकाल शांत झोप मिळणे दुर्मिळ झाले आहे. लांबलेल्या कामाच्या वेळा, ताण, तणाव यामुळे नीट झोप लागत नाही.
Aug 18, 2017, 01:24 PM ISTवयाच्या तिशीनंतर या गोष्टींकडे करु नका दुर्लक्ष
वयाच्या तिशीनंतर ना केवळ शरीरात बदल होतात तर जीवनशैलीतही बदल होतात. वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतरही तुम्ही आनंदाचे जीवन जगू इच्छिता तर तुम्ही या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.
Aug 17, 2017, 09:42 PM IST