0-3 महिन्याच्या मुलांनी 14-17 तास झोपायला हवं.
4-11 महिन्यांच्या मुलांनी 12-15 तास झोपायला हवं.
1-2 वर्षांच्या मुलांनी 11-14 तास झोपायला हवं तर 3-5 वर्षांच्या मुलांनी 10-13 तास झोपायला हवं.
6-13 वर्षांच्या मुलांनी 9-11 कास झोपायला हवं. तर 14-17 वर्षांच्या मुलांनी 8-10 तास झोप घ्यायला हवी.
26-64 वयोगटातील लोकांनी 7-9 तास झोपायला हवं.
65 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांनी 7-8 तास झोपायला हवं. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)