पुरुषांपेक्षा स्त्रियांना कोणत्या जीवनसत्त्वांची जास्त गरज असते?
पुरुषांपेक्षा स्त्रियांना काही जीवनसत्त्वांची जास्त गरज असते. कारण त्यांच्या शरीराच्या गरजा वेगळ्या असतात. मासिक पाळी, गर्भधारणा आणि रजोनिवृत्ती दरम्यान महिलांना विशिष्ट जीवनसत्त्वांची जास्त गरज असते.
Jul 31, 2024, 12:30 PM ISTघाईत जेवण्याची सवय ठरु शकते अडचणीची, कसं ते समजून घ्या
घाईत जेवण्याची सवय ठरु शकते अडचणीची, कसं ते समजून घ्या
Jul 31, 2024, 11:59 AM ISTऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये इतकी ऊर्जा येते कुठून? जाणून घ्या डाएट प्लॅन
Paris Olympics 2024: ऑल्मिपिक सध्या चर्चेचा विषय आहे. ऑल्मिपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा डाएट कसा असतो. याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता असते ते जाणून घेऊया.
Jul 30, 2024, 07:17 PM ISTकाकडीच्या बिया खाल्ल्याने नेमके काय होते?
Cocumber Seeds Benefits: काकडीच्या बिया खाल्ल्याने काय होते? जाणून . काकडीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक आणि आरोग्यदायी फायदे असतात. तज्ज्ञांच्या मते काकडीच्या बिया खाल्ल्याने कोणतेही नुकसान होत नाही, परंतु त्याचे पिकलेल्या बिया खाल्ल्याने काही समस्या होऊ शकतात.
Jul 30, 2024, 06:01 PM IST
Menstrual hygiene: Periods मध्ये दिवसातून किती वेळा पॅड बदललं पाहिजे? डॉक्टरांनी दिलं अचूक उत्तर
Menstrual hygiene: तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एका वापरलेल्या पॅडमध्ये बरेच बॅक्टेरिया असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाण्याची शक्यता असते. हे बॅक्टेरिया आपल्या शरीरात जाऊन महिलांना विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता असते.
Jul 30, 2024, 05:20 PM ISTनेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा
Nail Polish Side Effects: नेलपेंट लावण्याआधी 'हे' धोके नक्की वाचा. नेलपॉलिश लावल्याने हाताचे सौंदर्य वाढते पण तुम्हाला माहित आहे का यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
Jul 30, 2024, 02:10 PM ISTकोलेस्ट्रॉल असेल तर आलं खावं का?
अद्रकचा वापर आपण जेवणात आणि चहा बनवण्यासाठी नेहमीच करतो. पण तुम्हाला माहित आहे का अद्रकचे सेवन केल्याने शरीरातील बॅड कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते.
Jul 30, 2024, 01:11 PM ISTलहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका
Women Health Tips: लहान वयातच मासिक पाळी सुरू होणे ठरू शकते गंभीर; या आजारांचा धोका. मुलींना मासिक पाळी येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु ती योग्य वयात येणेदेखील गरजेचे आहे. पण हल्ली वेळेच्या आधीच मुलींना मासिक पाळी सुरू होते
Jul 30, 2024, 11:41 AM ISTनखांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात
नखांच्या 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात
Jul 29, 2024, 04:24 PM ISTडॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात
Breakfast Tips: डॉ. श्रीराम नेने सांगतात नाश्तात 'या' गोष्टी टाळाव्यात. डॉ.श्रीराम नेने अनेकदा त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच आरोग्यासंबंधित टिप्स शेअर करत असतात. नुकताच त्यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये सकाळी नाश्त्यामध्ये कोणत्या गोष्टी खाणं टाळाव्यात याबद्दल सांगितले आहे.
Jul 29, 2024, 03:56 PM IST
सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्याने होतात 'हे' आजार
आजच्या काळात मधुमेह हा एक मोठा आणि गंभीर आजार बनला आहे.विशेषत: भारतात मधुमेहाचे रूग्ण झपाट्याने वाढताना दिसून येत आहेत.
Jul 29, 2024, 01:30 PM ISTनारळाचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
Coconut Water Benefits: नारळाचे पाणी केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर. नारळ पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे होतात हे आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला हे माहित आहे का ते केसांना देखील लावता येते?
Jul 29, 2024, 11:28 AM ISTविमानात प्रवास करताय? तर 'या' गोष्टींचं सेवन करणं टाळा
Airplane Travel Tips: विमानात प्रवास करताय? तर 'या' गोष्टींचं सेवन करणं टाळा. अनेकदा लोकांना प्रवासापूर्वी हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून प्रवासादरम्यान तब्येत बिघडू नये.
Jul 29, 2024, 11:15 AM ISTVegetables For Diabetes: मधुमेही रूग्णांसाठी आहारात 'या' भाज्यांचा करावा समावेश; ब्लड शुगर राहील नियंत्रणात!
Vegetables For Diabetes: मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना उच्च आणि कमी रक्तातील साखरेची पातळी या समस्येचा सामना करावा लागतो. अशावेळी मधुमेही रूग्णांच्या मनात प्रश्न असतो की, आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा.
Jul 28, 2024, 06:33 PM IST