पुरुष नष्ट होण्याच्या मार्गावर, फर्टिलिटी वाढवण्यासाठी 5 टिप्स
संशोधनानुसार, पुरुषांमध्ये असलेले Y गुणसुत्रे लोप पावत चालली आहेत. असं असताना अनेक पुरुषांमध्ये फर्टिलिटीच्या समस्या जाणवतात. अशावेळी 5 टिप्स तुमची नक्कीच मदत करतील.
Aug 28, 2024, 12:17 PM ISTऔषध घेतल्यानंतर दारू प्यावी की नाही? तज्ज्ञानी दिलं हे उत्तर
अँटीबायोटिक्स किंवा इतर कोणत्याही प्रकारची औषधे घेतल्यानंतर मद्यपान केल्याने शरीराला कोणते नुकसान होते. जाणून घ्या सविस्तर
Aug 27, 2024, 06:35 PM ISTReport : पुरुषांमध्ये आढळणारा Y क्रोमोझोन लोप पावतोय, मानवजातीची विनाशाकडे वाटचाल
X आणि Y या दोन क्रोमोझोनमुळे लिंग ठरतो. एका अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, Y गुणसुत्र जे मुलांना मुलींपेक्षा वेगळे अधोरेखित करतात. ते हळू हळू लुप्त होत चालले आहेत. यामुळे भविष्यात पुरुष कायमचे नष्ट होत असल्याचं एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
Aug 27, 2024, 05:27 PM ISTकोणती डाळ खाल्ल्याने गॅस नाही होत?
Which Daal Not Causes Acidity: कोणती डाळ खाल्ल्याने पोटात गॅस नाही होत? डाळ खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास होतो. मग अशावेळी कोणती डाळ खाल्ल्याने गॅस होत नाही, जाणून घ्या.
Aug 27, 2024, 03:38 PM ISTरोज 1 सफरचंद खाण्याचे 7 फायदे
डॉक्टर पण म्हणतात की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही. दररोज एक सफरचंद खाल्याने 7 फायदे होतात. त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Aug 27, 2024, 09:11 AM IST6 लक्षणं आणि सवयी ज्या दर्शवतात तुमच्यातील आत्मविश्वासाची कमतरता
जीवनात यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास असणे फार महत्त्वाचे आहे. ज्या लोकांमधे आत्मविश्वासाची कमतरता असते त्यांचे जीवन फार कष्टाचे जाते. आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे. लक्षणे जाणून घेऊन त्यात सुधारणा केत्या पाहिजेत.
Aug 25, 2024, 06:57 PM ISTकितीही झोपलो तरी सारखी झोप येते? मग सावध व्हा
कितीही झोपलो तरी सारखी झोप येते. याचा अर्थ तुमच्या शरीरात काही गोष्टींची कमतरता आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घ्या.
Aug 25, 2024, 10:39 AM ISTHealth : 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो?
Health : श्रावण महिना सुरु असल्याने अनेकांचे या महिन्यात उपवास असतो. अशात जास्त प्रमाणात फळांचं सेवन होतं. जर तुम्ही 72 तास फक्त फळं खाल्ल्यास शरीरावर काय परिणाम होतो याचा विचार केल्याय का?
Aug 25, 2024, 08:57 AM ISTUric Acid ची कोणती पातळी धोकादायक?
शरीरात प्युरिनचं प्रमाण वाढलं की यूरिक अॅसिडचा त्रास वाढतो. त्यामुळ संधीवात, किडनीचे आजाराचा धोका वाढतो. अशात शरीरात Uric Acid ची कोणती पातळी धोकादायक आहे जाणून घ्या.
Aug 24, 2024, 10:32 AM ISTकेस, हाडांपासून हृदयापर्यंत; कच्चं पनीर खाण्याचे अद्भुत फायदे!
कच्चे पनीर स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ आहे. कच्च्या पनीरचा आहारात समावेश केल्यामुळे तुम्ही तुमचे आरोग्य सुधारू शकता.
Aug 23, 2024, 06:58 PM ISTतुम्ही पोळ्यांची कणिक मळुन फ्रिजमध्ये ठेवता?
पोळी करायला खुप वेळ लागतो. अनेक लोक एकाच वेळी जास्त कणिक मळून ठेवतात.
Aug 23, 2024, 06:49 PM ISTलिंबू पाण्यात सब्ज्याचं बी घालून पिण्याचे 5 फायदे
शरीरासाठी लिंबू पाणी आणि सब्ज्याच्या बीचे मिश्रण उपयोगी आहे. जाणून घ्या त्याचे फायदे नक्की काय आहेत. साध्या घरगुती उपायांचा वापर करा .
Aug 23, 2024, 06:34 PM ISTप्रमाणापेक्षा जास्त विचार करणं आरोग्यासाठी धोकादायक, पण मग ते थांबवायचं कसं?
आपल्या सगळ्यांसाठी आपलं मानसिक आरोग्य किती महत्त्वाचं आहे याची आपल्याला कल्पना ही आहेच. पण तुमचं मानसिक आरोग्य कोणती गोष्ट बिघडवू शकत असेल तर ती आहे ओवरथिंकिंग... त्यामुळे त्यातून बाहेर पडण्यासाठी काय करायला हवं ते जाणून घेऊया...
Aug 23, 2024, 06:32 PM ISTDiabetes Patient साठी बनवा 'हे' चविष्ट लाडू, आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर!
शुगरची समस्या ही फार भयानक असते हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. एकदा काय शुगर असल्याचं कळलं की मग खाण्यावर अनेक प्रतिबंध येतात. काय खायचं काय खायचं नाही या सगळ्यावर डॉक्टर आणि घरातले सतत सांगताना दिसतात. अशात त्यांना लाडू खायचे असतील तर कसे लाडू बनवावे हे जाणून घेऊया...
Aug 22, 2024, 05:51 PM ISTMPSC आंदोलनात सहभागी काही विद्यार्थ्यांची तब्बेत बिघडली
The health of some students participating in the MPSC agitation deteriorated
Aug 22, 2024, 05:45 PM IST