यूरिक अॅसिडची वाढती पातळी धोकादायक असते. शिवाय ती कमी असणेही आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरते.
शरीरात प्युरिनचं प्रमाण वाढलं की यूरिक अॅसिडचा त्रास वाढतो. त्यामुळ संधीवात, गाउट आणि किडनीचे आजाराचा धोका वाढतो.
अशात शरीरात यूरिक अॅसिडची पातळी साधारणपणे 6-7 मिलीग्राम प्रति डेलीलिटर दरम्यान असावी.
यूरिक अॅसिडचा पातळी 2 मिलीग्राम प्रति डेलीलिटरपेक्षा कमी असेल तर यूरिक अॅसिडची कमतरता असते.
तर शरीरात यूरिक अॅसिडची पातळी दीर्घकाळ सारखीच राहिल्यास त्याला हायपोयुरिसेमिया म्हणतात.
हायपोयुरिसेमियामुळे मूत्रपिंडाशी संबंधित आजार आणि स्मृतिभ्रंशदेखील होऊ शकतो.
यूरिक अॅसिडची पातळी राखण्यासाठी निरोगी आहार आणि दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)