तुम्ही पोळ्यांची कणिक मळुन फ्रिजमध्ये ठेवता?

पोळी करायला खुप वेळ लागतो. अनेक लोक एकाच वेळी जास्त कणिक मळून ठेवतात.

यामुळे स्वयंपाकाचा वेळ वाचतो यात शंका नाही. पण असे केल्याने त्या कणकेत वेगवेगळे जिवाणू (बॅक्टीरिया) आणि बुरशी चे प्रकार तयार होतात.

कणिक मळून फ्रिजमध्ये ठेवल्याने साल्मोनेला आणि ई. कोलाय सारख्या जीवाणूंमुळे विषबाधा होऊ शकते.

प्रतिकारशक्ती कमकुवत असणाऱ्या लोकांना आम्लपित्त, बद्धकोष्ठता आणि पक्षाघाताचा त्रास होऊ शकतो.

फ्रिजचे तापमान जास्त असते, कणिक मळून फ्रिजमध्ये उघडी ठेवल्यास त्याचे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतात.

कणिक फ्रिजमध्ये ठेवताना हवाबंद डब्यात ठेवावी. यामुळे ती खराब होत नाही.

लक्षात ठेवा कणिक भिजवल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवल्यानंतर 7-8 तासांच्या आतच वापरावी.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story