health

ब्रेकफास्टमध्ये 'या' 5 गोष्टींचा नक्कीच करा समावेश! Healthy आणि Tasty

आपल्या आहारावरच आपलं आरोग्य हे अवलंबून असतं. त्यात आपल्या सगळ्यांचा पहिला आहार जो असतो तो असतो आपला ब्रेकफास्ट... अशात ब्रेकफास्टमध्ये काय खायला हवं ज्यानं तुम्हाला ताकद असल्याचं जाणवेल... चला तर जाणून घेऊया...

Aug 11, 2024, 06:35 PM IST

आरोग्यासाठी वरदान आहे ही लाल रंगाची भाजी; मिळतील असंख्य फायदे

आरोग्यासाठी वरदान आहे ही लाल रंगाची भाजी; मिळतील असंख्य फायदे 

Aug 11, 2024, 02:16 PM IST

जस्मिन भसीनने सांगितले डोळ्यांच्या दुखापतीचे कारण, शेअर केला डॉक्टरांसोबतचा व्हिडीओ

अभिनेत्री जस्मिन भसीनला नुकतीच डोळ्यांना दुखापत झाली होती. त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या डोळ्यांना काय झाले होते ते सांगितले आहे. नेमकं काय झाले. जाणून घ्या सविस्तर

Aug 11, 2024, 01:24 PM IST
Satara Jarange Patil Health Deteriorated PT6M50S

सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली

सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली

Aug 10, 2024, 07:50 PM IST

बाटलीला तोंड लावून पाणी पिताय? आत्ताच ही सवय सोडा, अन्यथा...

Health Tips In Marathi: बाटलीला तोंड लावून पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक मानले जाते. त्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात जाणून घेऊया.

Aug 10, 2024, 01:06 PM IST

हृदयाच्या आरोग्याची योग्य काळजी कशी घ्याल? तज्ज्ञांनी दिले महत्त्वाचे उपाय

Heart Problems: हृदय निरोगी राखणं महत्वाचं आहे कारण ते तुमच्या शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजनयुक्त रक्त पुरवण्याचे कार्य करते. ते आपले अवयव आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करते. 

Aug 9, 2024, 06:31 PM IST

मनाला शांत ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' 5 सोप्या Meditation Techniques

मन शांत राहणं किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. कारण मनात शांतता नसेल तर आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. काही करण्याची इच्छा होत नाही. चला तर जाणून घेऊया बेस्ट मेडिटेशन टेक्निक्स... 

Aug 9, 2024, 04:36 PM IST

Aluminium Foil पदार्थांसाठी वापरणे सुरक्षित आहे का?

Aluminium Foil Uses Safe For Health For Packing Foods: किचनमध्ये ॲल्युमिनियम फॉइलचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. ऑफिसला जाणाऱ्यांसाठी लंच पॅकिंग असो किंवा मुलांसाठी टिफिन असो, ॲल्युमिनियम फॉइलचा वापर सर्रास करण्यात येतो. अगदी रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये खाद्यपदार्थदेखील ॲल्युमिनियम फॉइलमध्ये देण्यात येतात. पण Aluminium Foil पदार्थांसाठी वापरणे आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. 

Aug 9, 2024, 02:55 PM IST

चुकूनही रात्रीच्या जेवणात करू नका 'या' गोष्टींचा समावेश, नाही तर भोगावे लागतील गंभीर परिणाम

सगळ्यांना जेवणात चटपटीत खायला प्रचंड आवडतं. त्यातल्या त्यात भारतीय लोकांना त्यांच्या आहारात जर मसाला नसलेल्या गोष्टी असतील तर ते खाणं टाळतात असं म्हणतात. पण मग तुम्हाला माहितीये का असे काही पदार्थ आहेत जे चुकूनही रात्रीच्या जेवणात तुम्ही करायला नको...

Aug 7, 2024, 06:46 PM IST

मुळा जास्त खातायत? होऊ शकतात 'हे' आजार

पावसाळ्यात घरात ठेवलेल्या सर्व खराब होण्याची भीती असते.

Aug 7, 2024, 03:53 PM IST

Shrawan 2024 : कसं करतात शिव ध्यान ? काय आहेत याचे फायदे

भगवान शंकरांना श्रावण हा महिना अत्यंत प्रिय आहे, म्हणूनच शिवभक्त श्रावणातील सोमवारी महादेवांची उपासना करतात. 

Aug 7, 2024, 03:48 PM IST

जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?

जेवल्यानंतर किती वेळाने पाणी प्यायलं पाहिजे?

Aug 6, 2024, 09:33 PM IST

मधात असं आहे तरी काय? हजारोवर्ष ठेवलं तरी होत नाही खराब?

मध ही एक अशी गोष्ट आहे, जी हजारो वर्षांपर्यंत तुम्ही स्टोअर करुन ठेऊ शकतात. तरी देखील ते खराब होणार नाही. पण तुम्ही जर मध विकत घेतल्यानंतर त्यावर एक्सपायरी डेट पाहता तर ते किती सत्य आहे हे जाणून घेऊया...

Aug 6, 2024, 04:44 PM IST

पावसाळ्यात जरुर खा 'ही' रानभाजी, मिळतील जबरदस्त फायदे

Kantola Health Benefits: पावसाळ्यात जरुर खा 'ही' रानभाजी, अनेक आजारांवर आहे गुणकारी. निरोगी राहण्यासाठी खाण्याच्या चांगल्या सवयी असणं खूप गरजेचं आहे. डॅाक्टर पावसाळ्यात अनेक प्रकारच्या भाज्या खाण्याचा सल्ला देतात, त्यातील एक म्हणजे कंटोळी.

Aug 6, 2024, 04:18 PM IST

रात्री उशी घेऊन झोपताय, मग सावधान; होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

रात्री अनेकांना उशी घेऊन झोपायची सवय असते. उशीवर डोकं ठेवल्यावर शांत झोप लागत असली, तरी त्याचे आरोग्यावर गंभीर परिणाम देखील होतात.

Aug 6, 2024, 11:33 AM IST