कोणती डाळ खाल्ल्याने पोटात गॅस नाही होत?

डाळींमधील काही कार्बोहायड्रेट्समुळे गॅसची समस्या होते.

पचनसंस्था मंदावते आणि पचण्यास त्रास होतो.

गॅस

तूर डाळीने गॅस होतो मग अशावेळी कोणती डाळ आपल्या आरोग्यासाठी चांगली असते.

मूग डाळ आणि मसूर डाळ

तज्ज्ञ सांगतात मूग डाळ आणि मसूर डाळीमुळे गॅसची समस्या होत नाही.

मूग डाळ

मूग डाळ पचायला सोपी आणि त्यात फायबरही कमी असतं.

डाळी नीट शिजवल्यास गॅस तयार होण्याची समस्या कमी होऊ शकते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story