health

पाठीच्या 'या' भागातील दुखणे घेऊ नका हलक्यात, असू शकतं ह्रदयविकाराचं लक्षण

Health Tips : जर तुमची सारखी पाठ दुखत असेल तर या पाठदुखीकडे दुर्लक्ष करु नका. कारण पाठदुखीचा त्रास तुम्हाला ह्रदयविकाराच्या त्रासाकडे घेऊ जावू शकतो. त्यामुळे जाणून घ्या पाठीच्या कोणत्या भागात जास्त दुखणं धोकादाय ठरु शकतं?

Feb 14, 2024, 03:58 PM IST

कोरोनानंतर अलास्कापॉक्सचे संकट, मांजरांमुळे होतोय गंभीर आजार

Alaskapox virus symptoms : कोरोनाच्या महामारीतून जग सावरले असले तरी काही ना काही नव्या व्हायरसची बातमी ऐकायला मिळत असते. त्यातच आता अलास्कापॉक्सचे संकट अमेरिकेत कोसळले आहे. हा आजार मांजरीपासून होतो, असे एका अभ्यासातून सिद्ध झाला आहे.   

Feb 14, 2024, 02:46 PM IST

Kiss केल्यानं खरंच कॅलरी Burn होतात का?

  चुंबन केल्याने कॅलरी बर्न होतात. किसिंगच्या फायद्यांबद्दल आपण जाणून घेऊया.

Feb 12, 2024, 08:18 PM IST

'हे' पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा, अन्याथा जीवावर बेतू शकतं?

health tips marathi: सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण कोणते पदार्थ खातो यावर बरेच काही अवलंबून आहे. आजकाल लोकांच्या जीवनात फास्ट फूडचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. जे शरीरासाठी घातक ठरु शकतात. 

Feb 12, 2024, 04:59 PM IST

वेगवेगळ्या धान्याची भाकरी खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, तज्ञ्ज काय सांगतात?

Multigrain Rotis Benefits For Health: वेगवेगळ्या धान्याची भाकरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही? जाणून घ्या कोणती भाकरी आरोग्यासाठी फायदेशीर आहे आणि शरिरावर किती प्रभावी ठरते. 

Feb 12, 2024, 02:48 PM IST

शरिरात पोटॅशियमची कमी असल्यास दिसतात 'ही' लक्षण!

आपण निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरासाठी सगळीच पोषकतत्व मिळणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे सेवण करणं गरजेचं असतं. दरम्यान, त्यातही आपल्या शरीरात जर पॉटॅशियमची कमी असेल तर आपल्याला कोणती लक्षण दिसतात ते जाणून घेऊया. 

Feb 11, 2024, 06:04 PM IST

तुम्हीही टोमॅटो जास्त प्रमाणात खाताय का? मग वेळीच सावध व्हा अन्यथा...

Side Effects Of Eating Tomato : साधारणपणे टोमॅटो हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा...  

Feb 11, 2024, 05:46 PM IST

Social Media Anxiety म्हणजे काय? नकळतपणे तुम्हीही त्याच्या जाळ्यात अडकताय

Social Media Anxiety : सोशल मीडिया एंग्जायटी म्हणजे काय? त्याचा कसा होतो परिणाम आणि तुम्हीही न कळत या जाळ्यात अडकलात का? 

Feb 11, 2024, 05:32 PM IST

Beer Benefits : बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहितीय का? एकदा वाचाच...

Beer For Skin Care : बियर पिणं आरोग्यासाठी हानिकारक आहे असं सांगितलं जाते. पण याच बियरचे आश्चर्यकारक फायदे तुम्ही पाहिले तर तुम्हालाही जाणून आश्चर्य  वाटेल. कारण बियर ही पिण्यासाठी योग्य नसली तरी त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे. 

Feb 11, 2024, 04:16 PM IST

Handshake And Health : हात मिळवण्याच्या पद्धतीवरुन कळेल तुमचे आरोग्य, डॉक्टरांनी सांगितले संकेत

Shake Hand And Health : अनेकदा पहिल्यांगा भेटल्यावर आपण हस्तांदोलन करतो. प्रत्येकाची हात मिळवण्याची पद्धत वेगळी आहे. या पद्धतीवरुन कळेल तुमचं आरोग्य कसंय? हात मिळवण्यावरुन तुमच्या आरोग्याचे संकेत दिसू लागतात. डॉक्टरांनी सांगितली ही गोष्ट 

Feb 10, 2024, 02:29 PM IST

ब्राउन राइस खाण्याचे 'हे' 6 फायदे, आरोग्यासाठी ठरतील लाभदायक

आजकाल बाजारात भाताचे वेगळे वेगळे प्रकार आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्राउन राइस. मात्र, अनेकांना वाटतं की त्याचा रंग असा आहे. त्याला कशाला आपल्या आहारात सामिल करायचं. इतकंच नाही तर ब्राऊन राइसची किंमतही महाग असते त्यापेक्षा चविष्ट हा पांढरा राइस आहे. पण ब्राउन राईसचे फायदे काय आहेत तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊया. 

Feb 9, 2024, 06:33 PM IST

हॅपी फूड डार्क चॉकलेट खाताय? त्याचे आरोग्यादायी फायदे जाणून घ्या

चॉकलेट हा असा पदार्थ आहे जो  लहानमुलांपासुन ते मोठ्या माणसापर्यंत सर्वांनाच आवडतो. चॉकलेट आपल्या शरीराला जास्तीत जास्त वेळ उर्जा देतो आणि शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवायला मदत करतो. 

Feb 9, 2024, 01:24 PM IST

टोफू की पनीर आरोग्यासाठी काय खाणं फायद्याचं?

पनीरचं आहारात मोठी प्रमाणात सेवन केल्यावर आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात पोषण तत्व मिळतात. पण, आजही अनेक लोकांना पनीर आणि टोफू यामधला  फरक कळत नाही. या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कोणते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते हे जाणून घेऊ.

Feb 9, 2024, 12:19 PM IST

तुम्हालाही युरिक अ‍ॅसिडची समस्या आहे का? वेळीच सावध व्हा, जाणून घ्या उपचार

Banana Peel Remedies For Uric Acid: तुम्हाला युरिक अ‍ॅसिडचा त्रास असेल तर वेळीच सावध व्हा. कारण युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्यानंतर उठताना बसताना शरीर सुद्धा साथ देणं थांबवू शकतं. अशावेळी या आजारावर कोणते उपचार करु शकतात ते जाणून घ्या... 

Feb 8, 2024, 11:49 AM IST

अपचन आणि गॅसच्या त्रासावर 'हे ' करा घरगुती उपाय

Gas Bloating Home Remedies in Marathi:आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात फास्ट फुड खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे अपचनासंबंधीत समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वेळेवर न जेवल्याने आम्लपित्ताचा त्रास होतो. मैद्याचे पदार्थ सतत खाल्ल्याने पोट फुगणं, अवेळी ढेकर येणं या सततच्या त्रासामुळे शरीराचं आरोग्य बिघडतं.पित्त आणि गॅस होण्याच्या समस्येवर काय करावेत घरगुती उपाय हे जाणून घेऊयात.

Feb 7, 2024, 08:05 PM IST