health

MRI मशीन का बंद केले जात नाही?

तुम्हाला माहित आहे का एमआरआय मशीनला कधीच बंद केलं जात नाही. जाणून घ्या काय काम करतं एमआरआय मशीन आणि का होतं असं.. 

Aug 22, 2024, 03:36 PM IST

NEET PG 2024 Result: कधी लागणार निकाल? अपेक्षित तारीख तपासा, असे करा डाउनलोड

NEET PG 2024 चा नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) नीट पी.जी. चा निकाल लवकरच जाहीर करणार आहेत. उमेदवार निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात. 

Aug 21, 2024, 04:40 PM IST

साजूक तुपात अन्न शिजवणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? काय सांगतात तज्ज्ञ?

Ghee for Cooking : आयुर्वैदात साजूक तूप हे आपल्या आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर मानलं जातं. यात हेल्दी फॅट असतात. अशात जर आपण दररोज साजूक तुपात अन्न शिजवल्यास फायदा मिळतो की नुकसान, जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात. 

Aug 20, 2024, 01:32 PM IST

Health : 6 महिन्यांत मधुमेह 8.5% वरून 6.2% पर्यंत HbA1c कमी करणे किती सोपे आहे?

आजच्या घराघरात मधुमेहाचा सावळा पसरलाय. तुमच्या घरातही असणार नाही याची खात्री नाही. मधुमेह हा असाध्य रोग आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण त्यावर नियंत्रण ठेवणं, हेच अत्यंत महत्त्वाचे आहे.

Aug 20, 2024, 01:22 PM IST

आठवड्यात किती वेळा केसांना Shampoo लावावा?

आठवड्यातून किती वेळा केस धुवायला हवे हा प्रश्न आजही अनेकांना सतावतो. त्याचं कारण अनेकांना वाटणारी भिती आहे की रोज केस धुतले की केस गळती होऊ शकते. 

Aug 19, 2024, 05:52 PM IST

रोज एक तास करा व्यायाम 'हे' होतील फायदे

रोज व्यायाम करणे गरजेचे आहे. स्वतःसाठी एक तास देऊन बघा आणि फरक बघा.

Aug 19, 2024, 03:49 PM IST

Dengue And Malaria : डेंग्यू आणि मलेरियामध्ये नेमका काय फरक असतो?

पावसाळ्यात अधिकतर डेंग्यू आणि मलेरियाच्या आजारांचा धोका वाढतो. हे दोन्ही आजार जरी डास चावल्याने होत असले तरी दोघांची लक्षणं वेगवेगळी आहेत. 

Aug 18, 2024, 09:16 PM IST

दूध आणि शिळी चपाती खाताय? जाणून घ्या योग्य पद्धत

दूध आणि शिळी चपाती खाताय? जाणून घ्या योग्य पद्धत 

Aug 16, 2024, 12:49 PM IST

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी करा 'या' 5 गोष्टीचं सेवन

जमा झालेले कोलेस्ट्रॉल साफ करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींच सेवन करणं टाळायला हवं. अशावेळी संतुलित आहार घेणं गरजेचं असतं.

 

Aug 16, 2024, 10:59 AM IST

भाकरीच्या पिठानं बनवा फेस पॅक, स्वस्तात मस्त काम

भाकरीच्या पिठानं बनवा फेस पॅक, स्वस्तात मस्त काम

Aug 15, 2024, 04:11 PM IST

मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?

मोहरीच्या तेलात कापूर मिसळून मसाज काय फायदे होतात?

Aug 14, 2024, 01:07 PM IST

भिजवलेले शेंगदाणे VS भिजवलेले बदाम; आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय?

Soaked almonds vs soaked peanuts : भिजवलेले शेंगदाणे आणि भिजवलेल्या बदामचे तुमच्या आरोग्यासाठी काय फायदे आहेत जाणून घ्या...

Aug 13, 2024, 06:33 PM IST

पोटातील कोणतं अन्न पचवायला किती वेळ लागतो?

Food Diagestion Time: कोणतं अन्न पचवायला किती तास लागतात? आपण जे अन्न खातो ते पचायला किती वेळ लागतो याचा कधी विचार केला आहे का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न आपल्या पोटात टाकत असतो. 

 

Aug 12, 2024, 04:33 PM IST

कमी झोपही बनू शकते कर्करोगाचं कारण; जाणून घ्या काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ

आपल्या शरीराला निदान 7 ते 8 तासांची झोप आवश्यक असते. रात्रीची झोप आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वाची असते. जर तुम्ही कमी झोप घेत आहात तर तुमच्यासाठी धोक्याचा इशारा आहे. 

Aug 12, 2024, 02:34 PM IST

घरात चप्पल वापरावी का? थेट तुमच्या आरोग्याशी आहे संबंध!

Health Tips: अनेकजण घरी चप्पल घालतात. अशावेळी संभ्रम निर्माण होतो की, घरी चप्पल घालावी की नाही? कारण तुमच्या चप्पल घालण्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. 

Aug 12, 2024, 02:24 PM IST