सहा वर्षांपासून गळत होतं नाक, सर्दी समजून तरुणाने केलं दुर्लक्ष; MRI केल्यानंतर पायाखालची जमीनच सरकली
गेल्या 6 वर्षांपासून नाक गळत असताना तरुणाने सर्दी असल्याचं समजत त्याकडे दुर्लक्ष केलं. मात्र डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता ही सर्दी नव्हे तर मेंदूतून होणारं लीकेज होतं हे उघड झालं आणि तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली.
Sep 20, 2024, 08:07 PM IST
रात्रीच्या वेळी काकडी खाणं आरोग्यास घातक?
पण, काकडी कधीही खाऊन चालत नाही...
Sep 18, 2024, 01:35 PM ISTWhite Hair Remedies: तरुणपणीच केस पांढरी झाली? चिमूटभर हळदीने होतील काळीभोर, वापरा नैसर्गिक उपाय
बदलत्या लाइफस्टाइलमुळे अनेकांना केसांच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अनेक तरुणांची केस अवेळीच पांढरी झाल्याने सतत केस डाय करावी लागतात. बाजारात उपलब्ध असलेल्या डायमुळे केसांचे आरोग्य बिघडते आणि केस गळण्याची समस्या सुद्धा होते. तेव्हा तुम्हाला केस काळे करण्यावर असा घरगुती आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत ज्यामुळे केस काळे होतील आणि केसांचे आरोग्य सुद्धा बिघडणार नाही.
Sep 17, 2024, 07:45 PM ISTग्रीन टी दिवसातून किती वेळा प्यावी?
ग्रीन टी प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. परंतु काहीजण ग्रीन टी पिण्याचा अतिरेक करतात ज्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात.
Sep 15, 2024, 07:41 PM ISTवयानुसार किती तासांची झोप आवश्यक?
धकाधकीच्या जीवनात पुरेशी झोप घेणं फार महत्वाचं असतं. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात.
Sep 13, 2024, 08:43 PM ISTएकदा बनवलेला चहा किती वेळा गरम करावा?
Tea Makig Tips: असा हा चहा तुम्हीही पिता का? मग तो बनवण्याची योग्य पद्धत माहितीय? असंख्य भारतीयांच्या आवडीचं पेय म्हणजे चहा. अनेकांच्या दिवसाची सुरुवातच मुळात या चहामुळं होते.
Sep 10, 2024, 05:04 PM ISTResearch : 18, 25 किंवा 35+... शेवटी, कोणत्या वयात महिला सर्वात उत्साही असतात? 99% पुरूष गोंधळात...
Research : महिलांचं वय, त्यांच्या इच्छा आणि त्यांचं मन ओळखण्यात कायम गोंधळात असतात. कोणत्या वयात महिला सर्वाधिक उत्साह असतात, याबद्दलही बहुतेक पुरुष नीट सांगू शकत नाही. अनेक संशोधनातून महिला सर्वात उत्साही कोणत्या वयात असतात याबद्दल खुलासा दिलाय.
Sep 9, 2024, 03:03 PM ISTचहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?
चहा प्यायल्याने खरंच कोलेस्ट्रॉल वाढतं का?
Sep 9, 2024, 12:32 PM ISTरोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात?
Garlic Benefits: रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? लसूण आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतो. रोज लसणाची एक पाकळी खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.
Sep 3, 2024, 02:32 PM IST1 महिना अंड खायचं सोडलं तर? शरीरात दिसतील 'हे' थक्क करणारे बदल
Eggs Healthy Diet: अंड खाणं 1 महिन्यांसाठी सोडलं तर शरीरात काय बदल होतील माहिती आहेत का?
Sep 3, 2024, 12:01 PM ISTफोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा?
Health Tips: फोन झोपताना स्वतःपासून किती अंतरावर ठेवावा? अनेकजण रात्रीच्या वेळी फोन उशीखाली किंवा अगदी जवळ ठेऊन झोपतात मात्र यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
Sep 2, 2024, 07:41 PM ISTऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? फॉलो करा या ट्रिक्स, फ्रेश राहाल
ऑफिसमध्ये दुपारी जेवल्यानंतर झोप येते? फॉलो करा या ट्रिक्स, फ्रेश राहाल. झोप उडवण्यासाठी हे उपाय करा. लगेच ताजेतवाने व्हाल. झोप उडवण्यासाठी एक पेला थंडगार पाणी प्या. लगेच ताजेतवाने व्हाल.
Sep 2, 2024, 06:43 PM ISTचपाती की भात? वजन कमी करण्यासाठी काय असतं जास्त फायदेशीर?
Weight loss diet food: तुम्ही जर वजन कमी करू पाहता आहात तर तुमच्याही मनात हा प्रश्न नक्कीच असेल की चपाती आणि भात यापैकी काय खायला हवे?
Sep 2, 2024, 12:54 PM IST'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये नारळ पाणी
नारळ पाणी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं असं आहारतज्ज्ञ सांगतात. पण काही लोकांसाठी नारळ पाणी पिणे हे आरोग्यासाठी धोकादायक ठरतं.
Sep 2, 2024, 10:47 AM IST