कोणत्याही गोष्टीला घेऊन जास्त विचार करु नका. त्याचा तुमच्या आरोग्यावर खूप खोलवर परिणाम होऊ शकतो.
कधीही नकारात्मक गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. त्याविषयी विचारही करू नका.
ओवरथिंकिंगपासून वाचून राहण्यासाठी मेडिटेशन करा. त्यात तुम्ही तुमच्या वर्तमानकाळावर लक्ष देऊ शकता.
कोणतं काम महत्त्वाचं आहे कोणत्या गोष्टी करताना जास्त विचार करण्याची गरज नाही किंवा त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होणार नाही हा विचार करा.
जर तुम्हाला जास्तत त्रास होत असेल तर मित्र, कुटुंब आणि इतरांची मदत घ्या. गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नियमितपणे व्यायाम करा त्यानं तुमच्या आरोग्यावर चांगलाच परिणाम होणार आहे. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)