फिट राहण्यासाठी गाय किंवा म्हैस नाही तर अनुष्का शर्मा पिते 'हे' दूध
बॉलिवूड सेलिब्रिटी हे त्यांच्या फिटनेस आणि डायटला किती महत्त्व देतात हे आपल्याला माहितच आहे. ते सगळ्याची खूप काळजी घेतात. त्यात आजकाल अनेक सेलिब्रेटी हे कोणतं दूध प्यायचं याकडे देखील खूप लक्ष देतात. तसंच काहीसं बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा करते.
Oct 21, 2024, 07:41 PM ISTResearch : बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो? नव्या निरीक्षणातून धक्कादायक खुलासा
Health Benefits of Drinking Beer : जर्मनीच्या EMBL संशोधनानुसार, बिअर प्यायल्याने कॅन्सर, मधुमेह आणि लठ्ठपणा कमी होतो, असा धक्कादायक अहवाल दिलाय. काय आहे त्यांचा दावा जाणून घ्या.
Oct 21, 2024, 02:08 PM ISTचेहऱ्यावरचे फॅट्स कमी करायचेत मग फॉलो करा 'या' 5 टिप्स
तुम्हालाही वाटतं का तुमचा चेहरा जाड झालाय... कोणालाच आवडत नाही गोल आणि जाड चेहरा. तर या 5 टिप्स वापरून तुम्ही चेहऱ्याला लीन करू शकता.
Oct 20, 2024, 05:44 PM IST'या' लाल किड्यापासून बनवतात आईस्क्रीम आणि जाममध्ये वापरला जाणारा रंग
खाण्यात अर्थात आईस्क्रीम आणि जॅममध्ये येणारा लाल रंग कोणता असतो असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? तर तो रंग अर्थात कारमाइन कलर हा खरंच कोणत्या किड्यापासून बनवण्यात येतो का त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 19, 2024, 06:31 PM ISTअंड्यांमधून पसरतंय इन्फेक्शन; जाणून घ्या किती धोकादायक
अंड्याचा वापर सर्रास केला जातो. पण अंड्यात असलेल्या साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया असते. ज्यामुळे फूड पॉइजनिंगचा त्रास होऊ शकतो.
Oct 19, 2024, 05:57 PM ISTकणिक मळताना पीठात मिसळा 'हे' पाच पदार्थ; पौष्टिक होतील पोळ्या!
कणिक मळताना पीठात मिसळा 'हे' पाच पदार्थ; पौष्टिक होतील पोळ्या!
Oct 19, 2024, 03:38 PM ISTरोज सकाळी कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे 7 फायदे
रोज सकाळी कढीपत्त्याचे पाणी पिण्याचे 7 फायदे
Oct 19, 2024, 11:03 AM ISTबेकिंग सोडा की पाणी? भाज्या कोणत्या पद्धतीनं धुणं आरोग्यासाठी फायदेकारक?
हिरवा भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला असतो. त्यांचे सेवन केल्यानं आपलं शरीर हे अनेक आजारांपासून दूर राहतं. मात्र, भाजी धुण्याची योग्य पद्धत काय यावरून अनेक लोकांमध्ये वाद सुरु होतो. आज आपण हिरवा भाजीपाल साफ करण्याची योग्य पद्धत काय आहे?
Oct 18, 2024, 07:46 PM ISTDengue Vaccine in India : डेंग्युवर भारताकडून लस तयार; गिलॉय, प्लेटलेटची शोधण्याची चिंता मिटली
Dengue Vaccine in India: इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च सेंटरने डेंग्यूबाबत दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारताने डेंग्यूची लस तयार केली असून तिच्या अंतिम चाचणीवर काम सुरू आहे.
Oct 17, 2024, 09:17 AM ISTदह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...
दह्यात साखर योग्य की मीठ? काय सांगतात तज्ज्ञ...
Oct 16, 2024, 10:46 AM ISTचष्मा असलेल्यांसाठी वरदान आहे 'हा' ड्रायफ्रुट
तुम्हालाही आहे डोळ्यांच्या समस्या... तुम्हाला ही वाटतं का की तुमच्या चष्म्याचा नंबर कमी व्हायला हवा का? तर या टिप्स फॉलो करा आणि चष्म्याचा नंबर नक्कीच होईल कमी... चला तर जाणून घेऊया आयुर्वेदानुसार त्या टिप्स...
Oct 15, 2024, 06:57 PM ISTवजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
वजन कमी करण्यासाठी पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती?
Oct 15, 2024, 09:11 AM ISTसकाळी उठल्यावर पोटात गॅस होतो? करा 'हे' 5 उपाय
जास्त तिखट किंवा बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने काही लोकांच्या पोटात गॅस तयार होऊन त्रास होऊ शकतो. काहींना तर रोजच सकाळी उठल्यावर गॅसचा त्रास होतो. ज्याने लोक खूप त्रस्त असतात. या त्रासापासून कायमची सुटका मिळवण्यासाठी जाणून घेऊया यावरील काही उपाय
Oct 11, 2024, 04:29 PM ISTपुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
पुरुषांसाठी सर्वश्रेष्ठ असतात 'या' 2 गोष्टींचं कॉम्बिनेशन; अनेक समस्यांवर रामबाण उपाय
Oct 8, 2024, 03:16 PM ISTलो ब्लड प्रेशरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका!
Low Blood Pressure Symptoms in Marathi: लो ब्लड प्रेशरच्या 'या' लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका! उच्च रक्तदाब ही समस्या अनेकांना भेडसावत असते. खाण्या-पिण्याच्या सवयींमुळं ही समस्या उद्भवू शकते. उच्च रक्तदाब वाढणे आणि कमी होणे दोन्हीही धोकादायक आहे. अशावेळी हे संकेत लक्षात ठेवावे
Oct 7, 2024, 02:35 PM IST