Gold Rate Today : सोने-चांदी पुन्हा महागले, पाहा आजचा प्रतितोळा भाव

  जर तुम्हीपण आज बाजारात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक घडामोड आणि देशांतर्गत मागणीमुळे सोने आणि चांदीचे दर नियमितपणे बदलत राहतात. अशा स्थितीत, सराफाकडे जाण्यापूर्वी आजची सोन्या-चांदीचा प्रतितोळा भाव तपासा...

Jun 26, 2023, 11:44 AM IST

Gold Silver Rate Today :  जर तुम्हीपण आज बाजारात सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जागतिक घडामोड आणि देशांतर्गत मागणीमुळे सोने आणि चांदीचे दर नियमितपणे बदलत राहतात. अशा स्थितीत, सराफाकडे जाण्यापूर्वी आजची सोन्या-चांदीचा प्रतितोळा भाव तपासा...

1/7

सोने आणि चांदी पुन्हा एकदा महागली

Gold Silver Rate Today

आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी सोने आणि चांदीच्या किमतीत दरवाढ नोंदवली गेली आहे. दरम्यान देशांतर्गत फ्युचर्स बाजारात सोने आणि चांदी पुन्हा एकदा महागली आहे. 

2/7

Gold Silver Rate Today

आज सोन्या-चांदीच्या दरात जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. एमसीएक्सवर सोन्याचा भाव 128 रुपयांनी महागला आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे सोन्या चांदीचे दर...   

3/7

Gold Silver Rate Today

देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये 10 ग्रॅमची किंमत 58 हजार 435 वर व्यवहार होत आहे, तर MCXvar चांदीची किंमत  850 रुपयांनी महागली असून एक किलोची किंमत 68 हजार 924 वर ट्रेंड करत आहेत.    

4/7

Gold Silver Rate Today

मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 53,607 प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 58,480 प्रति 10 ग्रॅम आहे.   

5/7

Gold Silver Rate Today

पुण्यात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम दर 53,607 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 58,480 रुपये आहे.   

6/7

Gold Silver Rate Today

नागपुरात 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅमचा दर 53,607 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 58,480 रुपये आहे.   

7/7

Gold Silver Rate Today

नाशिकमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 53,607 रुपये आणि 10 ग्रॅम, 24 कॅरेट सोन्याचा दर 58,480 रुपये आहे.