कोलकातामध्ये आगीत १९ जणांचा होरपळून मृत्यू
कोलकातामध्ये सूर्यसेन मार्केटमधील एका सहा मजली कॉम्प्लेक्साला आज बुधवारी भीषण आग लागल्याने १८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अग्निशामन दलाच्या अठरा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यानंतर तीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
Feb 27, 2013, 09:21 PM ISTऔरंगाबाद पालिका आगीत कागदपत्रे खाक
आज सकाळी औरंगाबाद महापालिकेच्या इमारतीला अचानक आग लागली. या आगीमध्ये काही महत्त्वाची कागदपत्र जळाली आहेत.
Feb 5, 2013, 01:14 PM ISTनाशिकमध्ये वाहनांची जाळपोळ
नाशिकमध्ये वाहन जाळपोळीचं सत्र सुरुच आहे. नाशिकमध्ये तीन बाईक आणि दोन सायकल्स जाळण्यात आल्यात. पंचवटी भागातल्या तारांगण सोसायटीत ही धक्कादायक घटना घडलीय.
Jan 31, 2013, 05:05 PM ISTमुंबईत बेस्ट बस, हॉटेलला आग
मुंबईत आज दोन ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्यात. घाटकोपर येथे बसला तर गोरेगावमध्ये एका हॉटेलला आग आगली. आगीत सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
Jan 7, 2013, 03:06 PM ISTती आग नव्हतीच... तो होता रेल्वेचा बेजबाबदारपणा!
अंधेरीहून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलच्या ट्रान्सफॉर्मरचे वंगण प्रवाशांवर पडल्याने ११ प्रवासी जखमी झालेत. लोकलच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये डॉकयार्ड रेल्वे स्थानकावर बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचा दावा रेल्वेने केलाय.
Dec 5, 2012, 08:30 AM ISTजॉली मेकर्स चेम्बरमध्ये १९ व्या मजल्यावर आग
मुंबईतल्या कफ परेड भागातल्या जॉली मेकर्स चेम्बरमध्ये १९ व्या मजल्यावर आग लागून मोठ्या प्रमाणात नुकसान झालय. ही आग विझवण्यासाठी जवळजवळ तीन ते साडेतीन तास लागले.
Dec 2, 2012, 09:46 AM ISTउरणमध्ये गोदामाला आग
पनवेल-उरण मार्गावरील जासई गावाजवळच्या आकृती वेअर हाऊसच्या गोडावूनला आज दुपारी साडेचारच्या सुमारास भीषण आग लागली. या गोडाऊनमध्ये रबर आणि प्लास्टिकच्या वस्तूंचा मोठा साठा करण्यात आला होता.
Dec 1, 2012, 11:13 PM ISTदिल्लीतील आगीत एक ठार
दिल्लीतल्या प्रसिद्ध अशा हिमालय हाऊस इमारतीला लागलेल्या भीषण आगीत एकाचा मृत्यू झालाय. इमारतीच्या सातव्या मजल्यावर एकाचा मृतदेह सापडलाय.
Nov 19, 2012, 01:26 PM ISTधूरकल्लोळ : पेंट फॅक्टरीमध्ये भीषण आग
बंगलोरमधल्या एका प्रसिद्ध पेंट फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीनं उग्र रुप धारण केलंय.
Nov 8, 2012, 01:49 PM ISTपाकिस्तानमध्ये भीषण आग, १९१ जणांचा मृत्यू
पाकिस्तानात दोन कारखान्यांना लागलेल्या आगीमध्ये सुमारे १९१ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
Sep 12, 2012, 04:45 PM ISTइमारतींमध्ये आगीचा धोका टाळण्यासाठी...
काचबंद इमारतीत आगीसारखी एखादी घटना घडल्यानंतर जिवीतहानी तसच वित्तहानी टाळण्याबाबत मुंबई महापालिकेला उशिरानं का होईना मात्र उपरती झालीय.
Sep 12, 2012, 01:25 PM ISTमुंबई समुद्रात जहाजाला आग, २२ जण अडकलेत
एम. व्ही. एमस्टरडॅम या मालवाहू जहाजाला मुंबईजवळ भर समुद्रात आग लागलीय. कोलंबोकडे जाणारे जहाज मुंबईपासून साधारण पाच किलोमीटरवर असताना ही आग लागली. या जहाजावर २२ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
Sep 10, 2012, 09:57 AM IST`बीकेसी`तल्या इमारतीला लागलेली आग आटोक्यात
मुंबईतल्या बांद्रा-कुर्ला भागात एका इमारतीला भीषण आग लागलीय. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.
Sep 7, 2012, 11:58 AM ISTफटाक्यांच्या कारखान्यात आग; ३० ठार, ७० जखमी
तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये बुधवारी फटाक्यांच्या एका खाजगी कारखान्यात लागलेल्या आगीत ३० जणांचा मृत्यू झालाय तर जवळजवळ ७० जण गंभीर जखमी झालेत. मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Sep 5, 2012, 05:07 PM ISTमुंबईत हिंसक जमावाकडून जाळपोळ,तोडफोड
आसाम येथील हिंसाचारामध्ये अल्पसंख्यांक समाजावर होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ आझाद मैदान येथे बर्मा येथील मुस्लिमांनी केलेल्या निषेधाला हिंसेचं स्वरुप आलं आहे. यामुळे सीएसटी भागात अशांतता पसरली आहे. निषेध करणाऱ्या पथकाने एका हिंदी वृत्तवाहिनीच्या ओबी गाडीलाही आग लावली.
Aug 12, 2012, 06:43 AM IST