अमेरिकेत आगीत ३०० कैदी होरपळले
मध्य अमेरिकेतील हो्न्डुरासमध्ये कारागृहाला लागलेल्या आगीत 300 कैद्यांचा जळून मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती स्थानिक अग्निशामक विभागाने दिली.
Feb 16, 2012, 11:43 AM ISTमुंबईत सायनच्या आगीत एक ठार
मुंबईच्या नागपाडा इथल्या एका गोडाऊनला मोठी आग लागलीय. बेलाली रोडवरच्या राज ऑईल मिलच्या मागे हे गोडाऊन आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.
Feb 2, 2012, 11:07 PM ISTमुंबईत रहेजा चेंबरला आग
मुंबई येथील नरिमन पॉईंट परिसरातील रहेजा चेंबरला आज सकाळी आग लागली. मात्र, आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
Jan 31, 2012, 11:22 AM ISTभिवंडीत डाईग कंपनीला भीषण आग
ठाण्यातल्या भिवंडी इंथ डाईग कंपनीला लागलेली भीषण आग अटोक्यात आलीय. भिवंडीतल्या धामनकर नाका परिसरातील मोदी डाईंग कंपनीला भीषण आग लागली होती.
Jan 14, 2012, 08:41 AM ISTनवी मुंबईत कंपनीला लागली आग
नवी मुंबईतल्या तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये व्हीव्हीएस या साबण बनवण्याच्या कंपनीला रात्री साडेबाराच्या सुमारास आग लागली. आग आटोक्यात आणली असली तरी आगीमुळं कंपनीचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
Dec 13, 2011, 08:06 AM ISTकोलकाता आग : १० जणांना पोलीस कोठडी
एएमआरआय रुग्णालयाला आगीत ९० जण मृत्युमुखी पडले. यात ८५ रूग्ण तर ४ कर्मचारी आहेत. याप्रकणी सहा जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Dec 10, 2011, 01:02 PM ISTकोलकात्यात हॉस्पिटला आग, ५० जणांचा मृत्यू
कोलकाता येथील एएमआरआय हॉस्पिटला आग लागून ५० जणांचा गदमरून मृत्यू झाला. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगण्यात येत आहे.
Dec 9, 2011, 05:55 AM ISTक्रॉफर्ड मार्केटमधील आगीचा संशयाचा धूर
क्रॉफर्ड मार्केट परिसरात लागलेली भीषण आग ही संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तेथील काही व्यापाऱ्यांनीही तसा संशय व्यक्त केला.
Nov 27, 2011, 05:45 AM ISTदेहरादून एक्स्प्रेसच्या आगीत ७ मृत्युमुखी
हावड्याहून देहरादूनला जाणा-या देहरादून एक्स्प्रेसच्या दोन डब्यांना भीषण आग लागली. आगीत सात प्रवाशी मृत्युमुखी झालेत.
Nov 22, 2011, 10:50 AM IST