चांदिवलीच्या 'निक्सन' स्टुडिओला भीषण आग

चांदिवली स्थित निक्सन स्टुडिओला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागलीय. 

Updated: Oct 25, 2014, 03:40 PM IST
चांदिवलीच्या 'निक्सन' स्टुडिओला भीषण आग title=
प्रातिनिधिक फोटो

मुंबई : चांदिवली स्थित निक्सन स्टुडिओला शुक्रवारी रात्री उशीरा भीषण आग लागलीय. 

एका लोकप्रिय मालिकेच्या सेटला ही आग लागल्याचं समजतंय. आगीचं माहिती समजताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झालेत. आग विझवण्याचं काम सुरू असल्याचं समजतंय. 

ही आग नेमकी कशामुळे लागली? याबाबत मात्र अद्याप कोणतीही माहिती हाती लागलेली नाही.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.