मुंबईतील नागपाड्यात बिल्डिंगला आग, १ मृत्युमुखी

नागपाड्यातील चौकी मोहल्लामध्ये एका बिल्डिंगला आग लागली आहे, या आगीत एका तरूणीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.

Updated: Jan 8, 2015, 06:32 PM IST
मुंबईतील नागपाड्यात बिल्डिंगला आग, १ मृत्युमुखी title=

मुंबई : नागपाड्यातील चौकी मोहल्लामध्ये एका बिल्डिंगला आग लागली आहे, या आगीत एका तरूणीचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतंय.

सुरूवातीला या आगीत दोन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.