dinesh karthik

टीममध्ये आधीच 2 विकेटकीपर बॅट्समन, तरीही दिनेश कार्तिकला टी 20 वर्ल्ड कपमध्ये संधी? पाहा कसं

आयपीएलच्या 15 व्या मोसमात (IPL 2022) आतापर्यंत आरसीबीचा अनुभवी विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) शानदार कामगिरी केली आहे. 

Apr 17, 2022, 05:09 PM IST

संन्यास घेण्याच्या वयात 'हा' धडाकेबाज फलंदाज पाहातोय टीम इंडियात खेळण्याची स्वप्न

IPL मध्ये जलवा! 36 व्या वर्षीही टीम इंडियाचे दरवाजे 'या' धडाकेबाज खेळाडूसाठी उघणार?

 

Apr 17, 2022, 03:47 PM IST

टीमचे 4 कोटी पाण्यात, खेळाडूला रिटेन करून राजस्थानवर का आलीय पश्चातापाची वेळ

राजस्थान टीमवर पश्चातापाची वेळ, तिन्ही सामन्यात घडला असा प्रकार की....

Apr 6, 2022, 11:32 AM IST

IPL 2022: डु प्लेसीकडून दिनेक कार्तिकचं कौतूक, म्हणाला DK धोनी सारखा...

KKR चा कमी स्कोर असतानाही 3 विकेटने पराभव करणाऱ्या आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसीने दिनेश कार्तिकचं कौतूक केलं आहे.

Mar 31, 2022, 01:44 PM IST

RCB च्या कर्णधाराचं मोठं विधान, धोनीशी या खेळाडूची तुलना

शेवटच्या ओव्हरमध्ये अख्खी बाजी पटलवली, या धुरंधर खेळाडूची धोनीशी तुलना का होतेय?

Mar 31, 2022, 11:30 AM IST

एका कॅचनं ओढला हातातोंडाचा घास, पुढच्या 8 बॉलमध्ये 'त्याने' अख्खी बाजी पलवटली

कॅच सुटल्यानं मैदानात जीवदान मिळालं आणि पुढच्या 8 बॉलमध्ये त्याने अक्षरश: धावांचा पाऊस पाडला.... पाहा कोण आहे तो पंजाबच्या विजयाचा 'किंग'

Mar 28, 2022, 08:11 AM IST

PBKS vs RCB: बंगळुरूच्या पराभवाचं फाफ ड्यु प्लेसीसने सांगितलं कारण म्हणाला...

PBKS vs RCB:  205 धावा करूनही बंगळुरू कुठे कमी पडलं? पराभवानंतर फाफ ड्युप्लेसीसकडून मोठी माहिती

Mar 28, 2022, 07:29 AM IST

IPL 2022, PBKS vs RCB | कॅप्टन होताच फॅफचा तडाखा, पंजाबला विजयासाठी 206 धावांचे तगडं आव्हान

आरसीबीने (RCB) पंजाब किंग्सला (PBKS) विजयासाठी 206 धावांचं मजबूत आव्हान दिलंय. बंगळुरुने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 205 धावा चोपल्या. 

Mar 27, 2022, 09:24 PM IST

जान्हवी कपूर का भेटतेय या क्रिकेटरला? यामागचं खरं कारण अखेर समोर

का वाढतायत जान्हवी कपूर आणि या क्रिकेटरच्या भेटी? खरं कारण अखेर समोर

Jan 28, 2022, 01:26 PM IST

या 2 खेळाडूंच्या येण्याने टीम इंडियाचं नशीब बदलणार!

 2 अनुभवी क्रिकेटपटूंच्या पुनरागमनामुळे अशा अडचणींवर मात करता येईल, असा सल्ला दिनेश कार्तिकने दिलाय

Jan 22, 2022, 08:55 AM IST

टीम इंडियाच्या या चांगल्या खेळाडूंची कारकीर्द संपल्यात जमा, त्यांच्या परतीचे दरवाजे बंद!

Cricket News : टीम इंडियात खेळणे हे प्रत्येक भारतीय क्रिकेटपटूचे स्वप्न असते. भारताने देशाला आणि जगाला काही सर्वोत्तम खेळाडू दिले आहेत. मात्र, काहींची करिअर धोक्यात आलेय.

Dec 10, 2021, 09:02 AM IST

IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यातून मोहम्मद सिराज बाहेर?

IND vs NZ: टी 20 सीरिजच्या दुसऱ्या सामन्यासाठी या नव्या खेळाडूला डेब्यू कऱण्याची मिळणार संधी?

Nov 18, 2021, 06:24 PM IST

दीपिकाने दिला जुळ्या मुलांना जन्म, दिनेश कार्तिकने सांगितली नावं

दिवाळीआधीच मोठं गिफ्ट! दिनेश कार्तिकच्या घरी आली सलामीची जोडी...दीपिकाने दिला 2 जुळ्या मुलांना जन्म

Oct 28, 2021, 08:04 PM IST

IPL 2021 | 'कॅप्टन कूल' महेंद्रसिंह धोनीचा कारनामा, दिनेश कार्तिकला पछाडत रेकॉर्ड ब्रेक

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 14) थरारक झालेल्या 38 व्या सामन्यात (IPL 2021 Match 38Th Result) चेन्नईने (CSK) कोलकातावर (KKR) 2 विकेट्सने विजय मिळवला.

 

Sep 27, 2021, 04:32 PM IST