dinesh karthik

Dinesh Karthik : पोरानं मैदान मारलं अन् बाप टाचा वर करून घोळक्यात उभा होता!

Dinesh Karthik Father : सरावाच्या मध्यभागी मुलाला भेटण्याऐवजी, त्याच्या वडिलांनी सामान्य लोकांप्रमाणे थांबणं योग्य मानलं. लोकांमध्ये थांबून त्यांनी लेकाची वाट पाहिली.

Oct 26, 2022, 05:47 PM IST

IND vs NED: नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याला आराम? प्लेईंग 11 मध्ये या खेळाडूला मिळणार संधी

T20 World Cup 2022 India vs Netherland: टी 20 वर्ल्डकपच्या सुपर 12 फेरीत पाकिस्तानला पराभूत करत भारतानं विजयी सलामी दिली आहे. या फेरीतील भारताचा दुसरा सामना नेदरलँडसोबत (India vs Netherland) आहे. नेदरलँडनं बांगलादेशसोबतचा पहिला सामना गमवला आहे. त्यामुळे भारताविरुद्ध चांगली कामगिरी करण्याच्या हेतून नेदरलँडचा संघ मैदानात उतरणार आहे.

Oct 26, 2022, 12:10 PM IST

T20 World Cup : ऑस्ट्रेलियात दिनेश कार्तिकच्या वडिलांनी जिंकली मनं; ते गर्दीत उभे राहिले आणि....

सातासमुद्रापार जेव्हा दिनेश कार्तिकचे बाबा सर्वांची मनं जिंकतात...

Oct 26, 2022, 08:14 AM IST

T20 World Cup : भावा, मला वाचवल्याबद्दल थँक्यू... दिनेश कार्तिक अश्विनला असं का म्हणाला? Video व्हायरल

पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीम दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झाली आहे.

Oct 25, 2022, 02:23 PM IST

T20 World Cup 2022 India Vs Pakistan: ''आयुष्यातली पहिली मॅच''..आणि समीर चौघुले पोहचला थेट मेलबर्नला

हास्यजत्रामध्ये आपल्याला पोट धरून हसायला लावणाऱ्या समीर चौघुलेंची ही...

Oct 23, 2022, 03:35 PM IST

T20 World Cup 2022 India Vs Pakistan: Babar Azam out होताच सोशल मीडियावर memesचा पाऊस

नाणेफेकीचा कौल भारताच्या बाजूनं लागल्यानंतर बाबर आझमच्या चेहऱ्यावरील दु:ख स्पष्ट दिसत होतं.

Oct 23, 2022, 02:31 PM IST

IND vs PAK: बाप बाप होता है! पाहा खेळाडूंचे आजवरचे खुन्नसवाले किस्से

India vs Pakistan, T20 World Cup: ICC T20 World Cup 2022 मध्ये, संपूर्ण जगाच्या नजरा रविवारी होणार्‍या भारत-पाकिस्तान यांच्यातील महान सामन्याकडे असतील. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजल्यापासून मेलबर्नच्या मैदानावर हा शानदार सामना खेळवला जाईल.

Oct 23, 2022, 01:04 PM IST

IND vs PAK : 'बीवी पाकिस्तान लेकिन दिल है हिंदुस्तानी'.. स्पेशल जर्शी घालत करणार इंडियाला सपोर्ट

त्याची पत्नी पाकिस्तानी आहे आणि तो भारताचा आहे आणि संघाला सपोर्ट करण्यासाठी अमेरिकेतून ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे. 

Oct 23, 2022, 12:55 PM IST

IND vs PAK: टीम इंडिया देणार विजयाचं दिवाळी गिफ्ट, भारत-पाकिस्तान सामन्यावर क्रिकेट जगताचं लक्ष

टी20 वर्ल्ड कपमधला हाय व्होल्टेज सामना, थोड्याचवेळा सामन्याला सुरुवात होणार

 

Oct 23, 2022, 11:49 AM IST

IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्यात 'या' 5 खेळाडूंवर सर्वांची नजर, कोणाचं पारडं जड?

IND vs PAK :  T20 विश्वचषकातील प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. क्रिकेट विश्वातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघ भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा T20 विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. चला जाणून घेऊया, दोन्ही देशांतील अशा पाच खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांच्यावर सर्वांच्या नजरा खिळल्या असतील…

Oct 23, 2022, 11:01 AM IST

IND vs PAK : टीम इंडियाचा ‘हा’ तगडा खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळणार नाही, माजी खेळाडूचे धक्कादायक विधान

India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) यांच्यातील सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या (Team India) एका दिग्गज खेळाडूने मोठे वक्तव्य केले आहे. मोहम्मद शमीचा (Mohammed Shami) पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग 11 मध्ये समावेश होणार नाही, असे या दिग्गजांना वाटते. नेमकं यामागच सत्य कारण काय आहे? 

Oct 23, 2022, 10:03 AM IST

T20 World Cup: भारत-पाकिस्तान महामुकाबल्यावर संकट? टेन्शन वाढवणारी बातमी!

IND vs PAK Live :  भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) संघ आज (23 ऑक्टोबर) T20 विश्वचषक 2022 च्या सामन्याला सुरूवात होणार आहे. मात्र या सामन्याआधी  दोन्ही संघांच्या या सुरूवातीला पावसाचा धोका आहे.  या महामुकाबल्याआधी थोडं टेन्शन वाढवणारी बातमी आहे.

Oct 23, 2022, 08:23 AM IST

T20 World Cup 2022 : रोहित शर्माचं टेन्शन संपलं, Sunil Gavaskar यांनी दाखवला 'गोल्डन' मार्ग!

Sunil Gavaskar On Rishabh Pant: भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक हे दोघंही प्लेइंग इलेव्हनमध्ये एकत्र खेळू शकतील असा एक मार्ग सुचवला आहे.

Oct 20, 2022, 09:14 PM IST

T20 World Cup: सर्व बदललं, पण हे 3 खेळाडू आजही खेळताय, यादीत दोन भारतीय खेळाडू

2007 ते 2022 टी20 वर्ल्ड कप स्पर्धा, हे तीनही खेळाडू आजही आहेत संघात... 

Oct 15, 2022, 08:35 PM IST

भारताच्या पराभवानंतर कार्तिकने वाजवल्या टाळ्या; Rohit sharma ने दिली शिक्षा...; पाहा व्हिडीओ!

रोहित शर्मा आणि दिनेश कार्तिकचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. 

Oct 8, 2022, 02:07 PM IST