dinesh karthik

T20 World Cup: 'हे' पाच खेळाडू भारतासाठी शेवटचा टी 20 वर्ल्डकप खेळणार!

टी 20 वर्ल्डकप 16 ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने (BCCI) 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे. या संघात अनुभवी आणि तरुण खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 

Oct 6, 2022, 06:51 PM IST

IND vs SA: रोहित शर्मा असं काय बोलला की दिनेश कार्तिक टाळ्या वाजत हसू लागला ! व्हिडिओ व्हायरल

India vs South Africa 3rd T20: इंदौररमधील T20 मालिकेतील तिसरा सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विकेटकीपर दिनेश कार्तिक खूप हसताना दिसले. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे.

Oct 5, 2022, 11:59 AM IST

माझा चौथा क्रमांक धोक्यात...; फलंदाजीला दिनेश कार्तिकला उतरवल्याने Suryakumar Yadav नाराज?

सामना संपल्यानंतर सूर्याने त्याच्या फलंदाजी क्रमांकावर मोठं वक्तव्य केलं आहे.

Oct 5, 2022, 10:04 AM IST

अर्धशतकासाठी विराटला स्ट्राईक का नाही दिली? अखेर Dinesh Karthik ने केला खुलासा!

संधी असूनही दिनेश कार्तिकने विराटला स्ट्राईक दिला नाही आणि 1 रनमुळे त्याचं अर्धशतक चुकलं. 

Oct 3, 2022, 10:26 AM IST

T20 World Cup नंतर Team India तून 'हा' खेळाडू घेणार निवृत्ती!

Team India:  टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात 37 वर्षीय खेळाडूचा समावेश आहे. या खेळाडूचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक ठरू शकतो. हा खेळाडू त्यांच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत.

Oct 1, 2022, 12:54 PM IST

Dinesh Karthik चं हेल्मेट इतरांपेक्षा वेगळं का? अखेर कारण समोर आलंच...!

तुम्हाला माहितीये का दिनेश कार्तिक इतर फलंदाजांपेक्षा वेगळं हेल्मेट का घालतो?

Sep 29, 2022, 09:57 AM IST

जवळ येत तिनं कार्तिकला स्पर्श केला आणि... भर मैदानातला 'तो' व्हिडीओ व्हायरल

व्हिडिओमध्ये एका मुलीच्या वर्तणूकीवर दिनेश कार्तिक संतापला होता.

Sep 28, 2022, 10:48 AM IST

VIDEO : इतक्या वर्षांची परंपरा Rohit sharma ने मोडीत काढली, पाहा काय केलं कर्णधाराने?

रोहितने केलेल्या या गोष्टीचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होताना दिसतंय.

Sep 26, 2022, 12:51 PM IST

On This Day : हाच तो दिवस, हीच ती वेळ, पाकिस्तानला पराभूत करत टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन

महेंद्रसिंह धोनीच्या (Mahendra Singh Dhoni) नेतृत्वात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला (ICC World T20 Final 2007)  थरारक सामन्यात पराभूत करत वर्ल्ड कपवर (World Cup 2022) आपलं नाव कोरलं होतं. 

 

Sep 24, 2022, 04:51 PM IST

तेव्हा मानगूट पकडली आणि आता...; दिनेश कार्तिकसोबत असं का करतोय Rohit Sharma?

टीम इंडियाने धमाकेदार कामगिरी करताना 6 विकेट्स राखून विजय मिळवला.

Sep 24, 2022, 10:36 AM IST

खेळाडूंनी शिकलं पाहिजे की....; विजयानंतर कर्णधार Rohit Sharma चं मोठं विधान

रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात 20 बॉल्समध्ये 43 रन्स करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

Sep 24, 2022, 08:26 AM IST

IND vs AUS 2ND T20 : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने विजय, मालिकेत बरोबरी

ind vs aus 2nd t20i : ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 9 ओव्हरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं. 

 

Sep 23, 2022, 11:13 PM IST

IND vs AUS : दिनेश कार्तिकने केल्या एकापाठोपाठ तीन चुका, रोहित शर्माला राग अनावर; पाहा Video

रोहित शर्माने दिनेश शर्माची मान पकडल्याचे पाहायला मिळालं

Sep 20, 2022, 11:36 PM IST

T20 World Cup: सिलेक्टर्सच्या त्या 3 निर्णयांमुळे Rohit Sharma चं टेन्शन वाढलं

T20 World Cup :  निवड समितीने भारतीय संघाची घोषणा करताना 3 मोठे निर्णय घेतले. त्यामुळे सिलेक्टर्सवर सोशल मीडियावर टीका होताना दिसत आहे.

Sep 16, 2022, 05:24 PM IST

VIDEO: कॅमेरा दिसताच पळत सुटला Rohit Sharma, सोशल मीडियावर व्हिडीयो व्हायरल

अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Sep 15, 2022, 11:37 AM IST