dilwale

'बाजीराव-मस्तानी'ने शाहरुखच्या 'दिलवाले'ची वाट लावली

येत्या शुक्रवारी दोन बिग बजेट सिनेमे आमने-सामने येणार आहेत.. शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शन्सचा दिलवाले आणि संजय लिला भंसाळी यांचा बाजीराव मस्तानी हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होतायेत.. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच या दोन्ही सिनेमांमध्ये युद्ध रंगलंय. 

Dec 16, 2015, 03:16 PM IST

'दिलवाले' हा 'बिग बीं'च्या एका सिनेमाचा रिमेक

दिलवाले या सिनेमाचा प्रोमो लाँच करण्यात आला आहे. सिनेमामध्ये अॅक्शन, म्युझिक आणि डान्सचा जबरदस्त तडका पहायला मिळणार आहे. मात्र हा सिनेमा १९९० साली एका सिनेमाचा रिमेक असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. 

Dec 15, 2015, 10:23 PM IST

'शेतकऱ्यांना मदत', 'दिलवाले बहिष्कार'वर शाहरूखचं मौन

अभिनेता शाहरूख खानच्या दिलवाले चित्रपटावर बहिष्कार टाकण्याच्या काही संघटनांच्या भूमिकेवर तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत न केल्याच्या मुद्यावर शाहरूख खानने अजूनही मौन बाळगलं आहे.

Dec 15, 2015, 08:02 PM IST

बाजीराव मस्तानीची दिलवाले, बजरंगी भाईजावर मात

बाजीराव मस्तानी आणि दिलवाले या सिनेमांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे. पण बाजीराव मस्तानी हा सिनेमा बहुतेक या स्पर्धेमध्ये सरस ठरतांना दिसत आहे.

Dec 15, 2015, 07:24 PM IST

VIDEO : शाहरुख - काजोलचं 'टुकुर-टुकुर'

बॉलिवूडची सगळ्यात रोमान्टिक ऑनस्क्रीन जोडी म्हणून शाहरुख आणि काजोलची जोडी ओळखली जाते. याच जोडीचा आगामी सिनेमा 'दिलवाले'चं एक नवं कोरं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. 

Dec 15, 2015, 06:48 PM IST

'दिलवाले' सिनेमावर अधिकृत बहिष्कार नाही : मनसे

'दिलवाले' सिनेमा पाहू नये ही पक्षाची अधिकृत भूमिका नसल्याचे मंगळवारी दुपारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे दिलवाले चित्रपटाला आता मनेसचा विरोध नसल्याचे स्पष्ट झालेय.

Dec 15, 2015, 04:38 PM IST

'दिलेवाले'वर महाराष्ट्राने बहिष्कार घालावा - मनसे

शाहरुख खान आणि काजोल यांचा येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणारा  दिलवाले या चित्रपटावर महाराष्ट्रानं बहिष्कार घालावा असं आवाहन मनसेच्या चित्रपट कर्मचारी सेनेनं केलंय.

Dec 14, 2015, 03:56 PM IST

'दिलवाले'चा १४९ सेकंदाचा प्रीव्ह्यू लाँच

ऱोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवाले हा सिनेमा येत्या १८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा लहान प्रीव्ह्यू नुकताच रिलीज करण्यात आलाय. यात काजोल शाहरुखसमोर बंदूक घेऊन उभी असलेली दिसत आहे. १४९ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. दिलवाले ही एक प्रेमकहाणी आहे. या चित्रपटातील काही गाणी नुकतीच लाँच करण्यात आली. 

Dec 14, 2015, 12:10 PM IST

'दिलवाले' सिनेमाचे आगांवर काटा आणणारे स्टंट आणि धडकी भरवणाऱ्या शूटींगचे 'सत्य'

शाहरुख खान आणि काजोल यांचा दिलवाले  हा सिनेमा नेहमी चर्चेत राहिला. या सिनेमातील हीट गाणी अनेकांच्या लक्षात आहेत. मात्र, सिनेमातील स्टंट आणि शूटींग आगांवर काटा आणते तसेच धडकी भरवणारे आहे. यामागील सत्य काय आहे, याची माहिती खुद्द निर्देशक रोहित शेट्टी यांनी दिलेय. या सिनेमाचे शूटींग कसे केलेय यावर त्याने प्रकाश टाकलाय.

Dec 11, 2015, 10:47 AM IST

Exclusive - जेव्हा शाहरूख आणि काजोल बोलतात मराठी... पाहा व्हिडिओ

शाहरुख खान आणि काजोल 'दिलवाले'सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तब्बल 9 वर्षांनी एकत्र काम करताये.... शाहरूख आण काजोल आता दिलवालेच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी भेट देत आहेत.

Dec 8, 2015, 08:58 PM IST

शाहरूख आणि काजोल सोबत खास बातचित

शाहरूख आणि काजोल सोबत खास बातचित

Dec 8, 2015, 08:36 PM IST

पाहा, दिलवाले सिनेमातील अॅक्शन शॉर्टस आणि तयारी

अभिनेता शाहरूख खान आणि काजोलची मुख्य भूमिका असलेला, रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला दिलवाले सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Dec 8, 2015, 08:21 PM IST

शाहरूख खान डोंगरावरून पडता पडता वाचला पाहा व्हिडिओ

 शाहरूख खान आणि काजोल अनेक वर्षांनी 'दिलवाले' चित्रपटात दिसत आहे. त्यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरसह गाण्यांनाही चांगली पसंती मिळत आहे. 

Dec 1, 2015, 12:18 PM IST

काजोल दिसणार छोट्या पडद्यावर

हल्ली चित्रपटांच्या प्रमोशनसाठी चित्रपटातील कलाकार एखाद्या प्रसिद्ध मालिकेत दिसून येतात. या निमित्ताने त्यांच्या चित्रपटांचे चांगले प्रमोशनही होते. हाच फंडा दिलवालेच्या प्रमोशनात वापरला जाणार आहे. 

Nov 29, 2015, 10:48 AM IST

काजोल स्टेजवर पडता-पडता वाचली, तिला वाचवलं...

शाहरूख आणि काजोल यांचा आगामी चित्रपट 'दिलवाले' च्या प्रमोशनसाठी एक शो आयोजीत करण्यात आला होता. त्या ठिकाणी काजोल स्टेजवर पडता-पडता वाचली.... 

Nov 22, 2015, 09:12 AM IST