Exclusive - जेव्हा शाहरूख आणि काजोल बोलतात मराठी... पाहा व्हिडिओ

शाहरुख खान आणि काजोल 'दिलवाले'सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तब्बल 9 वर्षांनी एकत्र काम करताये.... शाहरूख आण काजोल आता दिलवालेच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी भेट देत आहेत.

Updated: Jun 14, 2023, 12:18 PM IST
Exclusive - जेव्हा शाहरूख आणि काजोल बोलतात मराठी... पाहा व्हिडिओ title=

मुंबई : शाहरुख खान आणि काजोल 'दिलवाले'सिनेमाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तब्बल 9 वर्षांनी एकत्र काम करताये.... शाहरूख आण काजोल आता दिलवालेच्या प्रमोशनसाठी विविध ठिकाणी भेट देत आहेत.

काजोल ही मूळची मराठी आहे. पण शाहरूख गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत आहे. पाहा त्याला कसं मराठी येतं, त्याचा हा व्हिडिओ... 

खाली व्हिडिओ पाहा 

याच निमित्ताने या दोघांशी आमची प्रतिनिधी जयंती वाघधरे हिने केलेली ही मराठमोळी बातचीत

व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.