शाहरूख खान डोंगरावरून पडता पडता वाचला पाहा व्हिडिओ

 शाहरूख खान आणि काजोल अनेक वर्षांनी 'दिलवाले' चित्रपटात दिसत आहे. त्यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरसह गाण्यांनाही चांगली पसंती मिळत आहे. 

Updated: Dec 1, 2015, 12:18 PM IST
शाहरूख खान डोंगरावरून पडता पडता वाचला पाहा व्हिडिओ  title=

मुंबई :  शाहरूख खान आणि काजोल अनेक वर्षांनी 'दिलवाले' चित्रपटात दिसत आहे. त्यांच्या चित्रपटाच्या ट्रेलरसह गाण्यांनाही चांगली पसंती मिळत आहे. 

या चित्रपटातील गेरूआ गाण्याला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाले आहे. सध्या रोहित शेट्टी यांनी या गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ यूट्यूबवर टाकला आहे. 

आपल्या खास शैलीत या मेकिंगचे अनुभव शाहरूख आणि काजोलने शेअर केले आहेत. या गाण्यातील एका सीनमध्ये शाहरूख आणि काजोल धबधब्याच्या मागे शुटिंग करत होते. त्यावेळी शाहरूख डोंगरावरून खाली पडताना वाचला, त्याला काजोलने पकडल्याचे व्हिडिओत दाखविले. 

पाहा मेकिंगचा व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.