VIDEO : शाहरुख - काजोलचं 'टुकुर-टुकुर'

बॉलिवूडची सगळ्यात रोमान्टिक ऑनस्क्रीन जोडी म्हणून शाहरुख आणि काजोलची जोडी ओळखली जाते. याच जोडीचा आगामी सिनेमा 'दिलवाले'चं एक नवं कोरं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. 

Updated: Dec 15, 2015, 06:48 PM IST
VIDEO : शाहरुख - काजोलचं 'टुकुर-टुकुर' title=

नवी दिल्ली : बॉलिवूडची सगळ्यात रोमान्टिक ऑनस्क्रीन जोडी म्हणून शाहरुख आणि काजोलची जोडी ओळखली जाते. याच जोडीचा आगामी सिनेमा 'दिलवाले'चं एक नवं कोरं गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. 

'टुकुर - टुकुर' या २ मिनिट २२ सेकंदांच्या गाण्यात शाहरुख आणि काजोलसोबत वरुण धवण आणि कृति सेननं हेदेखील रोमान्स करताना दिसतायत.

यापूर्वी या सिनेमातील दिलवाले, गेरुआ, मन मा मोसन हे गाणे प्रदर्शित झालेत. या सिनेमात वरुण हा शाहरुखच्या छोट्या भावाच्या भूमिकेत दिसतोय. रोहित शेट्टी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या १८ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

व्हिडिओ पाहा :