पाहा, दिलवाले सिनेमातील अॅक्शन शॉर्टस आणि तयारी

अभिनेता शाहरूख खान आणि काजोलची मुख्य भूमिका असलेला, रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला दिलवाले सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Updated: Dec 8, 2015, 08:21 PM IST
पाहा, दिलवाले सिनेमातील अॅक्शन शॉर्टस आणि तयारी title=

मुंबई : अभिनेता शाहरूख खान आणि काजोलची मुख्य भूमिका असलेला, रोहित शेट्टीने दिग्दर्शित केलेला दिलवाले सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

(व्हिडीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)

काजोल आणि शाहरूख २० वर्षानंतर सिनेमाच्या पडद्यावर एकत्र येत असल्याने हा सिनेमा निव्वळ रोमान्स असेल असं फॅन्सना वाटणं स्वाभाविक आहे, मात्र अॅक्शन पट बनवण्यात आघाडीवर असलेल्या रोहित शेट्टी यांनी या चित्रपटात अॅक्शनही भरली आहे.

सोबतच्या व्हिडीओत दिलवाले सिनेमातील अॅक्शन दृश्यांचं शुटिंग कसं झालं, स्टंट मॅन कसं काम करतात, त्यांचा जीवाला कसा धोका असतो, अॅक्शन दृश्याची तयारी कशी होते, अशी हेलावून टाकणारी आणि माहिती देणारी दृश्य आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.