Amitabh Bahchan यांचा आधीही झाला होता भीषण अपघात; बिग बींच्या पुर्नजन्माची कहाणी माहितीये का तुम्हाला?
Amitabh Bahchan यांचा नुकताच हैदराबाद येथे प्रोजेक्ट के या त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अपघाता झाला होता. मात्र, याआधी देखील अमिताभ यांचा भीषण अपघात झाला होता. हा इतका गंभीर अपघात झाला होता की त्यावेळी डॉक्टरांनी देखील त्यांची हिंम्मत सोडली होती आणि जया बच्चन यांना पतीला शेवटचे भेटून घ्या असे सांगितले होते.
Mar 6, 2023, 12:14 PM ISTAmitabh Bachchan Injured : अॅक्शन सीनदरम्यान अमिताभ बच्चन जखमी, जाणून घ्या कशी घडली घटना
Amitabh Bachchan Injured: बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांचा हैदराबादेत अपघात झाला आहे. चित्रपटातील अॅक्शन सीनचे शूटिंग करत असताना अमिताभ यांना दुखापत झाली आहे. अशा परिस्थितीत नक्की काय झालं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर जाणून घ्या... अमिताभ यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे.
Mar 6, 2023, 10:11 AM ISTDeepika Padukone : Oscar 2023 सोहळ्यात दीपिकावर मोठी जबाबदारी; भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा
95th Academy Award :"Oscar 2023" यावर्षी भारतासाठी खूप खास आहे, भारताचे तीन सिनेमे ऑस्करच्या यादीत आहेत, नातू नातू सॉंगने आधीच डंका वाजवला आहे, त्यात आता दीपिकाने जे मिळवलाय ते खरच खूप अभिमानस्पद आहे.
Mar 3, 2023, 01:16 PM ISTVideo | दीपिकाने पुन्हा उंचावली भारताची मान; Instagarm पोस्ट करत दिली माहिती
Actor Deepika Padukone To Join As Oscar Presenter
Mar 3, 2023, 12:25 PM ISTPathaan Box Office Collection: 'पठाण'ला थांबवणं कठीण; ओलांडला 1000 कोटी रुपयांच्या कमाईचा विक्रमी टप्पा
Pathaan Box Office Collection: शाहरुखची मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या 'पठान' या चित्रपटानं केलेली कमाई पाहून, भल्याभल्यांना फुटेल घाम... चित्रपट पाहिला नाही त्यांना होतोय पश्चाताप
Feb 21, 2023, 12:53 PM IST
''Pathaan मधून पैसे नाही?'', विमानात Economy Class नं प्रवास करणारी दीपिका ट्रोल
Deepika Padukone: दीपिका पादूकोणही या चित्रपटातील तिच्या भगव्या बिकीनीमुळे (Bikini) ट्रोलर्सच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता परंतु त्याचसोबत पठाण या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर मात्र दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone Trolled) अभिनयाचे कौतुकही करण्यात आले होते.
Feb 17, 2023, 10:39 PM ISTShah Rukh Khan चा बॉक्स ऑफिसवर धमाका, 500 कोटी कमावणारा 'Pathaan' बॉलिवूडचा पहिला चित्रपट
Pathaan Box Office Collection: Shah Rukh Khan स्टार 'पठाण' हा आतापर्यंतचा बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडून इतिहास रचला आहे.
Feb 16, 2023, 11:52 AM ISTShah Rukh चं नंबर 1 खान, कमाईच्या बाबतीत 'टायगर' आणि 'पीकेला धोबी पछाड
'पठाण' नं (Pathaan Box Office Collection) बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, आता पठाणच्या 12 दिवसांच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनची माहिती समोर आली आहे.
Feb 6, 2023, 06:45 PM ISTPathaan Box Office Collection Day 10 : दहाव्या दिवशी शाहरुखच्या 'पठाण'नं केली दमदार कमाई!
Pathaan चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर एकावर एक रेकॉर्ड मोडीत घातले आहेत. शाहरुखनं एक धमाकेदार कमबॅक केला आहे.
Feb 4, 2023, 10:28 AM ISTPathaan Box Office Collection Day 8 : 'पठान'च्या कमाईचं तुफान; शाहरुखच्या कारकिर्दीतील सर्वात यशस्वी चित्रपट
Pathaan Box Office Collection Day 8 : शाहरुखचा चित्रपट आतापर्यंत पाहिला नसेल तर पाहायला जाण्याचा बेत आखा. कारण, सर्वत्र याच चित्रपटाची चर्चा सुरुये.
Feb 2, 2023, 08:51 AM IST
Pathaan 'ब्रह्मास्त्र' पेक्षा मोठा ब्लॉकबस्टर? आलियानं दिलं उत्तर
Alia Bhatt नं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत Pathaan च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर वक्तव्य केलं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Feb 1, 2023, 04:23 PM IST'पठाण'च्या यशानंतर Shahrukh Khan ने वाद निर्माण करणाऱ्यांना सुनावलं, म्हणाला "आपली संस्कृती..."
Shah Rukh Khan On Pathaan : चार वर्षानंतर मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानला पठाण चित्रपटामुळे पुन्हा एकदा यश पाहायला मिळालं आहे. दरम्यान चित्रपटावरुन झालेल्या वादावर शाहरुखने अप्रत्यक्षपणे भाष्य केलं आहे. शाहरुखने यावेळी दीपिका अमर, मी अकबर आणि जॉन अँथनी असल्याचं म्हटलं आहे.
Jan 31, 2023, 09:21 AM IST
Pathaan च्या यशाचे श्रेय कोणाला? सलमान की दीपिका? Shah Rukh Khan म्हणतो...
Pathan Movie Booking Collection : किंग खानने आस्क एसआरकेच्या (#AskSRK) नावाचा एक ट्रेंड ट्विटरवर सुरू केलाय. त्याच्या माध्यमातून शाहरूखच्या चाहत्यांना प्रश्न विचारता येणार आहेत.
Jan 28, 2023, 07:36 PM IST'मला तुझी दुसरी पत्नी बनव...', Urfi Javed ची शाहरुख खानकडे मागणी
Urfi Javed चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत उर्फी 'पठाण' चित्रपटावर आणि बॉयकॉट करणाऱ्यांविषयी देखील बोलली आहे.
Jan 28, 2023, 03:08 PM ISTShahrukh Khan आणि Ranbir Kapoor मध्ये जुंपली, एकमेकांबद्दल संताप व्यक्त करत म्हणाले...
Shahrukh Khan आणि Ranbir Kapoor चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्या दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसत आहे.
Jan 28, 2023, 12:46 PM IST