शाहरुखसोबत एकदाच काम करून स्टार बनल्या 'या' अभिनेत्री

दीपिका पदुकोण

दीपिकानं शाहरुख खानच्या 'ओम शांती ओम' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

अनुष्का शर्मा

अनुष्का शर्मानं शाहरुख खानच्या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

शिल्पा शेट्टी

शिल्पा शेट्टीनं शाहरुख खानच्या 'बाजिगर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

प्रिती झिंटा

'दिलसे' या शाहरुख खानच्या चित्रपटातून प्रिती झिंटानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

माहिरा खान

माहिरा खाननं 'रईस' या शाहरुख खानच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

महिमा चौधरी

महिमा चौधरीनं शाहरुख खानच्या 'परदेस' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

श्रिया पिळगावकर

श्रिया पिळगावकरनं शाहरुख खानच्या 'फॅन' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

गायत्री जोशी

'स्वदेस' या शाहरुख खानच्या चित्रपटातून गायत्री जोशीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

नयनतारा

नयनतारानं शाहरुख खानच्या 'जवान' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story